Vartman patra - 5 books and stories free download online pdf in Marathi

वर्तमान पत्र भाग - 5

अमित ला त्या विचित्र माणसाची वागणं काळात नाही. अमित भुंके पोटी जोपी गेला. जोप कसली अमित ने रात्रभर केलेल्या विचारानी अमित च्या मेंदूवर विलक्षण ताण पडला होता.अमित मुळातच अतिशय भित्र्या स्वभावाचा असल्यामुळे अमित चा मेंदू जास्त ताण सहन करू शकला नाही व तो काही काळ डोर्म्व्न्त कंडीशन मधे गेला होता . सकाळी लवकरच अमित आपोआप शुधी वरती आला होता. अमित ने उठल्यावर सर्वात पाहिलं दरवाजा चेक केला जो आज बंद होता. सोप्या खाली पाहिले जी कडे आज काही नव्हते अमित च्या मनात आले की आपण जेवढ्या लवकर होईल तेव्ह्ड्या लवकर आपण हे घर सोडूं जायला पाहीजे. दुसरी कडे गेल्या वरती निदान त्या व्यक्ती पासून आणी या सगळ्या जाचा पासून आपली सुटका तर होईल असे अमित ला वाटत होते
अमित ने आधीच एक घर पाहुन ठेवले होते त्यामुळे अमित ला ऐन वेळे ला घर शोध न्यायची टेन्शन असं आलं नव्हते. आज ऑफीस चा टाइम अमित ने मोठ्या मुश्कीलीने घालवला होता .अमित ने पक्के ठरवले होते की काही होऊ या दोन दिवसात आपण हे घर सोडून दुसरी कडे रहायला जायचे. संध्याकाळी ऑफीस संपल्यावर अमित घाई घाईत आपल्या घरी निघाला होता. चालता चालता अमित ने मागे वळून पहिले पण कोणीच नव्हते पण अमित ला सारखं वाटत होते की टी वक्ती सारखी अमित वर नजर ठेऊन होती.
जणू त्या व्क्ती ची पुढं ची चाल ठरली होती आणी ती व्क्ती अमित ला आणखीन गंभीर गुन्ह्यात अड्क्व्नर होती. अमित झापा झप चालत त्याच्या घरी पोहचला तशी त्याची चाल हळू हळू हो ऊ लागली. त्याचे सर्वत्र चोरून नजर फीर्वने चालूच होते. घराच्या आवारात अमित ला त्या रहस्य माय वर्तमान पत्राची प्रत पडलेले सापडली. अमित ने आज वर्तमान पत्र वाचायचे नाही असे ठरवले त्याच्या त आता आणपेक्षित धक्का पचवय्ची अजिबात ताकद नव्हती पण निदान तो वर्तमान पत्र वाचल्यावर आपल्या ला ते आन पेक शीत धक्के पच्वय्ची ताकद तर मिळेल. म्हणून अमित ने वर्तमान पत्र उचला व ते वर्तमान पत्र घरात घेऊन आला.
आणी तो वर्तमान पत्र घारात आणून त्याने तो टिफ्फ्वय वरती ठेवला होता त्यानी टिइफ्फ्वय वरचा वर्तमान पत्र उचला वर्तमान पत्र टिइफय वरून उचलताना त्याचा हात थर थर कपात होता. टिफ्फ्वय वरती आधीच अमित ने एक चाकू आणून ठेवला होता. अमित ने अतिशय वि चीन मनस्थिती ने वर्तमान पात्रांचे पण नंबर सात काड्ले व तो वाचू लागला त्या मधे लिहिले होते की डी यफ सी बँकेत धाडसी दरोडा पाच करोड रुपयाची लूट तीन दरोडे खोरच समावेश मुंबई दिनांक 3 काल दुपारी तींन वजय्च्या सुमारास शहरातील डी याफ सी बँकेच्या शाखेत तींन दरोडे खोरनी चाकूचा धाक धखून सुमारे पाच करोड रुपयाची लूट केली.
बँकेतील कर्मचाऱ्याच्या सांगण्या वरून ते दरोडे खोर मोटार साइकल वरती आले होते. त्यानी तोंडाला मास्क लावले होते. आणी ते दरोडेखोर हिंदी तुन संभाषन करत होते. सी सी फोटेज पाहुन पोलीस पुड्चा तपास करत आहेत. अमित च पूर्ण वाचून होतय न होतय तेच अपेक्षा प्रमाणे दारावरची बेल वाजली. ट्रींग ट्रींग ट्रींग .... अमित ने जरा ही वेळ न घालवता तीफ्व्यवर ठेवलेला चाकू उचला व दारा कडे धाव घेतली.अमित ने दार उघडून पाहिले असता दारा समोर एक काळी लेदर्ची ब्याग पडली होती. अमित ने बाहेर पडून पूर्ण परिसर नजरेने पिंजून काढला. खूप वेळ अमित तसाच बाहेर उभा होता. शेवटी नीवीलजने अमित ने ती ब्याग ओडुन घरात घेतली व दरवाजा लाऊन घेतला.व अमित ने ती ब्याग उघडली आने डोळ्या ची पापणी ही न लावता तो पाहताच राहिला.
त्या ब्याग मधे हजार पाचशे व शंभर च्या नोटा नी ते ब्याग खचौकाच भरली होती.अमित ने लगेच पुन्हा त्या ब्याग ची चैन लावली व तशीच पडून दीली.आता मात्र अमित कपाळाला हात लाऊन खाली बसला होता. अमित ला कल्पना आली की ही क्यश त्या बँकेची आहे जेथे काल दरोडा पडला होता. पण अमित ला एक प्रश्न पडला कोण कशाला आपला स्वताचा जीव धोक्यात घालूं न बँकेवर दरोडा टाकेल व पैशाची भरलेली ब्याग माज्या घरी आणून टाकेल? काय मिळतंय त्याना हे सगळं करून ? आणी माज्या च मागे का लागलेत हे सगळे लोक? मी काय बिग्डव्लय कुणाचं? कोणी का या सर्व गुन्ह्याचा खापर माज्या माथ्याने वर फोडू इच्छित आहे? मी तर आजवर कोणाला उलटून सुध्दा बौलेलौ नाहीये तर मग कोणाशी दुष्मनी चा प्रश्न च येत नाही. या दरम्यान अमित चे पाहिले मन अनेकदा त्याला अनेकदा घडलेली कहाणी पोलिसांना जाऊंन सांगण्यास परव्रूत करीत होते पण दुसरे मन मात्र त्यावर कुरघोडी करीत असे. आपण जर पोलिसांना सागितलं घडलेला प्रकार तर पोलीस या वर विश्वास ठेवणार नाहीत व आपल्याला अटक करतील. पोलिसांना काय केस सॉल्व केल्या शी मतलब ....कदाचित त्या लोकांची अशी च अपेक्षा असावी के मी पोलिसांना सगळं सांगावं आणी फासून जावे पण मी ....मी नाही जाणार ....नाही जाणार मी पोलिसांन कडे.
अमित ने खूप विचार केला खूप विचार विचार केल्या नंतर अमित डाइरेक्ट उठला व उठून त्याने आपल्या जीवना आवशक वस्तु गोळा करून अमित ने त्या वस्तु एका ब्याग मधे भरल्या . अमित ने आताच्याआता घर सोडून जायचा विचार केला. अंधार पडायला सुरवात जाली होती. अमित विचार करत होता की मी आताच्या आता एथून निघून गेलो तर त्याना कळणार पण नाही मी कुठे गेलो ते....त्या विचित्र वक्तीचा पण ट्रस्स नाही.... आणी रोज येणाऱ्या त्या रहस्य मय वर्तमान पत्रा चा देखील .अशा विचार करत अमित ने गुपचुप त्या अंधारात आपली ब्याग ती पैशाची ब्याग व त्या खाकी पाकीट सह घर सोडतो व दुसऱ्या घरी येतो जे अमित ने खूप दिवसा पासून पाहुन ठेवले होते. या नवीन घर मालकाची व अमित ची चांगली मैत्री होती त्याची या परिसरात अनेक घरे होती. जी त्या मालकाने भाड्या ने दीली होती. ते थोडे अमित पेक्षा जास्त वयाचे होती पण स्वभावाने छान होते म्हणून टर अमित लहान असूं पण अमित ची व त्यांची छान मैत्री होती ते ग्रूहस्थ आपल्या घरी एकटेच राहत असतं. पुड्च्य काही मिनट नंतर अमित त्याच्या नव्या घरी होता. एका मोठ्या अडचणी तुन सुटल्या ची भावना अमित च्या मनात सँचार्ली होती हे पाकीट व ब्याग कुठे तरी टाकुंन देऊ केव्हा नष्ट करून टाकू म्हणजे डोक्याला तापच नको या विचाराने अमित ला आजची रात्र छान निवांत जोप लागली
दुसऱ्या दिवशी अमित ने सुट्टी घेतली होती कारण अमित ला बाजारात जाऊं न काही तरी महत्वाचे सामान आणायचे होते. अमित ला त्याच्या जुन्या घरी जाऊं सामान आणायची अजिबात इच्छा नव्हती कारण अमित ला भेटी वाटत होती के जर तेथे तें लोक नजर ठेऊन असतील तर...ते अमित चा पाठलाग करून त्याच्या नवीन ठेकनच पत्ता लाऊ शकता याची अमित का खात्री होती.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED