🚩छत्रपती संभाजी महाराज ( भाग 3)🚩
छत्रपती संभाजी महाराज नावाचे एक वादळ भारताच्या इतिहासामध्ये सतराव्या शतकात जन्माला आले. ह्या वादळाने अनेक प्रसंग नेहमी साठी गाडले, सामान्यासाठी न्याय दिला शेतकऱ्यांना आधार दिला, युवकांना राष्ट्र प्रेरणा दिली, त्यांना दिशा दिली समाजाला भान दिले रयतेला विश्वास दिला ,शत्रूला पराभूत दिला, राज्यकर्त्यांना उत्तम संदेश दिला छत्रपती संभाजी महाराज केवळ शुर शाशक आणि प्रकाशक महायोद्धा नव्हते तर उत्तम लेखक- कवी- नाटककार- कलाकार -साहित्य -भाष्यकार चेतक असे भाष्य बहुआयामी व्यक्तिमत्व होते.
त्यामुळे विविध भाषिक साहित्यिक- कलाकार -शाहीर कादंबरीकार - संशोधक -वैज्ञानिक राजकारणी- समाजसेवक -शेतकरी युवा नेता --योद्धे - संघटक या सर्वांचे प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होय छत्रपती शिवाजी महाराजांचा संशोधन देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या गुणांचा आणि कार्याचा संशोधनअभ्यास चालू आहे.
त्यांच्या आई वारल्यानंतर मासाहेब जिजाऊ आणि त्यांचं संगोपन करून लहानाचं मोठं केलं त्यांना कळू लागल्यापासून त्यांच्यावर शिवरायांच्या पराक्रमाचा प्रत्यक्ष घटना चा परिणाम होऊ लागला.
याशिवाय राजगडावर जिजामाता न्यायनिवाडा करत त्यावेळेस शंभूराजांना सोबत घेऊन बसतात.
प्रत्येक त्याच्या आई एकेक विषय घेऊन शंभूराजांना वयाच्या तिसऱ्या वर्षापासून नी अनौपचारिक शिक्षण सुरुवात केले शिवाजी महाराज मधून त्यांचे पाठ घेत असत शंभूराजांना प्रत्यक्ष ऐकून वेगळेच पोरं येत असत आणि तसं करण्याचं त्यांच्यामुळे निर्माण होत असत.
जिजाऊनी शिवरायांनी अक्षर ओळख धडक योजना कार्यक्रम राबवून बाल शंभुराजांना वयाच्या आठव्या वर्षी कला साहित्य संस्कृती धर्म धर्म तत्वे धर्म तत्त्वज्ञान भूगोल इतिहास परंपरा लोकराज्य समाजव्यवस्था शेती शेतकरी विज्ञान विज्ञान नाट्य साहित्य इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये पारंगत केला वयाच्या आठव्या वर्षी सुमारे अकरा भाषा संभाजी मला बोलत होते असे अनेक इतिहासकारांनी चरित्र लेखकांनी असं नमूद लिहून ठेवलेलं आहे याशिवाय स्वतः शिवाजी महाराज बाल शंभूराजांना स्वतः सोबत युद्ध भूमी वर घेऊन जात मावळ्यासोबत फिरवत विश्वासू सरदारांच्या छावणीत चर्चा घडून युद्धभूमीवर घोडे हत्ती शस्त्रे यांना हाताळत प्रत्येक सैनिक वेशभूषा करून छावणीवर फिरत सध्या सैनिकांमध्ये मिसळून त्याच्या मांडीला मांडी लावून सहभोजन करतात युद्धभूमी मध्ये अनेक प्रसंग शिवाजी महाराज त्यांना समजावून सांगत आणि त्यांना त्या चर्चेमध्ये सुद्धा सामावून घेत असत अशा वातावरणामध्ये शंभूराजांचा आठव्या वर्षी येसूबाई यांच्याशी विवाह झाला शंभुराजांना संभाळत त्यांना घडवले त्यांना वाढवले असतानासुद्धा त्यांच्यावर महान अशा जबाबदाऱ्या देऊन स्वराज्य संभाळा चे प्रशिक्षण दिल्या जाऊ लागला जिजाऊंनी हीच दृष्टी शंभुराजे सर्वांना परिस्थितीशी झुंज देण्याच समर्थ त्यांच्या अंगी बिंबवलं गेलं.
शंभूराजांना येसुबाईंच्या भावाने म्हणजेच गणोजी शिर्के यांनी फितुरीने पकडून दिले असे समाजामध्ये खोटे सांगण्यात आले आणि हे खरं ठरवण्यासाठी खोटी नाटके खोटा इतिहास खोट्या बकरी तयार करण्यात आल्या कवी कलश व गणोजी शिर्के यांना वारंवार बदनाम करून खोटा इतिहास लिहिला गेला
शिवाजी महाराज वंशपरंपरेने समाज म्हणल्यावर राजा हा शब्द निर्माण केलेल्या वयातील राजा नव्हती एक चलातील लढायचे होते. त्यामुळे त्यांचा मुलगा शंभू होता जगाचा इतिहासात वंशपरंपरेने लहान वयात राज्यासाठी राजपुत्र हा राजा कैद केल्याची अनेक उदाहरणे आहेत पण केवळ रयतेसाठी स्वराज्याचा लढा उभारताना आठ वर्षाचा मुलगा रयतेसाठी शत्रूच्या गोटात अाेलीस राहतो जगातल्या गेल्या पाच हजार वर्षात शंभू राजे एकमेव होते (आज आपण घरात सर्व सुख-सुविधा आई-वडील भावा अँड टीव्ही फोन डीव्हीडी मोबाईल लॅपटॉप अनेक साधने आहेत घरातील बेडरूम बेडरूममधील गाड्या एवढं काही असून सुद्धा आमच्या तरुण वीस वर्षाच्या संभाजीराजे जे घरात सुद्धा भितात रात्री अकरा बारा एक वाजता घरातून बाहेर लघुशंकेसाठी याला सुद्धा घाबरतात आम्ही कोणत्या दिशेने जात आहोत)
जवळपास साडेतीनशे वर्षांच्या ही जास्त काळ लोटला आहे त्या काळामध्ये संभाजीराजे शत्रूच्या सदस्यांशी बरोबरीच्या नात्याने वागतात बोलतात आणि धडपडत त्यांच्यामध्ये राहतात संभाजी महाराजांचे विविध भाषेवरील प्रभुत्व पाहून मोगलचा इतिहासकार काफीखान भीमसेन सक्सेना मनूची असे अनेक इतिहासकार प्रभावित झाले मग संभाजी महाराज साठी आदरणीय लिहू लागले ते मुळात वाचणे एवढाच प्रभावी आहे
🚩साहित्यिक युवराज संभाजीराजे🚩
श्री बुद्धभूषण छत्रपती संभाजी राजे शिवाजी राजे भोसले रक्षा संस्कृत ग्रंथ लीला छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत प्रभावशाली साहित्यिक होते वयाच्या चौथ्या वर्षी बुधभूषण नावाचा मोठा ग्रंथ लिहिण्याचं काम त्यांनी सुरू केलं होतं याशिवाय भोजपुरी हिंदी भाषेतही सातसतक नगर शिका नाइकाभेद हे ग्रंथ लिहिले . श्री शंभूराजे यांनी राजनीती केवळ सांगतली नाही तर स्वतःचं आत आणली राजांनी सर्व दोष पाळले पाहिजेत हे सांगताना शंभुराजांनी सात दोष हे स्वराज्याचे सर्वात मोठे शत्रू असल्याचे
1)श्री बुधभूषण
अध्याय 2 श्लोक ४२२ मजे आधारे माहिती साठी जे 7 दोष आहेत ते पुढीलप्रमाणे
1. कोणाला फार टोचून बोलू नये
2. कोणाशी पण कठोर बोलू नये
3. संरक्षणाशिवाय राजाने राज्यापासून दूर जावू नये
4. राजाने मादक द्रव्य दारू अफू गांजा असे पदार्थ सेवन करू नये म्हणजेच नशाबंदी.
5. राजांनी जनानखाना बाळगु नये परस्त्रीला मातेसमान गौरव करावा.
6. राजाने गरीब जंगली व पाळीव पाळीव प्राण्यांची हत्या करू नये.
7. राजाराणी भूत झुगारा पासून दूर राहावे (अध्याय-२ श्लोक ४२२)
त्यांनी श्री बुधभूषण म्हणे ज्याच्या गोष्टी लिहिल्या त्या प्रत्येक गोष्टी स्वतःमध्ये उतरवल्या आज आम्ही पाहतो अनेक महान नेते आहेत ती खूप काही बोलतात लिहितात पण त्यांचा शब्द ते पळत नाही त्याप्रमाणे ते कधीच वागत नाहीत.
छत्रपती संभाजी महाराज संस्कृत मध्ये खूपसे पारंगत होते पण काहीजण संभाजी महाराजांचा इतिहास जपण्यासाठी झाकण्यासाठी असं म्हणतात की संभाजी संभाजी राजांना फार संस्कृत जमतं नव्हते.
त्यांना कुठे माहित आहे श्री शंभूराजे ची संस्कृत किती उच्च दर्जाचे होते सांगण्यासाठी त्याकाळचा जबरदस्त ब्राह्मण पंडित काशीचा गागाभट्ट यांनी असेल संस्कृत भाषेत समयनय या नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला त्या ग्रंथात श्री शंभूराजे यांचे वर्णन करताना संस्कृत भाषेशी फिकी पडते असे नमूद करून गागाभट्टांनी श्री शंभू राजांचा गुणवर्णनपर काव्यरचना गेला आणि हा ग्रंथ नम्रपणे शंभू महाराजांना अर्पण करण्यात आला आणि ज्या वेळेस हा ग्रंथ गागाभट्टांनी शंभुराजांना अर्पण केला त्यावेळेस शंभूराजांचे वय 18 होते (शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस) गागाभट्ट बद्दल सांगायचं म्हटलं ते काशी पंडित प्रमुख पुरोहित होते म्हणजे जगातील सर्व क्षेत्रातील व धर्मातील शेत्रातील धार्मिक क्षेत्रातील प्रमुख शंकराचार्य होते त्यावेळेस शंभूराजांच्या आणि काका भटांच्या याच्यामध्ये धार्मिक चर्चा झाली त्यावेळेस गागाभट्टांनी श्री शंभू राजांचे श्रेष्ठत्व निर्विवाद मान्य केले त्यांच्यातील अहंकारच जळाला.एक करून पण सर्व विद्यासंपन्न सर्व भाषा पंडित श्री शंभूराजांना त्या महान माणसानं गुरुस्थानी मानले .
एवढं महासागर यासारखं ज्ञान आपल्या समोर ठेवून स्वतः शंभूराजे म्हणतात हा दुधाचा सागर मी तुमच्यासमोर भरून ठेवला आहे त्यातील जे चांगलं आहे तेच तुम्ही घ्या तुमच्या जीवनामध्ये उतरावा जे ही वाईट आहे ते माझ्यासाठी ठेवा.
2) नायिकाभेद:-
हा ग्रंथ हिंदी भाषेत आहे . लहानपणापासून शिवाजी महाराजांनी शंभुराजांना आपल्यासोबत सोबत नेले मोगल दरबार बनारस मथुरा आधी भागांचा अभ्यासताना करता अत्यंत प्रभावी भाषेत त्यांनी रचना मिळते उपलब्ध नाइकाभेद पिकाच्या संदर सौंदर्याचे वर्णन आढळते (त्याचा मराठीत अनुवाद मी तुमच्यासमोर मांडतो)
सासूने दही विकायला सांगितले माझे नशीब मला सुखद हात ऐकू आली अरुंद अरुंद गल्लीत गोपाळ भेटला . माझ्याकडे डोळे मोठे करून पहात भेटला. माझ्या अंगावर त्याने खडा मारला, तो हाताने अडवला खरा पण तोरयात जाऊन बसला त्याचं काय. हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा व सांस्कृतिक ओळख सांगणार आहे
🚩नखशिक:-🚩
छत्रपती शंभू राजांचा हा हिंदी भाषेतील दुसरा ग्रंथ आहे उपलब्ध काव्यात एकूण 136 पदे आहेत यावर संत कबीर संत रविदास यांच्या दोहा प्रभाव त्यामध्ये दिसून येतो. यावरून संभाजीराजांचा काव्यप्रतिभा आहेत किती महान होती हे समजून येतं. वंदन सत्व आणि नायिकेच्या प्रमुख वर्णन करताना संभाजीराजे म्हणतात
विधी प्यारी का ध्याईके , बहुत प्यारी सिर नाई
हरि प्यारी सिर नाई, वर्णों सफल बिनाई
याचा मराठीत अनुवाद असा होतो मस्तक नम्र करून या जगातील सुंदर स्त्री जी सृष्टी कर त्याला ही आवडते आणि हरीला ही प्रिय आहे असे होते
🚩सातसतक:-🚩
हा ग्रंथ संभाजीराजांचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो तो अध्यात्मावर आहे कमी वयात ही केलेले धर्मचिंतन अध्यात्म संदर्भात अचंबित करण्यासारखं आहे उपलब्ध करतात 100 पदे आहेत. संत नामदेव, रविदास, प्रल्हाद आधी सर्व भक्तांचे गौरव पूर्ण उल्लेख या ग्रंथांमध्ये आढळत
हा ग्रंथ उपदेशपर असून सरळ सोप्या भाषेत सांगितलेला आहे शीख धर्म यांचा ग्रंथ ग्रंथ गुरु साहेब यासारखे वरण यामध्ये आहे. गौतम बुद्ध पासून ते संत तुकाराम महाराजांच्या संतांचे विचार यामध्ये आहेत.
यानंतर उर्वरित भाग लवकरात लवकर प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेल आता सारखा फार वेळ लागणार नाही याची शाश्वती देतो आहे.
🚩शिवव्याख्याते सुहास पाटील पंढरपूरकर🚩