ek adhuri prem kahaani - 2 books and stories free download online pdf in Marathi

ऐक अधुरी प्रेम कहाणी ....भाग २

अंजली चे वडिलांना राहुल ला बोलतात मी माज्या मुलीच लग्न तुझ्याशी लाऊन दील याला ३ते ४महिने होतात .अंजली तेंचि घरच्यांना सोबत होती आणी राहुल त्याच्या घरी राहत होता . त्यान एकमेकांन शिवाय दिवस कड्णे कठीण होते .प्रत्येक रीलेशन शिप मध्ये थोडी मिस अंडर स्टँडिंग असते .राहुल आणी अंजली च्या रीलेशन शिप मध्ये पण थोडी मिस अंडर स्टँडिंग होती त्यावरून त्यांचा छोटासा वाद पण होतो . त्यानंतर अंजली व राहुल चा २ ते ३ दिवस काहीच कॉंटेक्ट जाला नाही.शेवट राहुल ला अंजली शेवय करामत नव्हते .तो खूप विचार करतो आणी त्याला काही केल्या राहावं ना तो अंजली ला फोन करतो . अंजली त्याला पण बोलते की तू का फोन केलास मला तुज्यशी बोलायचे नाही. मला तुज्याशी कोणतच रीलेशन ठेवायच नाही. मला विसरून जा .तुजी लाइफ नव्याने सुरू कर . माला कोणी केती समजावले तरी मजा निर्णय चेन्गे मी करणार नाही. तीची वडिल पण तेंचि बोलतात आणी सगळ संपत . राहुल च मन खूप दुखावले जात तो खूप हार्ट जाल होत. मनात तो कुडत होता . नेट जेवण नाही की काही नाही.त्याची बहीण त्याला खूप समजावते पण त्याल काहीच कळत नव्हते . तो खूप विचार करत असतो अंजली ला तो विसरू शकत नव्हता . शेवट तो ऐक कवीता लिहून आपल मन मोकळ करतो. कविता आज माज्या प्रेयेचे काही मैसेज मी वाचले ........
आज माज्या प्रेयेचे काही मैसेज मी वाचले ........ काही शब्द माज्या मनात टोचूनच गेले ....... काही कठीण यातना माज्या ह्रुदय यास ..... पटकन माज्या डोळ्यात अश्रू चे थेंब साचले .......
आज माज्या प्रेयेचे काही मैसेज मी वाचले ....... गैरसमज तेंच्या मनात एवढे कसे साचले ..... का तेने माजे मन नीट वाचले नाही ...... स्वप्नांचे घर माजे काही क्षणात खचले .......
पटकन अश्रूंचे थेंब माज्या डोळ्यात साचले ...... आज माज्या प्रेयेचे काही मेसेज मी वाचले ...... आज तेणे माज्याशी असलेले नाते तोडले ...... प्रेमाच्या वाटेवर मला अर्ध्यात आणून सोडले ....... तीच्या आठवणींचे काही क्षण मी वेचले ........ पटकन अश्रूंचे थेंब मनात साचले ........ tआज माज्या प्रेयेचे काही मैसेज मी वाचले ..... आज माज्या प्रेयेचे काही मैसेज मी वाचले ....... राहुल चे मान खूप भरून आले होते . अंजली अस का वागली ? ती ने जे केल ते चूक होत की बरोबर याचा कसलाच विचार राहुल ने केला नाही.राहुल चा अंजली वरती खूप प्रेम होत . अंजली सोडून गेल्या वरती राहुल पूर्णपाने डिप्रेशन मध्ये गेला होता .कोणत्याच गोष्टीत राहुल चा मना लागत नव्हते .राहुल च्या बहिणी ला त्याची अवस्था पहावत नव्हती ती त्याला सम्जव्न्यच खूप पर्यंत करते राहुल पण बोलतो की मी मनापासून प्रेम केल .अंजली मज पाहील प्रेम होते .मी तीला वीस्र्ण्यच प्रयत्न करतोय पण जमत नाही अंजली सोबत केले चट्टिण्ग ,तेंचि ती हसन बोलण ,रागावणे मज्यवर्ती ,त्येच्या सोबत कड्लि फोटोज आजा ही मला तीला विसरू देत नाहीत .हे सगळ आठवल की माज मान थोडस आनंदी होत पण माज्या पहिल्या प्रेमाचा शेवट अटहव्ल की दुःख होत .अंजली ने केल ती चूक की बरोबर मला माहीत नाही ....तीच्या पण काही अडचणी असतील .पण ती जेक्डे कुठे असेल आनंदित राहू देत .स्वतःची काळजी घे .आणी माज्या पेक्षा जास्त प्रेम करणारा कोणी ही मीळ तर लग्न कर .कायम आनंदी रहा . लव्हू फॉरेवर शोन .एथूण दूर गेल्या वरती वाटा तुज्या असतील पण आठवणी मात्र माज्या असतील ..........माज्या असतील ........

इतर रसदार पर्याय