The story of him and her - 2 books and stories free download online pdf in Marathi

तो आणि ती'ची गोष्ट.. - 2

‘तो आणि ती' ची गोष्ट...

Part 2

ऊन पावसाच्या पाठमशवणीच्या खेळाचे ते दिवस होते, धुक्यात हरवलेल्या वाटा आणण गिश दहरवा कॅम्पस.. शाळा ते हॉटेल असा पाचच ममतनटांचा रस्ता होता, पण शाळा सुटल्यावर मात्र पोळा सुटल्यासारखा भास व्हायचा. सामान्य जनतेला घाई असायची.. घरी जाण्याची जेल मधून पॅरोल वर सुटल्यासारखी.
आमची शाळा होतीही अशीच. अभ्यास एके अभ्यास करावा टॉपर व्हावं, लखो पगाराची नोकरी घेण्याची पवलन शाळेतूनच पेरल्या गेली होती. आयआयटी आणण आयआयएम ची पवलन उरात घेऊन झोपी जाणाऱ्यांची ती गिी होती. त्यापैकी मी ही एक होतो..


शाळा नावाजलेली होती. सीबीएसई. आणण मोठी पण.. आमच्या गावाकडची कॉलेजं पण एवढी मोठी नसतात. माझी नवहवी नंतर प्रवेश झालi तेव्हा मी फक्त इमारत च पाहत राहलो होतो. तया भव्यतेच्या धक्क्यातून सावरायला मला मदहना लागला.
बऱ्याच मोठ्या लोकांची मुले मुली आमच्या शाळेत होती.. एकसे एक महागड्या कासश उभ्या असायच्या शाळा सुटताना.
मला शाळाच म्हणायला आवडते.. ज्युनअर कॉलेज, पस्ब्लक पकुल (Junior Public School) वगैरे नावं नाहीत रुचत.

आमचा आयआयटी च्या इंटरन्स चा अभ्यास सुरू झाला होता. म्हणजे तसा सुरू झाला होता, मी सुरू केला होता की नाही हे नसतं विचारचार्i
नुकताच पाऊस पडून गेला होता, शाळा संपल्यावर, मी साचलेलं पाणी तुडवत हॉपटेल कडे निघालो होतो. तेवढ्यात सारंग मला हाक मारत आला.


सारंग मला आपले वाटणाऱ्यांपैकी एक होता. ह्याने मला परकेपणा कधीच जाणवू दिला नाही.
आणण तयात सारंग म्हणजे तचा जुना आणण अगिीच जवळचा मित्र. मग काय माझ्यासाठी िेविूतच ना..
सारंग ने माझ्या हातात एक प्रश्नपत्रत्रका ठेवली.
"काय हे" मी चेहरा शक्य तततका त्रामसक करत ववचारलं.
आणण हा गडी गालातल्या गालात हसत होता..
मी तया सुंदर हपताक्षरात मलदहलेल्या प्रश्नांकडे पाहत होतो.. शेवटी नाव होतं.. 'मानसी'.

मानसी.. मानसी.. मानसी...

वगाशतली सवाशत सुंदर, तेवढीच सालस आणण गोड पोरगी. आणण अभ्यासातही अव्वल.
काही मुली अशा असतात की ज्यांना बघून आपण पवतःलाच ररजेक्ट करतो. की, नाहीच मीच दहच्या लायक नाही; तयातली ही.. मानसी.
मानसी हे मला दिवस पडणारं पवलन होतं.

माझ्या काळजाचा ठोका चुकतो, जेव्हा मी ततला पाहतो; आणण नजरानजर झाली की मी खाल्लास.
आणण कसंय ना, शाळेत रोज जायला इस्न्पपरेशन लागतेच की ! एकतर अभ्यासाची गोडी असावी ककंवा जोडीची.
माझं रोज न चुकता वेळेच्या आधी शाळेत पोहोचण्याचं हे कारण होतं.
मी माझ्या ववचारात गुडूप झालो होतो, आणण सारंग माझ्याकडे पाहून हसत होता.
उगाच लाजलो मी.


मी प्रचंड खुश होतो आणण तयाहीपेक्षा बुचकळ्यात पडलेलो होतो...
"अरे हे कायेय? कसले प्रश्न? आणण मानसी ने मलदहलंय ना.. मला कशाला िेतोयस?"
"हे आयआयटी जेईई चा प्रॅस्क्टस पेपर आहे. ती मला िेत होती, आणण मी तुझं नाव पुढे केलं. तसाही ह्याची तुलाच गरज जापत आहे" मनमुराि हसत भावड्या बोलला.
" पण हे मला िेण्यासाठी ती तयार कशी झाली?"

"काय नाही रे, खोटं बोललो थोडं,की तू हुशार अन मेहनती आहेस म्हणून आणण तू मसरीयस आहेस आयआयटी च्या बाबतीत, हेही दिलं ठोकून."
हुशार मेहनती तर आहेच मी.. फक्त डेकफनेशन प्रतयेकाची वेगळी असते.
"आणण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला हे सोडवून उद्याच द्यायचंय. थोडा चुकीचा पण सोडव. लाईन वर इम्प्रेशन च्या नािात पूणश बरोबर नको."
हा पंच बौन्सर गेला मला,"का रे?"


"अबे भैताडा, मग काय आणण कसं चुकलं, बरोबर कसं असावं, हे ती सांगेल न तुला, मग बोलणं सुरू होईल.."
सही.... तयाची आयडडया ऐकून मी जाम खुश झालो.
ती रात्र कोटी तरी वेळ मी झोपलोच नाही.. झोपच शकलो नाही...
तया अक्षरांच्या , तया शाईच्या सुवसात मी मानसी चा शोध घेत होतो..

इतर रसदार पर्याय