A cup without love tea and that - 20. books and stories free download online pdf in Marathi

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २०.












सकाळी......

सगळे उठून, फ्रेश होतात आणि डायनिंग टेबलवर येऊन बसतात....

सल्लू : "माँई.....😘😘"

जया : "हां हां..... लाती हुं तेरी सलमा कों......😅"

ऊर्वी : "..🙄🙄"

आजी : "बेटा ऊर्वी, तू तुझा नाष्टा कर ह्या दोघांचं संपत नसतं बघ.... मॉर्निंग वेळेस त्यांनी एकमेकांना बघितलं नाही तर त्यांचा दिवस पूर्ण होत नसतो.....😂"

ऊर्वी : "..🤭🤭🤭"

आजोबा : "अरे खरंच यांचं अवघड आहे.... माहीत नाही कधी एकमेकांपासून लांब गेले की कसं व्हायचं...😄"

सल्लू : "अरे आजोबा टेन्शन नक्को रे..... सलमा कभी दूर ना जाए ईसकी पुरी खबरदारी मैं लूगा...😎"

आजी : "मला पूर्ण विश्वास आहे सल्लू.....😘"

सचिन : "हो किती काळजी घेतो ना हा.....😚"

संजय : "माझी तर काळजीच मिटली बघा.....😚"

जया सुक्कुला घेऊन येते......

जया : "ये ले सल्लू.....☺️"

ऊर्वी : "सल्लू......🙂"

सल्लू : "थांब जरा आधी मी तिचे लाड करून घेऊ... नंतर तुझा नंबर....😉"

सगळे : "..😁😁"

सगळे नाष्टा करतात.....

सचिन : "चला येतो मी...... सदाशिव काकांच्या केसची पडताळणी करायची आहे......🙂"

आजोबा : "बरं बाळा मला कळवत रहा....."

सचिन : "हो.... बा"

तो पुढे काही बोलणार...... तेवढ्यात त्याला एक कॉल येतो..... तो कॉल उचलून, बोलायला बाहेर जातो....

सचिन : "हा एश्वर्या बोला..... काय रिपोर्ट??"

एश्वर्या : "सर एका नंबर वरून कॉल आलेला..... आपण लवकरात - लवकर हनुमंत स्क्वेअर दुसरी गली या, आम्ही तिकडेच भेटतो..... काहीतरी मोठा झोल झालाय वाटतं......🧐"

सचिन : "लगेच निघतोय......"

तो आत येतो...... सगळे त्याला टेन्शनमध्ये आलेला बघून काळजीत पडतात.....

आजोबा : "बेटा एव्हरी थिंग ओके....?? काय झालंय इतका टेन्शनमध्ये दिसतोय..??"

सचिन : "आजोबा नेमकं मलाही काही माहिती नाही.... कॉन्स्टेबल एश्वर्याचा कॉल होता..... अजुन तरी सगळ सुस्पेंसिव्ह वाटतंय बघू जाऊन काय झोल आहे सगळा.... कळवतो आजोबा....🙂"

आजी : "बेटा सचिन काळजी घे बाळ.....😕"

सचिन : "तुम्ही नका काळजी करुत मी व्यवस्थित करेल हॅण्डल......"

सल्लू : "अपना यारू हैं ही जब्बरा...... ऑल दि बेस्ट यारू..... एव्हनिंग प्लॅन भुलना मत....😉😉"

सगळे : "..🧐🧐"

सचिन : "....🤫🤫🤫येतो मी....."

सगळे सल्लूकडे बघून......🧐🧐

सल्लू : "टॉप सिक्रेट हैं.....🙈🙈🙉 मैं अब कुछ भी होने तक गांधीजी का बंदर हुं..... बस इसमें बुरा कुछ भी नहीं सब सही होने वाला हैं.......🙉🙊🙊"

आजी : "अच्छा......😂😂"

सगळे : "....😂😂😂"

आजी : "बेटा सल्लू तू हिला घरी सोडतो की, आम्हाला यावं लागेल....."

ऊर्वी : "चला ना सगळे माझ्या घरी मला आणि घरच्यांना बर वाटेल......🙂☺️🙂"

आजी : "बरं...... जया चल तू सुक्कुचं आणि स्वतःचं आवर...... आम्ही ही आवरून येतो.....☺️"

सगळे आवरायला निघून जातात.......

सकाळी @११:०० वाजता सगळे हॉलमध्ये जमतात......

आजोबा : "आलेत सगळे...... चला...."

सगळे जायला निघतात...... ऊर्वीच्या घरी गाडी थांबते आणि तिची आई बाहेर येऊन बघते......

ऊर्वीची आई : "या ना......☺️"

सगळे आत जातात....... ऊर्वीची मोठी फॅमिली असते...... बघून आजींना खूप छान वाटतं...... ऊर्वीचा स्वभाव अगदीच प्रेमळ असतो त्याहीपेक्षा तिच्या घरची लोकं मायाळू असतात......☺️

तिथलं आटोपून हे सगळे घरी परततात.......

तिकडे सचिन, एश्वर्याने दिलेल्या पत्त्यावर पोहचतो..... एक स्त्री तिथं निर्वस्त्र पडून असल्याची माहिती त्याला कॉन्स्टेबल देतो...... तो येईपर्यंत एश्वर्याने सगळं व्यवस्थित सांभाळलं असतं.....

सचिन : "कोण होती ती स्त्री काही ओळख?"

एश्वर्या : "नाही सर....... ती पूर्ण निर्वस्त्र अस्वस्थेत इथे पडून होती..... तिच्या अंगावरची कापडं सुद्धा तिच्या बाजूला काही अंतरावर आम्हाला प्राथमिक तपासात दिसली...... ती सध्या बेशुद्ध अवस्थेत आहे आणि तिला रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था आम्ही केलीय.... फक्त तुमच्याच परवानगीची वाट बघत होतो.....😐"

सचिन : "तिला लगेच रुग्णालयात रवाना करा बाकीची फॉर्म्यालीटिज नंतर आपण पूर्ण करूच....."

एश्वर्या : "हो सर आणि हे काही स्थानिक आहेत..... त्यांनी काही तरी बघितल्याचं ते सांगतात......🧐"

सचिन : "बरं तुम्ही त्यांना घेऊन रवाना व्हा.... मी इथे काही इन्व्हेस्टिगेशन करून लगेच, हॉस्पिटलला रिपोर्ट करतो.....🤨"

एश्वर्या : "एस सर......😎"

सचिन : "काय बघितलं तुम्ही.....🤨"

प्रत्यक्षदर्शी : "साहेब एका मोठ्या गाडीत ह्या मुलीला घेऊन, एक मुलगा साधारण सत्तावीस - अठ्ठावीस चा असेल.... इथे टाकून निघून गेला..... हा आउट साईड भाग असल्याने येणाऱ्या - जाणाऱ्यांची वरदळ नसते..... मी सकाळी इथून जात होतो तेव्हा तो त्या मुलीला इथे टाकताना दिसला... मी ओरडलो तर तो पटकन पळून गेला.....😣"

सचिन : "त्याची काही खूण....??"

प्रत्यक्षदर्शी : "साहेब मी त्याच्या गाडीचा नंबर नोट करून ठेवलाय..... घ्या...... MH@#@#"

सचिन : "खूप छान...... तुमच्यासारखे खरच देव माणसं असतात......🙏 खूप मदत होईल...... धन्यवाद.....🙂 येतो मी आणि गरज पडल्यास तुम्हाला बोलावून घेऊ..."

प्रत्यक्षदर्शी : "नक्की साहेब काहीही मदत लागली सांगा..... मी हजर असेन......🙂"

सचिन : "येतो मी.....🙂"

सचिन निघून, हॉस्पिटलला येतो...... डॉक्टर त्याला जे काही सांगतात ते ऐकून त्याचा माणुसकीवरून विश्वास उडून जातो.....

डॉक्टर : "सर इट्स व्हेरी डेंजरस......😓😓"

सचिन : "व्हॉट हप्पंड डॉक्टर......🧐"

डॉक्टर : "सर शी ब्रुटली रेप्ड....😞"

सचिन : "व्हॉट??😵"

डॉक्टर : "येस सर...... अँड शी इंजर्ड इन् हर प्रायव्हेट पार्ट..... आय अनेबल टू से व्हॉट शी अॅक्ट्च्युअली सफर ड्यूरींग रेप.....😞😞"

सचिन : "...😵😵😵😵😵 "

डॉक्टर : "काल्म डाऊन सर...... फॉरच्युनेटली ती जिवंत आहे..... ती तिच्या बाबतीत सगळ सांगू शकेल मात्र आपल्याला थोडी वाट बघावी लागेल....😐"

सचिन : "तिच्या गुन्हेगारांना मी बघतो.....😡😡 डॉक्टर फक्त तुम्ही तिची काळजी घ्या.....😓😓 प्लीज.... पर्सनली मला तिला चांगलं झालेलं बघायचं आहे.....🥺"

डॉक्टर : "हो सर.... काळजी नका करू..... आम्ही तिची पूर्ण काळजी घेऊ....."

सचिन : "येतो मी......"

डॉक्टर : ".....🙂🙂"

सचिन आणि एश्वर्या, पोलीस स्टेशन निघून येतात...... सदाशिवचे वकील सचिनला भेटायला आलेले असतात..... त्यांच्याशी बोलून तो सदाशिव केस सहायक पोलिसांना देऊ करतो..... त्याला त्याचं पूर्ण लक्ष त्या मुलीवर केंद्रित करायचं असतं..... कारण, सचिनला त्या मुलीशी वेगळीच आपुलकी निर्माण झालेली असते.....

सचिन विचार करत असतो आणि कधी सायंकाळचे पाच वाजतात त्यालाच कळत नाही.....

@०५:१५...... फोन रिंग होतो...... त्याच लक्ष दुसरीकडेच असलेलं बघून कॉन्स्टेबल एश्वर्या आत येऊन त्याला तन्द्रीतून बाहेर येण्यासाठी टेबल वाजवतात......

एश्वर्या : "सर.... तुम्ही, ठीक तर आहात ना??...."

सचिन : ".... अ..... हो..... किती वाजलेत??"

एश्वर्या : "घ्या सर पाणी...... ०५:२५ झालेत..... का सर कुठे जायचं आहे का??"

सचिन : "हो जॉ...... ते काही नाही...... चला मी येतो...... केस ची अपडेट मला रिपोर्ट करत रहा.....🤨"

एश्वर्या : "येस सर.....🙂"

सचिन मोबाईल बघतो जॉलीचे चार मिस्ड कॉल पडले असतात...... डोक्याला हात लावत तो बाहेर येऊन, तिला कॉल करतो......

जॉली : "हॅलो.....🙄"

सचिन : "हा बोल ना......🙂"

जॉली : "इज एव्हरी थींग ओके सचिन?"

सचिन : "या...... ऑल ओके....😐"

जॉली : "बट यू आर नॉट ओके..... लो साऊंड करतोय.... व्हॉट हॅपंड....??"

सचिन : "भेटून सांगतो.....😞"

जॉली : "ओके..... मी पोलीस स्टेशन जवळच्या वरादे कॉर्नर वर सी. सी. डी. ला भेटते तू ही ये.....🙂"

सचिन : "ओके..... येतोय १० मिनिट फक्त......🙂"

जॉली : "ओके....🙂"

जॉली दिलेल्या अॅड्रेस वर पोहचते.... कार पार्क करत असते की, सचिन त्याची बुलेट घेऊन येतो..... कार लॉक करून ती जायला निघणार की, तिला मागून सचिन येताना दिसतो म्हणून ती थांबते.....

सचिन : "हॅलो जॉली.....🙂"

जॉली : "हाय.....🙂"

दोघेही आत जातात....... जॉली कॉफी ऑर्डर करते..... आणि दोघे एकमेकांकडे बघत बसले असतात....

जॉली : "बोल ना काही......🙄"

सचिन : "हा बोल ना.....🙂"

जॉली : "तू इतका का अपसेट दिसतोय?"

सचिन तिला सकाळी घडलेला सगळा प्रकार सांगतो.....

जॉली : "व्हॉट...... सच ए ब्रुटल मेंटालिटी....... त्यांना शिक्षा झाली पाहिजे..... कोणी इतकं कसं कोणाच्या जीवाशी खेळ करू शकतो......😡😡"

सचिन : "बघ की.....😒"

जॉली : "सचिन एक विचारू.....??"

सचिन : "hmmmmmm.....😔"

जॉली : "त्या मुलीच्या प्रकरणावर अस रिअॅक्ट होणं स्वाभाविक आहे पण, तू जरा जास्तच मनाला लावून घेतोय अस नाही का वाटत तुला.....🙄"

सचिन : "..😔😔😔😔hmmmm"

जॉली : "इज एव्हरी थिंग.....🙄"

ती काही बोलणार की, तो उठून मोठ्या विंडो जवळ जाऊन बसतो...... ती त्याच्या जवळ जाऊन बसते आणि बघते तर त्याच्या डोळ्यांत पाणी असतं.....

जॉली : "हे...... काय झालं तुला...... बरा आहेस ना तू....."

ती त्याचं डोकं खांद्यावर ठेऊन त्याला शांत करते...... थोड्या वेळाने तो शांत होतो...... ती त्याच्या समोर जाऊन, दुसऱ्या चेअरवर बसते.....

जॉली : "काय झालंय.....??"

सचिन : "काही नाही ग..... बालपणी बघितलेलं दृश्य आज परत एकदा डोळ्यांसमोर आलं...... ज्या घटनेमुळे मला जीवनात पोलीस विभाग जॉईन करायचा निर्णय घ्यावा लागला......😒 आणि आज परत एक तशीच घटना बघून मन हादरलं....😔😣"

जॉली : "काय झालं सचिन... कुठल्या घटनेबद्दल बोलतोय तू?"

सचिन दीर्घ श्वास घेतो आणि सांगायला सुरुवात करतो......

सचिन : "बालपणी मी अनाथाश्रमात वाढलो.... त्या आधी मी गावात राहायचो...... शाळा जवळच असल्याने गावातील रस्त्याने पाई जायचो...... एक दिवस शाळेतून दांडी मारून एकटच भटकायचं ठरवलं.... निघालो फिरता - फिरता थकून, एका झाडाखाली बसलो...... साधारण दहा - पंधरा मिनिटे झाली असतील.... दूरवरून एका बाईचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला...... विचार केला, असेल कोणी आणि टाळायचा प्रयत्न केला पण, तो आवाज कानात इतका जाऊन बसला की, इच्छा नसताना पाऊल त्या दिशेने टाकले गेले..... त्या ठिकाणापासून काही अंतरावर असताना मला काही माणसं एका बाईसोबत विचित्र व्यवहार करताना दिसत होती पण, नेमकं काय हे समजण्याईतपत माझं वय नव्हतं.... मी पोहचत पर्यंत ती माणसं पळून गेलेली..... दुरून दिसणारी ती बाई जवळ जाऊन बघता त्याच स्थितीत होती जी स्थिती मी आज त्या बहिणीची बघितली.....🥺🥺 लगेच जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला..... जवळच एक विहीर बघून, ओंजळीने तिला पाणी प्यायला दिले..... तिला शुद्ध होती ती माझ्याशी बोलू शकत होती..... तिने सांगितल्याप्रमाणे मी गावातल्या लोकांना बोलावून घेऊन आलो..... त्यांनी पोलिसांना तत्काळ बोलावून घेतले..... तपास सुरू होता..... त्यावेळचे पोलीस उप अधीक्षक विक्रम सत्यार्थी यांच्या अखत्यारीत तो केस वर्ग करण्यात आला होता.... मला प्रत्यक्षदर्शी म्हणून त्यांनी सोबत ठेवलं होतं...... त्या सगळ्या तपासणी नंतर आरोपीही पकडले गेले..... तेव्हाच मी ठरवलं होतं की, पोलीस विभाग हाच असा एक विभाग आहे ज्यातून आपण गरजूंना कायद्याने न्याय मिळवून देऊ शकतो..... दुर्दैवाने आई - बाबा गेले..... अनाथ झालो विचार केला आता पुढचं भविष्य कसं पण, ते म्हणतात ना.... ज्याचं कोणी नसतं त्याला तो☝️ मदत करतो..... मला सुक्कुचे आजोबा भेटले ज्यांनी माझी फक्त मदतच केली नाही तर माझ्यावर चांगले संस्कार ही केले आणि आज मी या पदावर आहे..... पण, आज त्या ताईचा विचार करून खूप वाईट वाटत आहे.....🥺🥺"

जॉली : "...😑😑 खूप वाईट वाटतं रे...... तू काळजी नको करू होईल सर्व नीट..... चल कॉफी घे मग आपण डिनर जाऊ.....🙂"

दोघेही कॉफी घेऊन, बाहेर निघतात.....

जॉली : "तुझी बुलेट?"

सचिन : "हो थांब मी कॉन्स्टेबल शामला बोलावून, बुलेट घेऊन जायला सांगतो.... तुझ्या कारने नंतर मला घरी ड्रॉप करशील.....🙂"

जॉली : "काही प्रॉब्लेम नाही.....🙂"

दोघेही डिनरसाठी जायला निघतात...... हॉटेल ग्रँड स्लॅमला गाडी पार्क करून, आत जातात.....

सचिन : "खूप छान हॉटेल आहे.....☺️"

जॉली : "तू नाही आलास कधी...."

सचिन : "नाही... इन्फॅक्ट जेव्हा पासून मी सुक्कुच्या फॅमिलीला भेटलो आम्ही फॅमिली डेटच प्लॅन करत असतो....."

जॉली : "सच ए ब्युटिफुल फॅमिली...... तशी फॅमिली असली की, मुलांवर खूप चांगले संस्कार होणार हे नक्की...☺️"

सचिन : "हो..... आणि सल्लू ही इज सच ए गूड बॉय....."

जॉली : "अॅक्च्युअली यू आर राईट...... मी उगाच चिडले काल....😒"

सचिन : "बोलवायचं का सल्लूला..... तुम्ही दोघं काय ते मिटवून घ्या.....😁"

जॉली : "आम्ही कुठ एनेमी आहोत.....😏"

सचिन : "किडिंग बेब्स....😁"

जॉली : "चल बोलावून घे..... सोबत करू डिनर....☺️"

सचिन : "ओके.....🙂"

तो कॉल करून, सल्लूला बोलावून घेतो.... काही वेळ हे गप्पा मारत असतात तिकडून सल्लू येतो.....

सल्लू : "हे..... हाय....☺️"

दोघे : "वेलकम चॅम्प.....☺️"

सल्लू : "थँक्यू.....☺️"

जॉली : "सल्लू तू इतक्या लवकर..?"

सल्लू : "हो ते मी याच स्क्वेअर वर काही काम होतं म्हणून आलेलो अँड सचिन यारूचा कॉल आला सो इकडे आलो......🙂"

सचिन : "चल बरं झालं बघ......☺️"

जॉली : "ओके.... ऑर्डर करूया?"

सचिन, सल्लू : "श्युअर्...."

ऑर्डर देऊन ते ऑर्डरचा वेट करत बसले असता.......

@@@ : "हे सचिन......🙋"

सगळे त्या दिशेने बघतात तर एक मुलगी उभी असते आणि ती सचिनला ओळखत असावी असं त्या दोघांना वाटतं......

सचिन : "नेहा.... अरे किती दिवसांनी.....☺️☺️"

नेहा : "अरे हो पोस्टिंग झाल्यावर वेळच कुठे असतो......"

सचिन : "कुठलं डिपार्टमेंट??"

नेहा : "ड्रीम पोस्ट... वुमन अँड चाईल्ड डिपार्टमेंट.... होम टाऊनला..... डायरेक्ट नाशिक....."

सचिन : "बापरे...... डायरेक्ट क्लास टू राजपत्रित..... मज्जा आहे.....☺️"

नेहा : "तुझी कमी आहे का मग..... साहेब वर्दी मिळाली ना अजुन काय पाहिजे!"

सचिन : "ते आहेच...😎 पण मग आज इकडे??"

नेहा : "अरे हो..... थोडी शॉपिंग आणि फिरून यावं म्हटलं.... खूप दिवसांतून.....🙂☺️"

सचिन : "हा....."

नेहा : "गर्ल फ्रेंड आहे का सोबत....?"

सचिन : "नाही ग फ्रेंड आहे.....😌😌"

नेहा : "स्टिल सिंगल.....😛"

सचिन : "शोधून दे मग....😝"

नेहा : "ती आहे ना बसून.... इतकी क्यूट.....😘"

सचिन : "बघू......😌"

नेहा : "लग्नात बोलाव म्हणजे झालं......☺️"

सचिन : "नक्की..... 😅"

नेहा : "चल मी निघते....."

सचिन : "अग सोबत डिनर....??"

नेहा : "अरे नाही नको...... माझं झालं.... निघते मी उशीर होतोय...."

सचिन : "बरं हे घे माझं कार्ड कॉल कर वेळ मिळाला की....."

नेहा : "नक्की....☺️"

ती निघून जाते मात्र जॉली जेलेस होऊन बघत असते...... सचिन येऊन बसतो..... सगळे शांत राहूनच जेवण करतात...... सचिन गोंधळतो.... जी आता पर्यंत इतकी मोकळी बोलत होती ती अचानक शांत कशी?..... पण ना तो काही बोलत ना ती..... जेवण झाल्यावर सचिन, सल्लू सोबत घरी निघून येतो आणि जॉली तिच्या घरी निघून जाते.......

भेटू पुढील भागात लवकरच.......

@खुशी ढोके...🌹

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED