करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 7 Khushi Dhoke..️️️ द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 7

ती सुरक्षित घरी पोहचते...... आर्या अजुन आलेला नसतो..... पण, त्याच्या येण्याची वेळ झालेली बघून..... ती किचनमध्ये जाते...... स्वतःला कशी इजा पोहचवता येईल....????? जेणेकरून, आपल्यावर आर्याचे प्रेम सिद्ध होईल....... या विचारात असताच, तिचा पाय तिच्या धक्क्याने खाली जमिनीवर पडलेल्या चाकुवर पडतो आणि तिच्या डाव्या पायाला इजा होते........ पायाला इजा झाल्याने, तिचा तोल जातो आणि ती जाऊन भिंतीवर आदळते..... डोक्याला मार लागल्यामुळे जागीच कोसळते.....

स्वतःला इजा कशी पोहचवू यासाठी जरी ती किचनमध्ये आली असली पण, आता देवानेच त्यांना एकत्र आणण्याचं ठरवलं असेल कदाचित.....!😍 बघूया...☺️☺️🤭🤭

थोड्या वेळाने आर्या येतो...... त्याला ती घरात कुठेच दिसत नसल्याने, तो किचनमध्ये जातो..... रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्याच्या कियाराला बघून, त्याचे अश्रू अनावर होतात......😢🤯 तो तिला तसाच हातावर उचलून बाहेर घेऊन येतो आणि गाडीत टाकतो...... गाडी लगेच नेयॉर्ट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल समोर थांबते..... नर्स स्ट्रेचर घेऊन, बाहेर येतात...... तिला त्यावर ठेवलं जातं..... तिचा हात पकडुन, आर्या रडत - रडत तिच्या स्ट्रेचर सोबतच पळत असतो...... ती तशीच पडल्या - पडल्या त्याला विचारते.....

प्रार्थना : "डू यू लव्ह मी......😢"

आर्या : "येस..... जाना..... आय डू.....😭"

त्याने असं बोलताच, तिचे डोळे बंद होतात...... स्ट्रेचर ऑपरेशन थिएटर आत जाते आणि बाहेर रेड लाईट सुरू होतो...... त्या लाईटकडे एकटक बघत, आर्या तिच्यावरचा धोका टळण्याची आणि तिच्या शुद्धीवर येण्याची वाट पहात ऊभा असतो.....

तीन तासांनी.......🧐

डॉक्टर : "मिस्टर आर्या क्रिष्णमूर्ती..... नाऊ, शी इज आऊट ऑफ डेंजर.....☺️ काँग्रॅच्युलेशन्स.......☺️"

आर्या : "थँक्यू डॉक्टर...... थँक्यू सो मच......☺️☺️☺️☺️"

डॉक्टर केबिनकडे जात असता.......

आर्या : "डॉक्टर.....😒 आय वॉन्ट टू मीट हर.....😒"

डॉक्टर : "मिस्टर क्रिष्णमुर्ती..... वेट..... वुई शिफ्ट हर इन् जनरल वॉर्ड..... देन यू कॅन मिट हर विदाऊट एन्ही हेजिटेशन.....☺️"

आर्या : "थँक्यू डॉक्टर......🥺"

डॉक्टर : "मोस्ट वेलकम.....☺️☺️"

दोन तासांनी शुद्ध आल्यावर तिला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात येतं..... आर्या जाऊन तिचा उजवा हात - स्वतःच्या हातात घेत चुंबतो.....😍

प्रार्थना : "व्हॉट्स धिस....😌😌"

आर्या : "इट्स माय वे टू, एक्स्प्रेस लव्ह.....😍😍"

प्रार्थना : "इतकं प्रेम करतोस.....😌"

आर्या : "खूप.....😍"

प्रार्थना : "आय वॉन्ट टू टेल यू समथिंग......😢"

आर्या : "... हमम्ममं..... 🥺"

ती तिच्या बाबतीत जे काही घडलं सगळं सांगते..... आर्याला ऐकून, धक्काच बसतो..... कारण, इतकं सगळं त्याला अपेक्षित नसतं.....🤯

आर्या : "व्हॉट द हेल..... हाऊ समवन...... 😣😣 ब्लडी चिप मेन्टालिटी.....😣😣 आपल्या लग्नावेळी मला फक्त ही बिझनेस डील आहे..... इतकंच सांगण्यात आलेलं.....! बट, आय फेल इन् लव्ह विथ यू..... इतकं सगळं असेल..... आय कान्ट बीलिव्ह......🤯"

प्रार्थना : "आय वॉज जस्ट ए रिमोट डॉल फॉर माय प्पा...... जिने कधी - काय करावं हे त्यांच्या ऍक्शन वर ठरेल.....😢 एव्हरी थींग प्रिप्लॅन्ड.....😭 धिज हर्टिंग मी.....😭 अँड ब्रोक मी टू.....😭"

आर्या : "डोन्ट वरी बेबी..... आय एम विथ यू ऑल्वेज.....😘😘"

प्रार्थना : "बट, तू त्यादिवशी डॉमिनोज..... हाऊ......😣"

आर्या : "युअर् प्पा टोल्ड मी...... क्रियांश'स पॅरेंट्स..... वॉन्ट टू किडनॅप यू....😒"

प्रार्थना : "व्हॉट.....😣"

आर्या : "येस..... अँड दे डीड धिस फॉर मनी.....😣 म्हणून, मी तुझ्या रिअल पॅरेंट्सना इतक्या रागात बघत होतो....... बिकॉज आय वॉज स्केअर्ड...... तू माझ्या पासून दूर गेलीस तर......! मी कसा जगलो असतो ग......😢"

प्रार्थना : "लव्ह यू आरू......😘"

आर्या : "लव्ह यू टू माय क्युटी (कियारा) पाय (प्रार्थना)....😘😘"

दोघेही एकमेकंकडे बघत, हरवून जातात.......😍😍





प्रार्थना बरी होऊन एका आठवड्यानंतर घरी येते...... आता आर्याचं तिच्यावर प्रेम होतं की, नाही हे कन्फ्युजन सुद्धा मिटलेलं असतं....

लग्न झाल्या नंतर प्रेम कमी झाल्याचे अनुभव प्रार्थनाच्या फ्रेण्ड्स थ्रू तिच्या पर्यंत येत असल्याने, आर्यावर संशय येणं स्वाभाविक असतं...... संशयांना अजुन पाठबळ देण्यासाठी तिच्या पॅरेंट्सची आजवरची वागणूक कारणीभूत असते.....😢

एखाद्या जवळच्या माणसाच्या वागण्यावर आपण इतर कोणाच्या तरी वागणुकीच्या जोरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याची उदाहरणे कमी नाहीत....🙏 हेच प्रार्थना बाबतीत घडलेलं बघून नवल वाटू नये.....

प्रार्थना आपल्या वडिलांचा गुन्हा जो की, त्यांनी तिलाच तिच्या आई - वडीलांपासून इतके वर्ष दूर ठेऊन केला असतो 😢 त्याची शिक्षा द्यायला एक प्लॅन करते.... ती घरी एक पार्टी अरेंज करते आणि इन्व्हीटेशन आपल्या खऱ्या आई - वडिलांना सुद्धा देते.....

.

.

.

.

क्रमशः