The story of-him and her. - 1 books and stories free download online pdf in Marathi

‘तो आणि ती'ची गोष्ट.. - 1

बराच वेळ पासून वाजत असलेल्या फोन कडे लक्ष गेलं..
ती'चा फोन.. आता बऱ्याच दिवसांनंतर ततचा फोन होता..
ततचा फोन आला की 'फुलांनी रुसावे...' वाजयचं. आता नाही वाजत..

फोन का करत असेल ही..?

"हॅलो, केिार?" पलीकडून अनोळखी माणसाचा आवाज होता,"मी शेखर बोलतोय"
"अरे बोल, कशी आठवण काढलीस?" मला वाटलं काही ( तयांच्यासाठी) आनंिाची बातमी िेण्यासाठी
फोन के ला असेल...
"अरे, मानसीने आतमहतयेचा प्रयतन के लाय
मी मटकन खालीच बसलो..
"काय??" मला काही सुचेच ना.., "कधी? आणण म्हणजेआता दठकेय ना ती? काय झालय सांगशील ं
का नीट"
"ती ठीक आहे आता.. हॉस्पपटल मध्ये आहे. आणण सारखं तुझं नाव घेतीये. तूयेऊ शकतोस का
स्ललज?"

पुढे मी फक्त हो एवढंच बोललेलो असं आठवतं.
मी हो का म्हणालो ? काय रादहलंय आता आमच्यात, की माझ्याही नकळत मी तयार झालो..
नातयांची जळती वात ववझून सद्ुधा आता काही मदहने उलटले होते...

तासाच्या पुढच्या ठोक्याला लक्षात आलं की मी रेल्वेपटेशन कडेतनघालो होतो... एकेकाळी सवयीचा झालेला पण,आता न टाळता आलेला प्रवास करण्यासाठी... पुण्याकडे..
ह्या नागपूर पुणे एक्सप्रेस सोबत वेगळं नतंय माझं.. बऱ्याच वर्ाांचं..


पदहल्यांिा गेलो होतो ररजवेशन करून.. रेल्वेच नवी होती माझ्यासाठी म्हणून.. तयानंतर कधी गरज नाही वाटली...
ह्या अनारक्षक्षत डब्याने बरेच अनुभव दिलेत मला, जागता प्रवास, बोलकी माणसे,अनोळखी ममत्र आणण बरंच काही..
ही एक्सप्रेस मला अजूनही आपली वाटते.. इतरांसाठी फक्त एक साधी ट्रेन होती, पण माझ्यासाठी ती होती िोन मने जोडणारा िुवा.
आजही ररजवेशन नव्हतं.. पण बोलून सोय करता आली...


आजचा हा प्रवास खरंच न टाळता येणारा होता, ततच्या भेटीसाठी असलेली आधीची आतुरता आता बेचैनी होती.
असं म्हणतात की प्रेम मसद्ध करायला आयुष्य कमी पडतं, माझ्याबाबतीत तर प्रेम म्हणजे नक्की काय, ह्याच्या उत्तराचा शोध अजूनही चालू आहे.


खरंतर नातं संपलंय, पण एवढी वर्े एकमेकांना सांभाळताना नातं का आम्हाला सांभाळता आलं नाही हे एक कोडं आहे.. न उलगडलेलं.
िोघांच्याही मनातली एकमेकांसाठी असलेली जागा अजूनही तशीच असावी. म्हणून तर ती सतत माझं नाव घेते आहे, आणण मी साधा ववचारही न करता ततच्याकडे तनघालोय.


रेल्वे नागपूर सोडून पुण्याकडे धावायला लागली तसा मी आठवणीत अजून खोल खोल रुतायला लागलो.. आज ततच्या ववचारांपासून सुटका नव्हतीच.
ते शाळेचे दिवस आठवायला लागले. मसनेमात िाखवतात तेच आणण तसंच प्रेम हीच समज असलेल्या वयात आम्ही प्रेमात पडलो होतो.

पदहली भेट, नजरानजर, पदहला पपशश, आणण बरंच.. सारं काही स्जवंत होतं.. कल जगल्यासारखं.
ततला मी पदहल्यांिा कधी पादहलं माहीत नाही..
ततच्याकडे कधीपासून पाहत होतो हे ही आता आठवत नाही.

नागपूर... ऊन पावसाच्या पाठमशवणीच्या खेळाचे ते दिवस होते, धुक्यात हरवलेल्या वाटा आणण गिश दहरवा कॅम्पस.. शाळा ते हॉपटेल असा पाचच ममतनटांचा रपता होता, पण शाळा सुटल्यावर मात्र पोळा सुटल्यासारखा भास व्हायचा. सामान्य जनतेला घाई असायची.... घरी जाण्याची जेल मधून पॅरोल वर सुटल्यासारखी....

To be Continue ....

Bhetuya Pudhil Bhagat

इतर रसदार पर्याय