The Author Bhagyshree Pisal फॉलो करा Current Read वर्तमान पत्र - भाग 6 By Bhagyshree Pisal मराठी फिक्शन कथा Share Facebook Twitter Whatsapp Featured Books ती - भाग 1 राघव आणि तन्वीचे मुंबईहून देवगडकडे येणारे प्रवास सुरू झाला ह... तू हवीशी मला ....... भाग 1 माझ्या या कथेत अनेक पात्र सामील आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं प... अनुबंध बंधनाचे. - भाग 33 अनुबंध बंधनाचे.....( भाग ३३ )काल रात्री जागरण झाल्यामुळे आज... क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 24 महादेव महिमा भाग 3 2001अमरची लघुशंका उरकून झाली होती - त्यान... नियती - भाग 55 भाग 55तेवढ्यात पुन्हा आवाज आला...."प्लीज बसा... चेअरवर... दो... श्रेणी कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा कादंबरी Bhagyshree Pisal द्वारा मराठी फिक्शन कथा एकूण भाग : 10 शेयर करा वर्तमान पत्र - भाग 6 (1) 2.1k 7.4k अमित त्याच जूने घर सोडून त्याने पहीलेल्या नवीन घरी रहायला जातो . त्या रात्री अमित कडे असणारी बँक मधून लूतलेल्य पैशाची ब्याग व एक खाकी लिफ़ाफ़ा असतो तो आपण दूर फेकून देऊ केव्हा नष्ट करू हा विचार अमित कार्यों त्यामुळे त्या रात्री त्याला सुखाची जोप लागते .दुसऱ्या दिवशी अमित ऑफीस ला सुटी टाकतो कारण त्याला बाजारातून काही सामान आणायचे होते. त्याला त्याच्या जुन्या घरी जाऊंन ते सगळं सामान आणायची अजिबात इक्चा नव्हती कारण अमित ला शंका होती की ती रहस्यां मय व्कती नजर ठेऊन त्याचा पट्लग करून त्याच्या नवीन ठीकन्यचा पता लावतील म्हणून अमित ला त्याच्या जुन्या घरी जायचं नसते. अमित ने आज रात्री च्या अंधारात त्या ब्याग चा पकिटची वील्हेवाट लावायची असे ठरवले होते. ते काम एकदा फत्ते जल्यव र अमित ला त्याच्या डोक्याव र असणाऱ्या त्या गुन्ह्याच्या टन्ग्ट्या तलवारी पासून सुटका मिळणार होती. घबराट अमित च्या आत मधे आज एक नवीनच अमित जन्माला होता.आधी ब्लेक अँड वाइट वाटणारे हे जग आज त्याला रंगीत आणी सुंदर जाणवत होते. जणू जगण्याची नवीन उमेद अमित ला मिळाली होती.मागच्या काही दिवसात अमित ने खूप काही मानसिक त्रास सहन केला होता पण आता अमित स्वताला खंबीर व परी पाकव आणी योग्य वेळी योग्या निर्णय घेणारा माणूस समजू लागला होता. त्यामुळे अमित चा आत्म विश्वास कीती तरी पटीने वाढला होता. तरीही अमित ला खूप सावध रहावं लागणार होत याची अमित ला जाणीव होती. अमित मुद्दामच संध्या काळ होण्याची वाट पाहत होता . संध्याकाळ उलटली पण अमित च्या घराच्या उघड्या दरवाज्या समोरून कोणीच सव्षयात व्यक्ती गेली नव्हती आणी त्या रहस्य मय वर्तमान पत्राची वेळ निघून गेली होती केव्हाच अमित ला त्यच्या नवीन घरात सुरक्षित असल्याची जाणीव होत होती. अंधार पडायला सुरवात जाली व अमित शांतपणे त्याच्या घराच्या बाहेर पडला .अमित ला जे काही सामान बाजारातून घ्यायचे होते ते सामान त्याने बराच वेळ बाजारात घाल वुंन वीकत घेतले होते. घरी परत येत असताना अमित रिक्षा च्या सीट ला एकदम टेकून चिकटून बसला होता जेणे करून त्याला बाहेर ची कोनी व्यक्ती पाहू शकत नव्हती. रिक्षा चे पैसे देऊं अमित घरा जवळ उतरला व पटकन दरवाज्याला जवळ आला. अमित ने दरवाजा जवळ येताच पुन्हा एकदा आजू बाजू च्या परीसरवर्ती नजर फिरवली. तेथे कोणता ही वर्तमान पेपर पडलेला नव्हता हे पाहुन अमित चा आनंद गगनात मावत नव्हता. अमित च्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटले होते. अमित बाजारातून रिक्षातून खाली उतार ला तेव्हा थोडा टेन्शन मधे होता पण आजूबाजूला कोण नाही व कोणता ही वर्तमान पत्र पडलेला नाही हे पाहुन अमित ने आरामात दरवाजा उघडला . आज आपण लाइफ चा रेल्यस आनंद घालवायचा अशा विचार करत अमित घरात शिरला.अमित ने आज बाहेरून जेवणाचे पार्सल आणले होते. चिकन आणी माचीच्या जेवणाचा शब्द घेत अमित ने ढेकर ये पर्यंत ताव मारला. आज अमित ने खूप दिवसानी जीवनाचा खरा आनंद घेतला होता. आज कसलं ही टेन्शन न घेता अमित जोपुन गेला ही अमीत्च्य जेव्णतील आत्ता पर्यंत ची सगळ्यात सुंदर जोप होती. पुड्च्य दिवशी सकाळी लवकरच अमित ला जाग आली अमित ने स्वतच आवरलं आंघोळ वगरे केली .अमिताला आंघोळ केल्यावर चहा पायची ईक्चा जाली होती पण घरात दूध नसल्याने तो किचेन कडे फिरकला पण नाही अमित ने मग बाहेरच चहा घेऊ असे ठरवले. आज पूर्ण जोशात अमित ने नवीन फॉर्मल शैर्ट पँट, नवीन शूज, नवीन घड्याळ घातलं व ऑफीस ला निघाला होता अमित. ऑफीस ला जाता जाता अमित ने एका ठीकानी चहा घेतला. आज ऑफीस मधे गेल्या वर कधी ही कुणाशी जास्त न बोलणारा अमित ने आज ऑफीस मधे सगळ्यांशी संवाद साधन्यायचा पर्यन्त केला. त्यामुळे ऑफीस मधले सगळे अमित ला त्याच्या पासून खूप कुश आहे असे जाणवले.आज अमित खूप खुश होता पण कुठे तरी त्याला मनात आई वडील नसल्याची खंत वाटत होती. आज आई बाबा असते असते तर मी त्याना घट्ट मिठी मारली असती. छोट्या पिँकीला खरेदी ला घेऊन गेलो असतो.आणी तीची मनसोक्त खरेदी करून दीली असते. पिंकी चा विचार मनात येतातच अमित काही सा हिर मुस्ला कारण पिंकी ही अमित ची लहान बहीण होती जी खूप दिवस जालें अमित ला भेटायला आली नव्हती आजचा दिवस अमित साठी खूप वेगळा होता अमित ला असे वाटत होते येणाऱ्या जाणाऱ्या मुली जणू त्याच्या वर भाल्या आहेत. अनेक सुंदर मुलींनी आज अमित ला पाहुन स्माइल देखील देली होती. अमितघरी जायला ज्या बस स्टॉप्ड वरती उभा रहायचा त्या बस स्टॉप वर एक सुंदर मुलगी उभी असायची जी अमित ला आवडायची पण अमित मुळातच भीत्रा असल्यामुळे तीच्या शी बोलायची हिमत नव्हती होत अमित तीला बस मधे तीर्क्या नजरे ने पहायचा. त्या मुलीने आज स्वतहुन अमित कडे दोन वेळा पाहिले होते. ही एकच गोष्ट अमित ला त्याची सगळे दुख विसरायला पुरेशी होती. अमित आज खूप खुश होता आज चा दिवस कसा गेला अमित ला कालच नाही. संध्या काळ होत आली होती अमित त्यच्या सुरक्षित नवीन घरी पोहचला होता.aआज अमित च्या मनात कसलीच भीती नव्हती एखाद्या पाहिलं वां प्रमाणे अमित छाती पुढे कडून घरी पोहचला होता. वरती शेजारच्या ख्ड्केतुन कोणी तरी डोकावत असल्याची जानीव अमित ला जाली होती अमित वरती पाहताच ती अक्रूती नाहीशी जाली. अमित ने खांदे वर करून त्या कडे दुर्लक्ष केले आजू बाजूचा परिसर त्याने नजरे कहलून कडला तेथे कोणत्या ही प्रकारचा वर्तमान पत्र देसले नाही. आपण त्या लोकँल चांगलाच गँद्व्तोय याची स्वताला आठवण करून देत अमित हसत होता.तो रहस्य माय विचित्र वर्तमान पत्र आपल्या कडे कधीच येणार नाही या विचाराने अमित च्या मनात गुदगुल्या होत होत्या. या पॉज़िटिव विचारात अमित घरचा दरवाजा उघड्तन त्यच्या चेहऱ्यां वर समाधानाचा हसू होते .पण अमित चे हे हसू त्याच्या चेहऱ्या वरती जास्त काळ टीकले नाही कदाचित देवाला व नीयतील ते मन्या नव्हते . अमित च्या जीवनातील सगळ्यात मोठा दक्ख बसणार होता जायचा विचार त्याने केला पण नव्हता. अमित ने घरात शिरताच घरातील लाइट सुरू केली.व घराची चावी ठेवण्या साठी अमित टेबल च्या दिशेने पुढे गेला. आणी समोरचे ड्रुश्य पाहुन अमित चा श्वास अडकला अमित चा राग अनावर जाला आणी रागात त्याने घराची चावी भीती वरती फेकली. घरातील खुर्च्या असता वस्त फेकल्या. स्वताचे काही केस नोचून काढाले. अमित ने त्यच्या पायांतील बूट काढून टब्लवर फेकून मारले अमित चा उर भरूं आला होता. हताश जाला होता अमित त्यच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते. अमित हात पाय गळून आपल्या घुड्ग्यवर्ति बसला होता. अमित मनट्य मनात म्रूतूव्ची भीक देवा कडे मागू लागला. टेबल कडे पाहत अमित त्याला जगातील सर्वात अँलकि माणूस समाजत होता कारण......टेबल वरती त्या रहस्यांचा मय वर्तमान पत्राची आजची प्रत पडली होती. जी अमित साठी आज खूप मोठे संकट उभे करणार होती. ‹ पूर्वीचा प्रकरणवर्तमान पत्र भाग - 5 › पुढील प्रकरण वर्तमान पत्र - भाग 7 Download Our App