The Author Vaishu Mahajan फॉलो करा Current Read प्रिजेश By Vaishu Mahajan मराठी प्रेम कथा Share Facebook Twitter Whatsapp Featured Books मी आणि माझे अहसास - 102 दिलबर दिलबरच्या डोळ्यातले संकेत समजत नाहीत, तो अनाड़ी आहे. स... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 10 श्रेया मुख्याध्यापकांच्या केबिन चा दरवाजा ठोठावते प्रिंसिपल... अनुबंध बंधनाचे. - भाग 29 अनुबंध बंधनाचे.....( भाग २९ )खुप वेळ झाला प्रेम तिथेच त्या ग... नियती - भाग 47 भाग 47धावता धावता त्याच्या लक्षात आले... की कुत्र्यांचे भुंक... माहेरची साडी माहेर ची साडी ..**************बँकेत काम करताना जसे काम जबाबद... श्रेणी कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा शेयर करा प्रिजेश (4) 2.4k 6.8k 1 राजेश आणि प्रिया एक प्रेम कथा..м.ʝαяє....♥♥तिचा अचानक फोन आला ,ती खूप खुश वाटत होती .,.."अरे राजेश कुठे आहेस...?अरे पप्पा मम्मी दोघेही बाहेर गेले आहेत,,, एकटीच आहे घरी .....खूप आठवण येतेय रे ......."तिचे शब्द ऐकून राजेश पण खुश झाला .."५ च मिनिटात येतो घरी...''तिकडे ती थोड नटून तयार होते ...राजेश प्रिया च्या घराकडे येतो पण अचानक त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजते,त्याने तिच्यासाठी राधाकृष्णाची सुंदर मूर्ती आणलेली असते...गिफ्ट म्हणून.....तो त्या मूर्तीकडे बघतो..त्याचे हाथ थरथरत असतात ....त्याला जाणीव होते कि आज काहीतरी अबद्र घडणार अस...तरीपण तो दुर्लक्ष करतो अन तिच्या घरापाशी येतो ....ती असते दारापाशी...त्याचीच वाट बघत..तो तिच्याकडे वेड्यासारखा बघत बसतो...त्याची नजर तिच्यावर खिळलेली असते ...ती देखील लाजेने गुलाबी होऊन जाते ....राजेश अन प्रियाचा एकमेकांवर खूप प्रेम असत,अगदी ४ वर्षे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असतात...तो मुंबई ला engg च शिक्षण घेत असतो तर ती पुण्यात मेडिकल च,पण सुट्टी मध्ये ते २गेही गावी येतात ,रोज फोन वर बोलणं देखील असता....दोघांचीही स्वप्न एकमेकांशिवाय अपूर्णच असतात...खरा प्रेम म्हणजे काय हे राजेश अन प्रिया कडे बघितल्यावरच कळल असत......दोघांच्या मस्त गप्पा सुरु झाल्या ,राजेश ने आणलेली राधाकृष्णाची तिला दिली,तिनेदेखील अगदी आनंदाने ती स्वीकारली..त्यानंतर त्याने तिचा हाथ पकडला ,क्षणभर ती सुधा बावरली पण नंतर तिने लाजून SMILE दिली...दोघाही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरउन गेले.. काही वेळाने तिनेच त्याचा हाथ सारला अन फ्रीज मधून ""DAIRY MILK " घेऊन आली ...दोघांनी एकमेकांना .....भरवली .....किती छान वातावरण होत ......दोघाही खूप खुश होते..............त्यांना वाटत होत हे चित्र कायमचा असाच राहाव .....फक्त ते दोघच....अन एकांत ....!!!!अचानक तिने विचारलं,,"पुढे काय ??तो पण हसून म्हणाला ,"पुढे काय म्हणजे काय...??एक राजकुमार एका राजकुमारीला घेऊन जाणार !"ती म्हणाली अरे मस्करी नाही रे ,मी खरच विचारतेय पुढे काय..?अरे माझ्या घरातून परवानगी आहे ,तुझ्या घरच काय...??किती दिवस असा मला तंगवत ठेवणार आहेस...??तो म्हणाला ,"आग मी तरी काय करू ,माझ्या घरच्यांना काय विचारू...?माझा वय काय ,अजून शिक्षण पूर्ण नाही,जोब नाही अन DIRECT लग्नाचा विषय काढू...?तुला तरी योग्य वाटत का...??"अरे राजेश तास नाही रे, मी मुलगी आहे रे ,जर पुढे आपला जमल नाही तर तुला जास्त प्रोब्लेम नाही होणार पण माझ काय,....TRY TO UNDERSTAND रे !दोघाही शांत बसून असतात ,शेवटी राजेश धीर करून म्हणतो,"हे बघ आपली जात वेगवेगळी आहे ,त्यात खुप फरक आहे,हे बघ मी जातीमध्ये जास्त भेदभाव करत नाही पण माझे घराचे खूप मानतात,मी आत्ताच तुला काही सांगू शकत नाही,अन पळून जाऊन लग्न करायचं नाही अस तुझ मत आहे .....तूच संग आत्ता काय करायचं मी तरी !त्यात आपले व्यवसाय वेगळे वेगळे !सगळ आडवळणाच आहे....दोन तीन वर्ष थांब .......!हे बघ राजेश..........!मग मला या रिलेशन मध्ये नाही राहता यायचं ...कारण नंतर तुला सोडणं मला नाही जमणार....त्यापेक्षा आत्ताच...थांबलेला बर ....तुझ शिक्षण होईपर्यंत अन तू घरातून परवानगी मिळवण्यापर्यंत WE WILL B JUST LIKE गुड फ्रेंड्स..!!नंतर सगळ ठीक होईल.....माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर पण .......................................!"दोन मिनिट तो काहीच बोलला नाही......त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.......तो काहीच नाही बोलला......तिथून उठला अन निघू लागला .....त्याने तिचा हाथ पकडला अन म्हणाला......ठीक आहे....पण प्रोमीस दे "तू नेहमी खुश राहशील "...ती म्हणाली हो.....अन तू पण प्रोमीस दे "२ वर्षांनी तू मला न्यायला पुन्हा येशील अन मी तुझी वाट पाहीन ".................................त्यानंतर बराच वेळ ते तसेच उभे होते......एकमेकांकडे बघत.....पाणावलेल्या डोळ्यांनी .........पुढे त्या दोघांच काय झाल ते मला पण नाही माहित .........पण,,१)प्रेम मध्ये जात महत्वाची असते का?२)लग्न हे जातीशी निगडीत असता कि माणसांशी..?३)लग्न जर आपल्याला करायचा असत मग आपले पालक मुलगी का शोधतात..?४)आपल्या समाजात प्रेमविवाहाला विरोध का...?५)मनाविरुद्ध लग्न करून सुखी संसार होऊ शकतो का..?६)प्रेम कि आई वडील असा प्रश्न उभा राहिल्यास काय निर्णय घ्यावा.....?६)संकृती जपायची म्हणजे भावनांना मारून ,अन सुख गमवायचं का...का आशे होते , का सोडून जातात,जायचे आसते तर का नात जोडतात...हि कथा कोणत्याही जातिवादाला समर्थन देत नाही....या कथेवर फक्त लाईक करू नका comment करुन आपले मत नक्की कळवा... कारण उद्या आपल्यावर पण या दोघांसारखी वेळ येऊ शकते.. Download Our App