शाळेतील वेड प्रेम - 3 Sonu द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

शाळेतील वेड प्रेम - 3

मागील भागावरून
दिव्या अमर ला तो पेन परत करण्यासाठी त्याच्या मागे लागली.पण अमर तो पेन परत घेण्यास नकार देत होता......तिला कळतच न्हवत तो अस का वागतोय.....तरी तिने ठरवलं होता तसा तिने ती पेन त्याच्या आंगवर फेकून दिला आणि तिथून पळून गेली.अमर ल तिचा प्रचंड राग आला होता ..... त्यानंतर त्या दोघांचे सतत भांडण होता होते.काहीही कारणावरून त्यांच्यात नेहमी खटके उडत होते.
रेश्मा ने सांगितल्या्रमाणे अमर एक बेशिस्त मुलगा तर होताच पण त्याला दुसऱ्याची कदर ही करता येत न्हवती.
असेच दिवस जात होते.दर दिवशी हे दोघं नेहमी भांडत असायचे.सगळेच त्याच्या या भांडणाला कंटाळलेले होते.
परीक्षेचे दिवस येत होते.दिव्या खूप मान लाऊन आभ्यास करत होती.पण अमर मात्र नेहमी प्रमाणे उनाडक्या करण्यातच व्यस्त होता.परीक्षेचा दिवस उजाडला दिव्या छान अाभ्यास करून परीक्षेला आली होती.अमर मात्र असच आला होता.दिव्या चे पेपर खूप छान गेले होते.
निकाल लागला दिव्या खूप छान मार्कने पास झाली होती.पण अमर ल मात्र खूप कमी मार्क्स मिळाले होते.दिव्या ल तर आता कारणच मिळाले होते त्याला चिडवायला.
दिव्या त्याला त्याच्या मार्क्स वरून खूप चिडवत होती.अमर ल तिच्या खूप राग येतो.पण तो तिला काहीच बोलला नाही.दिव्या म्हणाली......जर हिम्मत असेल तर माझ्यापेक्षा चांगले मार्क्स मिळून दाखव.अमर नेही तिचे ते चॅलेंज accept kela.
पुढच्या परीक्षेसाठी अमर खूप जोमाने आभ्यास करू लागला.
दिव्या ल त्याच अभ्यास बघून भीती वाटू लागली आणि तीही दुप्पट जोमाने आभ्यास करू लागली.शेवटी वार्षिक परीक्षा आल्या .दोघांनाही सगळे पेपर चांगले गेले.
काही महिन्यानंतर रिझल्ट लागला.अमर ल दिव्यापेक्षा थोडे जास्त मार्क्स मिळाले होते त्यामुळे दिव्या खूप वाईट वाटत होते त्यात अमर ही दिव्या खूप बोलला.दिव्या दिवसभर खूप रडत होती.असेच त्याचे वर्ष संपले. आता त्यांच्या वादात मार्क्स हा नवीन विषय आड झाला होता.आता दोघंही मार्क्स वरून्हीही वाद होऊ लागले.असेच दिवस जात होते.दोघंही आता मोठी झाली होती.तारुण्यात त्याचा प्रवेश झाला होता.
त्या दोघांनाही एकमेकांची सवय झाली होती.त्यांना एकमेकांशी भांडल्याशिवय करमत च न्हवते.दिव्या ज्या दिवशी शाळेत येत न्हवती त्या दिवशी अमर ल शाळेत बसू च वाटत न्हवते.असेच काहीच हाल दिव्या चे ही होते पण दोघांनाही कळत न्हवते असे का होते ते.
दिवस आले ते वार्षिक स्नेसंमेलनाचे दिव्या ने शाळेत डान्स क्या स्पर्धेत भाग घेतला होता.तिने त्यासाठी खूप तयारी केली.त्यादिवशी तिने डान्स साठी घागरा घातला होता.त्यात ती खूप सुदंर दिसत होती.त्यादिवशी तिची आई तिला शाळेत सोडायला आली होती.दिव्या तो घागरा सांभाळत शाळेत आली. तिला बघून काही मुलांची ती विकेटच उडाली होती.ती खूप सुदंर होती.ती पुढे आली तसा तिला अमर दिसला. अमर तर तिला बघून खूप खुश झाला आता आणि त्याच्या चेर्यावर एक सुंदर अशी स्मिहास्य आले होती.ते दिव्या चे नजरे पासून काय वाचले नाही.दिव्या ही त्याला बघून खुश झाली.पण थोडेच वेळात ते गायब झालं कारण त्याचे मित्र ही त्याच्या कडे बघायला लागेल होते .
दिव्या थोडी लाजत backstage la geli
अमर खूप मनापासून दिव्या क्या परॉर्मन्स ची वाट बघत होता.आणि शेवटी दिव्या क्या परफॉर्मन्स ची aanouncment झाली,आणि दिव्या स्टेज वर आली.येवढ्या सगळ्या लोकांना बघून ती खूप घाबरली होती पण दिव्या खूप छान डान्स करत आली असल्यामुळे तिला नंतर हायास वाटलं.सगळे तिला चिअर करू लागले.दिव्या तिच्या आवडत्या गणव्यावर डान्स खूप छान करत होती.अमर तर तिला बघून तिच्यात हरुऊन गेला होता.तिच्या डान्स संपला तरीही तो स्टेज कडेच बघत राहतो.नंतर टाळ्यांच्या आ वाजने तो भानावर येतो.
अमर ल हे आपल्यासोबत काय होतय त्याला कळतच न्हवते.











अमर ल त्याच्या या भवणाबद्दक समजेल का .दिव्या ल ही त्याच्या बद्दल हेच वाटत आहे का .बघुया पुढील भागात.हा भाग कसा वाटलं हे नक्की कळवा.काही चूक
झाल्यास माफी असावी.