news paper bhaag 9 books and stories free download online pdf in Marathi

वर्तमान पत्र - भाग 9

अमित च्या दरवाज्यात पुन्हा ते रहस्य माय वर्तमान पत्र टाकलेले असते. त्यात पान नौम्बेर सात वर्ते बातमी असते के दिवाकर कोलोँय मधे बँकेत दरोडा टक्न्यर्यस व नरेंद्र नागरे यांची हत्या करणाऱ्या स नरेंद्र नागरे याच्या राहत्या घरून पोलीसानी अटक करण्यात आली आहे .आणी त्यच्या पुड्च्य षक्नी अमित चा दरवाजा वाजतो अमित आतून विचार तो कोण बाहेरून अव्वाज येतो लाईट बिल सर दरवाजा उघडा अमित दरवाजा उघडतो तसे दहा पंधरा पोलीस अमित च्या घरचा दरवाजा ढकलत आटा मधे येतात एक पोलीस अमित च्या डोक्यावर पिस्तूल रोखून असतो तार बाकीचे पोलीस हे आटा मधेजातात आतून आवाज येतो सर एथे रक्त आहे सँद्लेले व मर्डेर व्यपण देखील आहे. पुड्च्य काही मिनट नंतर ....नाही साहेब मी काही नाही केले.....मी कोणाला नाही मारले...सर प्लेज्ज माज्या वरती विश्वास ठेवा.....अमित जेवच्या आकांताने ओरडून सांगात होता.बेड्या ठोकून दोन तींन हवालदार अमित ला जबरदस्ती घेऊन येतात व गाडी मधे बसवतात.अमित आपल्या सर्व शक्ती नुसार व व जिवाच्या आकांताने ओरडत होता मी काही नाही ....केले हा खून मी नाही केला. अमित नुसता आक्रोश करत होता. पण ते पोलीस अमित च काही कुणी ऐकत नव्हते शेवट अमित हा शेवटचा मोठा ढख्ह सहन करू शकत नाही व अमित स्वतची बुधि हरपून बसतो. अमित ला एकाद्या कुत्र्या प्रमाणे पोलीस व्हान मधे टाकण्यात येते .आजू बाजूचे लोक हा सगळा प्रकार पाहत असतात. दिवस भरत पोलीसानी सगळ्याचे जबाब नोंदवले होते. नरेंद्र नागरे याची डेड बॉडी मागच्या अंगणातुन उकरून फोर्न्सीक लाब ला पाठवण्यात येते सोन्याची पोत पंचवीस हजार व पाच कोटी रुपए असणारी ती ब्याग सुधा जप्त करण्यात येते. दरम्यान मिड्यवर या गोष्टीची सगळे कडे हेपी जाली होती. ह्या घटने मागील प्रश्नाची उट्ट्टरे हवी होती..... सग्ल्यँल... अगदी अमित ला सुध्दा. खूप वेळ जाला अमित सुधीर वरती नाही आला.काही तासाने अमित शूधी वरती येतो......अमित ने त्याचे डोळे काहीसे उघडले.अमित ला खूप घाढ जोपेतून उठल्या सारखे वाटले.अमित चे शरीर अतिशय अशक्त पडल्या सारखे वाटत होते. अमित ने शुध्द येताच सोभीवतली पाहिले अमित एका पांढऱ्या रंगाच्या भिंतीच्या रूम मधे होता. त्या रूम च्या उजव्या बाजूस एक कँमेरा होता जो अमित कडे नजर रोखून होता. अमित ला जाणवले की अमित एका हॉस्पिटल चाय वेड वरती आहे. अमित ने कसा बसा उठण्याचा पर्यंत केला पण अमित चे दोनी हात त्या त्या बाजूस एका पट्यने बांधले होते. अमित चे पाय देखील त्याच प्रकारे बांधले होते. अमित हालू शकत नव्हता त्यामुळे अमित ने स्वताचे डोके वरती उचलून आजू बाजूच्या परिस्ठिच आढावा घेण्याचा पर्यन्त केला.tएव्हाना अमित ला त्यच्या कपाळावर एक अनेक वायर असलेली पट्टी बांधण्यात आली आहे हे अमित च्या लक्षात आले. व नंतर अमित ने आपल्या डाव्या बाजूस पाहिले तेव्हा अमित ला ती रहस्यांचा माय वक्तृत्व एका काचेतून त्यच्या च्या कडे पाहत आहे असे देसले ते पण ती व्यक्ती अमित कडे भावना हीन पाहत होता जसे काही जलेच नाही. त्या वीचीरे वक्ती ला पाहुन पनीक जलेल्या अमित ने आता मात्र त्यच्या वरती ओरडायला सुरवात केली. यू बास्टर्ड ....साल्या ....तुज्या मुळे मी फसलों मी जर सुटलो तर तुला नाही सोडणार मी....तुला जिवंत नाही सोडणार मी अमित ऐतक चिडला होता की पूर्ण बेड गदा गदा हालत होता. अमित चे ओरडणे एकूण काही डॉक्टर धावत आले त्या डॉक्टर नी सिचुयेशन कंट्रोल करण्यासाठी लगेच इँजेक्तिओन मधे कसले तरी औषाध भरूंन ते अमित ला दीले.यस धिस इस राइट टाइम म्हणत एका डॉक्टर ने दरवाज्या कडे बोट केले. तेवढ्या त एक फॉर्मल ड्रेस मधे असलेली एक मध्यंमा वयाची व्क्टी आत मधे आली त्या व्यक्ती सोबत काही पोलीस देखील आले. डॉक्टर ने ते इंजेक्शन आशाँत अमित ला दीले काही सेकंदात अमित शांत जाला त्याचे ओरडणे कमी जालें. अमित चे डोळे जड होऊ लागले. आजून ही अमित चे लक्ष त्याच विचित्र वक्ती कडे होते. अमित ला इंजेक्शन दील्य नंतर जणू त्याची नजर साफ जाली होती जणू अमित चा मेंदू जे खरे आहे ते त्याला दाखवत होता.अमित ला आता समजले की ती विचित्र व्यक्ती दुसरे कोणी नसून अमित च्या बेड च्या बाजूला असलेल्या एका मेडिकल मशीन च्या बंद मॉनिटर मधे दिसणारे त्याचे च प्रति बिंब आहे हळू हळू अमित च्या मेंदू ने त्यच्या भूतकाळ तील सर्व चित्रे उभी करण्यास सुरवात केली होती. त्या दिवशी जेव्हा अमित ला ती विचित्र व्यक्ती पहिल्यांदा दिसली त्याच दिवशी अमित ने एक आक्सिडेंट होतां ना पहिला होता. त्या दिवशी तो जेव्हा मार्केट मधे आक्सिडेंट पाहत होता तेव्हा एका मोठ्या आरश्याच्या दुकानांना समोर उभा होता. त्या दुकानात आटा व बाहेर सगळी कडे आरसे होते.त्या दुकानातल्या एका बाहेर लावलेल्या आरश्यातुन दुकानातील फ्ल्यट स्क्रीन टी. व्ही. पाहत यात होता. तेव्हा अमित जेव्हा उभा होता तेव्हा त्या दुकानात असलेल्या टी व्ही वरती सुरू असणाऱ्या एका चित्रपटां मधे एक आक्सिडेंट सीन सुरू होता जो अमित ला त्यच्या मेंदू ने खरे असल्याचे भासवले. अमित ला आरश्यात रस्त्या वरील चालणाऱ्या अनेक लोकांचे प्रति बिंब दिसत होते.त्यातील च एका आरशात अमित ने त्या विचित्र वक्ती चे प्रति बिंब पाहिले म्हणजे स्वताचे प्रतिबिंब पाहिले. अमित साता कडे च पाहुन हसू लागला स्वतःलाच बोलावू लागला. अमित ने त्या व्यक्ती ला स्वता पासून वेगळे समजले होते.अमित ला गुंज्भर सुधा वाटले नाही की ती व्यक्ती दुसरी तीसरी कोणी नसून आपणच आहोत.अमित पुन्हा मागे वळून पाहिले तर पुन्हा त्यच्या मागच्या असणाऱ्या आरशात त्याला स्वतःचेच प्रतिबिंब दीसले व अमित ला वाटले की ती व्यक्ती एव्ड्य लगेच आपल्या समोर येऊंन कशी उभी राहिली?...अमित स्वता शीच संवाद साधू लागला आपल्या हातातला असणाऱ्या फाटक्या वर्तमान पत्रा बदल बोलू लागला होता. हा सगळा खेळ अमित च्या मेंदूचा होता न अशी कोणी विचित्र व्यक्ती अस्तित्त्वात होती.... न अमित कोणत्या कंपनी मधे नोकरीला होता.... न असा कोणता वर्तमान पत्र अस्तीत्वात होते ......न अमित कोणाच्या घरी भाड्याने राहत होता. अचानक अमित च्या कानात आवाज ऐकू येऊ लागला. हेलो अमित मी डॉक्टर येवले तू ऐकू शकतोस मला? जी फॉर्मल वेषषत व्क्ती होती तेणें विचारले. डॉक्टर प्रशांत येवले हे माणसं उपचार ताद्ण्य होते. ह्म्मं .....अर्ध्या जौपेत अस्लेलेय अमित ने उत्तर दीले. आच्छा अमित मला आधी पासून सांग काय जाले डॉक्टर प्रशांत येवले यानी अमित ला सांगीतले. अम्म ....हो माजे नाव अमित सदाशिव साठे....अमित ने सांगण्यास सुरवात केली. डॉक्टर येवले अमित ला प्रश्न विचारत होते व अमित त्यांच्या प्रश्नाला उतार देत होता. पोलीस सर्व काही लिहून घेत होते आणी केमरा मधे सर्व काही रेकॉर्ड होत होते अमित ने डॉक्टर प्रशांत येवले यांच्या प्रश्नाला उत्तर देत आपली सगळी कहाणी सांगितली. संपूर्ण महाराष्ट्र त या केस ची बोंबा बोंबा जाली होती. सर्व मिडीया पोलिसांच्या मागे लागून सत्य जाणून घेण्यास उसूक होती. सर्व वर्तमान पत्रा त अमित बद्दल छापून येत होते.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED