ek adhuri prem kahaani - 1 books and stories free download online pdf in Marathi

एक अधूरी प्रेम कहाणी ..... - 1

ही प्रेम कथा आहे राहुल आणी अंजली ची. त्यांच्या अधूऱ्या प्रेमाची . राहुल आणी अंजली पहिल्यांदा फ़ेसबुक वरती भेटले राहुल ने अंजली ला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती . अंजली ने ते आक्सेप्ट केली . सुरवातीला बाकीचे जसे बोलतात तसाच ते बोलायचे . ती : कसा आहेस ? तो : मजेत तू कशी आहेस ? ती : मजेत असाच चट्टिण्ग करताना अंजली ने राहुल लास अचानक विचारल तुला गर्ल फ्रेंड आहे का ? त्याच पण उत्तर ईतर मुलां सारख होत .नाही मला प्रेमात इंटेरेस्ट नाही आणी विश्वास पण नाही.यावर अंजली बोली बर ठीक आहे .काही वेळ तसाच गेला . मग राहुल नेच अंजली ला विचारल तुला आहे का बॉय फ्रेंड . यावर अंजली त्याला बोलते बाळा माज लग्न ठरलय राहुल ला हे एकूण शॉक बसतो तो बोलतो काय ? तुज लग्न ठरालय .मुलीना त्यांच वय विचारू नये पण तरी तुज वय काय आहे .अंजली बोलते २०वर्ष.राहुल तीला विचारतो मग तू एवढ्या लवकर का लग्न करत आहेस ? अंजली सांगते वडिलांनी ठरवल लग्न मला तो मुलगा नाही आवडत मला नाही करायच लग्न .राहुल बोलतो मग तू साग न त्याला तस्स की तुला तो मुलगा आवडत नाही तुला नाही.लग्न करायच त्याच्या सोबत ते एकतील तुज ते .अंजली बोलते नाहीत अरे ते नाही ऐकणार देवानी सांगितल तरी ते माज लग्न लावतील .ते त्यांचा शब्द कधीच मोडत नाहीत .राहुल बोलतो तीला मी बोलू का तुज्या वडिलांना सोबत .अंजली बोलते नाही नको त्याना कळ मी कोणत्या मुलाशी बोलत आहे तर ते मला मारतील .राहुल म्हणतो मी दीदी ला सांगतो मग बोलायला ती खूप छान आहे छान बोलेल ती .हॅलो आहेस न तू ? ऊत्तर दे ना ? खूप मैसेज करून पण अंजली काहीच उत्तर देत नाही. ओके आहेस न तू अंजली ? शेवट वाट पाहून राहुल बाय बोलतो .गुड नाईट. काही लागला तर फोन कर अस बोलून तो त्याचा नंबर मैसेज करतो आणी लॉगऔट करतो . रात्री अंजली राहुल ला ब्लँक मैसेज करते .राहुल ला जाग येते तो रिप्लाइ करतो कोण ? अंजली बोलते ऐत्क्यत वीचरलस मी आहे शोना . राहुल बोलतो तू आहेस होय मगाशी कुठे गायब जलीस मी कीती मैसज केली रिप्लाइ नाही आला मग मी लॉगऔट केल बोलना कय म्हणतेस कुठे गायब जाली होती . अंजली बोलते मला रडायला येत होत .राहुल बोलतो वेडी आहेस का ...मी आहे ना आता अस राडायाच नाही.अस रडून काही होत नाही शोना .....पुढे त्यांच बोलण वाढत जात त्याच्या मैत्री च रूपांतर प्रेमात कधी होत हे त्याना ना कळत नाही. ते सोबत जगण्या मारण्या चा विचार करू लागतात .....पण अंजली च लग्न ठरले होते .ते त्याचा विचार करत नव्हते .रोज त्यांचा कॉंटेक्ट सुरू असतो .असे काही दिवस जातात आणी मग अंजली च्या एण्गेग्मेण्ट ची तारीख जवळ येते .ते दौगे प्लान करतात .त्याला प्रमाणे अंजली राहुल ला भेटायला साताऱयात येते .येताना अंजली सुसाईड नोट लिहून येते .त्यामुळे अंजली च्या घरचे काळजीत येतात .पोलीस कंप्लीट करतात .अंजली आणी राहुल काही दिवस साताऱयात राहतात पण अंजली ला घरची फार आठवण येत असते आणी ते रडत असते पण राहुला तीच्या डोळ्यातलं पाणी पाहवत नव्हते राहुल तीच्या वडिलांना फोन करून सगळ सगुण टाकतो .ते अंजलीला न्यायला येतात .व राहुल la.सांगत त तीच लग्न तुज्यशिच होईल .

इतर रसदार पर्याय