The Secret of the Mirror books and stories free download online pdf in Marathi

सिक्रेट ऑफ मिरर
निशाने बाथरूम मधून येऊन ड्रेसिंग टेबलासमोर बसली तिने केस पुसलेत आणि ओठांवर लिपस्टिक लावल... मोबाईल घेतला आणि एक सुंदरस क्लिक केलं .. पुन्हा आरश्यातबघितलं .. आरास मात्र विचित्र वाटला .. तिने दुर्लक्ष केलं आणि ती ऑफिसला निघून गेली .. तिने मनात म्हटलं येत असताना मार्केटमधून भाजी आणेल .. निशांत नव्हता म्हटलं तर साऱ्या कामाचा बोझा तिच्यावर ... ती घरी आली भाजी ठेवली आणि खाली गेली सोसायटी मध्ये फुंकशन होतं नवरात्रीच्या रास गरब्याचं .तिने लॉन्ग स्कर्ट आणि टॉप घातला स्लिव्हलेस .. त्यावर मरून लिप्स .. केस मोकळे ..

गरब्याचा दुसरा फेर चालू झाला होता तिने गरब्यात प्रवेश केला आणि नाचता नाचता तो जवळ आला नाचू लागला त्याची नजर विलक्षण होती तिला राग आला.. ती बाहेर पडली आणि बसली तो पण येउन बसला .. कधी स्विमिन्ग क्लब ते कधी शॉपिंग तो मागे असायचा पण लग्न झालेल्या स्त्रीला असे फॉलो करणे तिला राग आल्याचा त्याला भास ती करून देत असतानाही तो कधी बाऊ नाही करायचं .. मागे असायचा मात्र .. आज मात्र त्याने हद्द केली त्याने बाजूला बसून तिला म्हणाला

कॉफी प्लिज
नको ..
कुणाला कळणार नाही
मला नको म्हटलं नं ..
तो दूर गेला .. आणि निशा घरी आली .. तेवढ्यात बाजूला राहणारी तिची चुलत बहीण घरी आली आणि सोबत तो होता ..
हे काय ? ती रागाने त्याला म्हणाली
त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवून म्हटलं ..
शुउऊऊउ
तिला नाही माहिती .. तू बोलशील तर तिला ...
नाही .. तिला .. ती .. निशा गडबडली
त्याने आरशावर लिपस्टिकने लिप्स काढले .. आणि जाऊन मानसी जवळ बसला .. दोघांची मस्ती चालू होती .. गप्पागोष्टी .. हसणं .. निशा त्यांना किचन मधून बघत होती ..
चहा पाजणार नाहीस का निशा मानसीने हसत म्हटलं .. आणि तो थोडी तुळशीची पान टाक .. ह्याला आवडतात .. ये आणि एक सांग ग हा प्लम कलर मला सूट करतो का ह्याने जिद्द करून घ्यायला लावला ऑनलाईन ..
निशा शांत होती तिने एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला त्याने त्याचं उत्तर उत्तर दिलं ..
चहा झाला आणि तो निघून गेला .. मानसी आत आली आणि तिने आरशावर बघितल त्यावर एक कलरच्या लिपस्टिक ने लिप्स काढले होते ..
ये हा कलर केंव्हा घेतलास ? मस्त आहे ग मला मस्त दिसेल ना ?
हो .. घेऊन ये .. निशा भांबावली .. तिच्या कडे तो कलर नव्हता तर हा कलर आला कुठून .. त्याच्याकडे तर नव्हता ना

मानसी पण थोड्यावेळात निघून गेली .. जाताना म्हणाली जीजू नाहीत भीती नाही वाटणार ना .. आणि ती हसली .. भीती वाटली तर बोलाव त्याला .. मागे तुझे जीजू नव्हते तर त्याने माझी रात्री एकवाढी हसून हसून घालवली विचारू नकोस
तू त्याच्यासोबत रात्र ..
म्हणजे तशी नाही गं .. खूप भीती वाटत होती तर बोलावलं मग आम्ही एक मूवी बघितला आणि गप्पा केल्यात .. तो तास नाही ह पण क्युट आहे यार .. चाल मी निघते

रात्र झाली होती २ -३ चा सुमार असेल निशा एकटीच होती आणि तिला झोप येत नव्हती तेवढ्यात तिचं लक्षं आरश्याकडे गेलं .. आरश्यावरचे लिप्स तिला खुणावत होते असा तिला वाटलं .. ती घाबरली थोडी आणि तिने लाईट लावला .. पण शांत होते ते लिप्स .. तेवढ्यात तिला मेसेज आला

घाबरू नकोस .. आहे मी तिथे
त्याचा व्हाट्स अप मॅसेज बघून ती चिडली .. तिला वाटलं मानसीने दिला नंबर .. उद्या जाबच विचारते हिला आणि तिने फोन बंद केला आणि झोपून गेली ..

सकाळ झाली होती .. निशा उठली तिने मानसीला फोन केला .. कुठे आहेस ?
येणं घरी .. काल आम्ही मस्त गप्पा केल्यात रात्री तुला फोन करणार होतो पण तुझा फोन बंद होता .. मला वाटलं झोपली असशील
काय !!!!
त्याने तुला व्हाट्स अप नंबर वर मेसेज पण केला होता म्हणाला तू दिलास त्याला नंबर ..
मी !!!! निशा आश्चर्य चकित झाली ... ती मानसीच्या घरी गेली आणि बसली .. तो निघून गेला होता तिने मानसीला विचारलं

निशा घरी आली .. ऑफिस ला गेली वर काढायला पण वेळ नव्हता .. ती घरी निघाली .. टॅक्सी मध्ये बसताना तुला खूप बोअर व्हायला लागलं सारखी चिडचिड होत होती निशांत वर .. हा आला का नाही अजून कसली कामं असतात ह्याला जसा काही हाच या जगात काम करतो ... तिने त्याला फोन लावला पण न रिचेबल .. तिने मग त्याच्या तिथच्या ऑफिस नंबर ला फोन लावला .. कुणीच उचलत नव्हतं .. तिने त्याच्या मित्राला फोन लावला आणि कळलं तो बाहेर गेलाय शर्वरीला घेऊन ...
काय ? बाहेर .. अरे पण तो म्हणाला कि ऑफिस मध्ये खूप काम आहे
हो मॅडम पण ते बाहेर गेलेत .. निशाला खूप राग आला ती घरी गेली .. मस्त पैकी स्विमिंग केलं आणि घरी आली आठ वाजले असतील .. सर्व गरबा खेळण्यात मशगुल होते ती मुद्दाम नही गेली तिला वाटलं पुन्हा तो भेटेल फालतूपणा करेल .. ती टी व्ही बघत होती तेवढ्यात तिला पुन्हा निशांत ला फोन करावासा वाटला ... तिने हॉटेल ला फोन केला .. निशांत च्या रूम मध्ये ट्रान्सफर झाला पण निशांत नव्हताच .. तिने पुन्हा रिसस्पशन ला फोन केला आणि खवळली ... त्याने सांगितलं मॅडम ते शर्वरी मॅडमच्या रम मध्ये असतील ..

काय !!!! निशाचा कडेलोट झाला .. ती बेभान झाली ... आणि तिने टी व्ही बंद केला आणि बेडरूम ला गेली ... मनाची समजूत काढत .. गेला असेल .. काम असेल ...

ती आत गेली तिला ते लिप्स खुणावत होते तिने आपल्या लिप्स ला रेड लिपस्टिक लावलं आणि आरस्यावर त्या लिप्स च्या बाजूलाच आपले ओठ टेकले ... तिच्या ओठांचा ठसा आरशावर उमटला ..

तिने विचार केला चाल आज मानसीला बोलावते .. खूप बोअर होतंय .. आणि ती फोन करणार तेवढ्यात मानसीचाच फोन आला ..

शंभर वर्ष जगशील निशा हसून म्हणाली ..
का गं? ये ऐक ना .. मला माझ्या सासूबाईकडे जावं लागेल... त्यांना बरं नाही आहे ..
ठीक आहे काही लागलं तर सांग .. निशा मोठेपणाचा आव आणत म्हणाली .. मनातच ती ओशाळली होती

ती बसून होती .. तिने एक कॉफी बनवली आणि त्या आरश्यावरच्या प्रतिकृतीकडे बघू लागली .. तिला ते ओठ एकमेकांना किस करत आहेत असं वाटायला लागले
काही पण .. मी पण वेडी आहे ... असो पुन्हा बघितलं .. तर तेच आता मात्र ती घाबरली .. मग मनातच म्हणाली आज माझं डोकं काही जागेवर नाही .. ती दुर्लक्ष करत असतानाही ति लक्ष ... तेवढ्यात तिने फोन कडे बघितलं .. चल प्रतिलिपीवरची स्टोरी वाचते .. तिने ऍप उघडलं .. पण तिला तेही बोअर होऊ लागलं आणि तिने व्हाट्स अप बघितलं .. कुणाचा मेसेज नव्हता .. ती पुन्हा बेडवर पडली .. पुस्तक घेतलं एक पान वाचून ठेवल.. अंगठा व्हाट्स अप वर त्याच्या मेसेज कडे गेला ... मनात मानसी चे आठवले .. आणि परत फोन ठेवून दिला .. परत उचलला तेवढ्यतर दारावरची बेल वाजली..

आता कोण असेल ?

----
----
तिने दार उघडलं आणि तो होता ...
तू ?
हो तूच बोलावलंस ना ?
मी ? मी केंव्हा बोलावलं तुला ? ती रागाने म्हणाली
तू मेसेज केलास ना ?
मला नाही मॅसेज करावासा वाटला तुला ..
नाही, मी नाही बोलावलं तुला ..ती कठोरपणे म्हणाली
बरं ठीक आहे मी जातो तुझी मर्जी .. आणि त्याने पाठ फिरवली
तो दारावरून परत फिरणार तेवढ्यात तिच्या मनाने मात्र माघार घेतली आणि ती आपसूक बोलून गेली . येऊ शकतोस तू तसा .. तुला बोलवायला हवं का ?
तो पुन्हा मागे वळला ..काय म्हणालीस ?
मी .. तिने जीभ चावली याला कसं माझ्या मनातलं कळलं .. मी बोलली तर नाही ना जोरात .. ती स्वतःच बावचळली
तो पुन्हा जवळ आला .. येऊ ना आत ?..धिटाईने तो तिला म्हणाला
ती आपसूक बाजूला झाली .. का कोण जाणे
चहा पिणार का तू .. त्याने आत येत विचारलं
म्हणजे ? तो आत आला मात्र ती आताही दारातच उभी होती आश्चर्य चकित होऊन
मी करतो ग ..तू काळजी करू नकोस .. तो किचन कडे वळत म्हणाला .. टी इस सेक्सिएस्ट ड्रिंक इन वर्ल्ड .. अँड आय एम व्हेरी गुड कूक फॉर टी ...
हो का? .. ती त्याच्या त्या वाक्यावर हसली. तिला कळत नव्हतं हो म्हणूं कि नाही .. पण ती हो म्हणाली
ती येऊन पाळण्यावर ऐसपैस बसली .. आणि म्हणाली आत फ्रीझ मध्ये दूध आहे करून घे .. मला ब्लॅक लागतो मात्र .. थोडा मसालेदार दालचिनी पण टाक माझ्यासाठी
काय .. मला पण ब्लॅकच लागतो .. मसाल्याचं माझ्यावर सोड
दोघंही हसलीत ... ती बसून गाणे ऐकत राहिली त्याने किचन मध्ये जाऊन चहा ठेवला आणि बाहेर येऊन तिच्याकडे बघितलं .. तिचं त्याच्याकडे बारीक लक्ष होतं मात्र ती त्याला जाणवू नये ह्याचा विचार करत होती

कधी न घातलेला लाल रंगाचा सॅटिन गाऊन तिने घातला होता, केस क्लचर ने बांधले होते.. ओठांवर डीप रेड लिपस्टिक होता. सर्व सुंदर असूनही काहीतरी कमी आहे असच वाटत होतं ... ती पाळण्यावर बसून झुलत होती.. तो जवळ येतोय तिला जाणवत होतं पण तिने दुर्लक्ष केलं ... मात्र तो जवळ आला आणि समोर म्युझिक सिस्टिम कडे निघून गेला ... त्याने जाता जाता तिच्या क्लचर ला हात लावून ते काढून तिचे केस मोकळे सोडून दिले .. ती बघतच राहिली ...त्याने वळून बोलला .. आता सुंदर दिसतेस नाही तर काकूबाई वाटायचीस ... थोड मनाने यंग असावं माणसाने.. बघ वाटल्यास आरश्यात ...

हो काय ? ती मात्र स्वतःचं ओठांवरचं हसू लपवू शकली नाही आणि ती थोडी लाजली ... लगेच लाडात थोडी रंगात येऊन म्हणाली... मानसी सोबत काय चाललंय तुझं ?..
काही नाही गं .. मला का जळाल्यासारखा वास येतोय .. फायर ब्रिगेड बोलवावी लागेल वाटते ... त्याने लगेच युट्युब कनेक्ट करून पिना कोलाडा बॉय हे बेबी एलिस चं सॉंग लावलं .. ते सॉंग वाजू लागताच तिचे पाय नाचू लागले बसल्या बसल्या

Wanna be my party boy,
Wanna be my special toy.
Your eyes make me shiver and,
Your body makes me jump for joy.
You're getting far to hot to flirt,
I don't think you'll need a shirt.
Shut your mouth and get it on,
Vee sha shore and my skirt.
मस्त हॉट सॉंग आहे ना ..तो दुर्लक्ष करत म्हणाला

ती मात्र थोडी अंगात वीज संचारल्याचा अनुभव घेऊ लागली .. म्हणाली काही जळालं वैगेरे नाही .. पण चांगलं नाही हे... एवढं सांगते

तो जवळ आला त्याने तिला चहाचा मग दिला आणि म्हणाला शुगर !!!
वन क्युब .. ती त्याच्या जवळीकीने भांबावून म्हणाली
टेक २ .. त्याने २ क्युब टाकले ..
नाही !!! मला नको एवढी शुगर .. वजन तसही जास्त आहे .. पुन्हा वाढेल
थोडं वजन नसेल तर जगण्यात काय अर्थ आहे ... थोडं वजन असेल तर स्त्री हि वेलशेप , बोल्ड आणि ब्युटीफुल दिवटे आणि मला तर थोड्या वजनदार आवडतात कारण त्या कर्व्ही आणि वेलशेप्ड असतात आणि सेक्सी सुद्धा ... तो बोलून गेला
काय !!! ती पुन्हा विस्फारली .. तू ना.. किती वाह्यात बोलतोयस एका परस्त्रीसमोर ...
माझ्या नवऱ्याला नाही आवडत .. त्याची कुरकुर असते त्याला बारीक चवळीची शेंग आवडते.. ती थोडी नाराज होत म्हणाली .. पण मी तर पहिलेपासूनच थोडी अवजड आहे
मूर्ख आहे तो ... त्याला आनंद कसा घ्यायचा कळत नाही ...
काय !!! तूला आता मार पडेल ... फ्लर्ट करतोस .. किती वाह्यात आहेस रे ...
मारशील तरी आवडशील .. पण सांगतो वेलशेप्ड आहेस .. स्वतःकडे बघशील तर कळेल तुला ... कुठेही सुटलेली दिसत नाहीस ...
ती मात्र लाजली ह्यावर ...

त्याने चिअर्स केले .. ती म्हणाली चहाला कुणी चिअर्स करतं का रे ?
बघ जगण्याचा आंनद साध्या कागदाच्या नावेत पण आहे .. तू शोधून बघ ..तुला सापडेल .
ती त्याच्या कडे बघत राहिली .. एका वाक्यात त्याने तिची विचाराची दिशा बदलली होती .. तिने चिअर्स केलं आणि चहाचा एक सिप घेतला ... तो सिप तिला तिच्या अंगात वीज संचारतेय कि काय असं वाटवून गेला.. मागे मात्र हॉट सॉन्ग चालूच होता

You're getting far to hot to flirt,
I don't think you'll need a shirt.
Shut your mouth and get it on,
Vee sha shore and my skirt.

ये ऐक .. किती बोअर राहतेस तू ?
काय ?
मग काय एकदम काकूबाई ..
काय ?
एक ... चल काही बदलू .. त्याने तिच्या सोफ्याची दिशा .. वॉल हँगिंग ची जागा ... तिच्या पाळण्याची जागा आणि बरंच काही गोष्टींच्या जागा बदलल्या आणि म्हणाला बघ कसं वाटतंय आता .. मस्त त्या सर्व बदल करताना त्याचा कित्येक वेळा स्पर्श तिला झाला आणि तिला तो नवाखाही नाही वाटला .. कसा आहे हा ..ह्याला आपलं परकं काही समजत नाही का ? ती स्वतःलाच म्हणाली

समजते .. आपल्या आणि परक्यातला भेदभाव कळतो मला
काय ?
तूच आता म्हणालीस ना ?
ती बुचकळ्यात पडली .. ह्याला आपल्या मनातलं कळतंय का ?

तो जवळ आला आणि म्हणाला चल आता बेडरूम बदलू .. आणि हो मानसी पेक्षा तू जास्त हॉट आहेस त्याने तिचा हात पकडत आणि तिला बेडरूम कडे ओढत म्हटलं .. विचार कर .. मानसी कि तू ... तो जवळ येत कुजबुजला..
ती शहारली .. काही केलं तर आपण एकटेच आहोत .. पण तरीही ती त्याच्यासोबत ओढत बेडरूम मध्ये गेली ..

त्याने तिने लावलेली राधाकृष्णची फ्रेम काढली आणि त्या जागेवर .. तिच्या कडे अडगळीच्या जागी पडलेली एक सुंदर स्त्रीची मादक अभिभाव असलेली पैंटिंग त्याने तिथे लावली ... पडदे बाजूला केले त्या जागेवर आत असलेलं निळे पडदे लावले ... बेड बाजूला केला त्यावर पांढऱ्या बेडशीटवर लिपस्टिक ने हार्ट शेप काढला ..ती त्याला मदत करत होती त्याने उशी ठेवली आणि तिच्या हाताला त्याचा हात लागला .. तिला तो खुप मादक वाटला ... त्याने उशीवर विवस्त्र स्त्रीचे रेखाटन काढले

चल मदत कर हा ड्रेसिंग टेबल बाजूला करू ..
का ?
कर ना मदत .. सांगेल सर्व
तिने मदत केली आणि ड्रेसिंग टेबल एकदम बाथरूमच्या दरवाज्याला सामोरा ठेवला ..

आता तुझ्या नाइटी बदल
काय !!! पागल आहेस का तू ?
बदल .. कि मी बदलून देऊ ... तो जवळ येत धिटाईने म्हणाला
मी येत पर्यंत बदलून ठेव ..
पण का ?
पिंक आहे तुझ्याकडे ना ती घाल
नाही ती खूप तोकडी आहे .. आणि जाळीदार पण
म्हणूनच घाल
नाही मी नाही घालणार .. तू जा ती चिडून म्हणाली .. काय हा ?
त्याने तिच्या नाईटीची चैन पूल केली आणि ती सांभाळायला लागली .. बदलतेस ना ?
तू जा तिकडे ..
नाही तू बाथरूम मध्ये जा नाइटी घेऊन टेक, शॉवर, नाइटी बदल आणि ये
आतील कपडे घेऊ दे
त्याने वॉर्डरोब ला आडवा झाला
नाही .. जेवढे दिले तेवढेच ...
ती आत गेली .. तिने कपडे बदलले आणि बाहेर आली ... पण तो नव्हता .. कुठे गेला हा .? ती शोधू लागली ..
बाहेर असेल .. जाता जाता तिने मिरर मध्ये बघितलं ... ती खूप वेगळी दिसत होती तिलाच .. लग्नापूर्वीच्या वयातली आणि तिच्या लग्नानंतरच्या स्वप्नातली ... ती स्वतःकडेच बघून हसली .. लाजली ... आणि त्याला शोधायला लागली

ती बाहेर आली तो रूम मध्ये सोफ्यावर बसला होता ..
अरे तू इथे ?
हो .. मग तुला काय वाटलं ?
तो उठला त्याने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन डान्स करू लागला ... तिने डोळे बंद केले होते .. मागे तेच सॉन्ग चालू होतं

Wanna be my party boy,
Wanna be my special toy.
Your eyes make me shiver and,
Your body makes me jump for joy.
You're getting far to hot to flirt,
I don't think you'll need a shirt.
Shut your mouth and get it on,
Vee sha shore and my skirt.

आणि तिला झोप येऊ लागली होती .. तिचे बंद डोळे जडावले होते .. तिला जाणवायला लागलं कि तो तिला उचलतोय आणि तिला बेड रूम मध्ये नेतोय ... तिला त्याने झोपवलंय त्या लिसप्टीक ने केलेल्या हार्ट मध्ये तिचे सर्व कपडे अस्ताव्यस्त झालेले आहेत .. तिने मनातच म्हटलं होऊ देत ...तिचं डोकं त्या उशीवर व्यवस्थित ठेवलंय आणि तिचे मोकळे रेशमी केस उशीवर पसरलेत ... त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या माथ्याला झाला आहे ... आणि तिला गाढ झोप लागली..

पक्ष्याच्या किलबिलाटाने तिला जाग आली .. सकाळचे ८ वाजले होते पहिल्यांदाच ती एवढा वेळ झोपली होती ... पण तिला खूप फ्रेश वाटत होतं ... ती उठली .. तो नव्हताच .. तिने घर शोधलं .. मग दार बघितलं ते तसंच लावून होतं जसा ते पहिले लावलेलं .. त्याने स्पर्श केल्याच्या काहीच खुणा नव्हत्या ... तिने सर्व बघितलं .. ते जसच्या तसं होतं ...तिने एक लांब सुस्कारा सोडला पण तिला खूप फ्रेश वाटत होतं ... तिला त्याच्या फीलिंग येत होत्या पण तो नव्हताच मुळी . ती किचन मध्ये गेली तिने चहा बनवला एकदम तसाच ... रात्रीसारखा आणि त्याच्या त्या स्टाईल ने तो पिऊ लागली

तिने घडाळ्यात बघितलं ९ वाजले होते ती शॉवर घ्यायला गेली आणि बाहेर आली ती टॉवेल घालूनच ..तेही पहिल्यांदाच ... अंगावरून पाणी टपकत होतं .. उंच कपाळावरून खाली सरसरणारे ओलेचिंब केस सावरत आणि ते मागे घेत तिने पुसले .. थोडे कुरळे काळसर तपकिरी रंगाचे केस ... तिने खांद्यावरून मागे सारले ओलाव्याने तिने बांधलेला टॉवेल आणि त्यानुसार ओली चिंब पाठ .. त्यावरून उतरणारे थेम्ब थेम्ब पाण्याचे तिच्या मांडीवर आणि पोटरीवरून सरकत पायाशी लिन झाले होते .. बदामी बोलके डोळे हसरा चेहरा त्यावरील साचेबंद नाक .. गुलाबी कातीव ओठ त्यातील स्फटिकाला मात देईल अश्या दंतपंक्ती .. पातळ कानशिलं .. गोळवट चेहरा.. हनुवटीला खळी .. हसतमुख ... तिने आजूबाजूला बघितलं .. पडदे लावलेले होते ... अलगद टॉवेल बाजूला केला.. टॉवेल बाजूला करताना आपल्या गोलाकार उरोजावरून अस्पर्श पुसून तिने अंगावरील एक एक थेंबाला खाली सरकू दिला .. .. टॉवेल संपूर्ण बाजूला केला .. अंगावरील ओलावा तसाच राहू दिला .. स्वतःकडे बघितलं आरशात आणि मग वन पीस चौकड्याचा ड्रेस घालत त्याचा बेल्ट आवळला आणि हळूच कमरेवर हात देत स्वतःला एक स्माईल दिलं ... केस विचारायला गेली तर मागे तिच्या खांद्यावर दोन हात होते त्यांनी तिच्या ओल्याचिंब केसाला स्पर्श करत तिच्या केसातून बोट फिरवत तिला हळूच कानात म्हटलं .. खूप गॉर्जेस दिसतेस ..

तिने मिरर वर बघितलं लिहलेलं होतं .. "व्हॉट इस नेक्स्ट डेस्टिनेशन टू नाईट , गेस अँड टेल "... ...
---
---
हे निशा कशी आहेस? ..
एकदम मस्त .. ये आज क्या खास है खूप ग्लो आलाय चेहऱ्यावर ...
नाही गं सर्व तेच जुनं
काही ब्युटी ट्रीटमेंट केलीस का तू .. सांग ना मला .. माझा नवरा म्हणतो मी बोअर दिसते आता .. आजकाल बाजूच्या काकूंकडे माझ्यापेक्षा जास्त बघतो गं तो ..
निशा आणि सारा बिनधास्त हसल्यात ...
खरं सांगू तर काहीच नाही केलं ..
तू नाही सांगणार .. सारा नाराज होत म्हणाली ...

आज निशाला अश्याच प्रकारच्या खूप कॉम्पलिमेन्ट मिळत होत्या ती खूप खुश होती .. काय आहे यार यांच्यात .. माझ्यात केवढे बदल केलेत त्याने एका रात्रीत .. ती स्वतःच हसली आणि कामाला लागली ..तिला आजच्या रात्रीची खूप घाई झाली होती .. काय होणार आज रात्री .. काय करेल हा नवे आज ... तीला वाटत होते आताच रात्र व्हावी ..

सायंकाळी निशा घरी गेली.. तिने चहा बनवला एकदम तसाच ... आणि एक एक सिप घेत विचार करू लागली .. ती रात्री साठी बेचैन होऊ लागली जशी काही ती १६-१७ वर्षाची नवनवीन प्रेमात पडलेली मुलगी आहे .. ती तेच गाणं लावून गुणगुणू लागली

Wanna be my party boy,
Wanna be my special toy.
Your eyes make me shiver and,
Your body makes me jump for joy.
You're getting far to hot to flirt,
I don't think you'll need a shirt.
Shut your mouth and get it on,
Vee sha shore and my skirt.

गुणगुणतच तिने स्विमिंग सूट घेतला आणि घेताना तिला पुन्हा त्याची एकदम आठवण आली .. येणार तर नाही ना हा तिथे ? ती मनातच म्हणाली ...
तिने मिरर कडे बघितलं .. आणि म्हणाली येशील नाही न रे ..तू तिथे .. आणि ती निघाली ... मिरर वर अजूनही लिहलेलं होतं ... "व्हॉट इस नेक्स्ट डेस्टिनेशन टू नाईट , गेस अँड टेल " तिने त्यावर आपले ओठ टेकवलेत आणि त्यावर तिच्या लिपस्टिक चे मार्क आले

निशाने स्विमिंग पूल ला एन्ट्री केली आणि पूल सताड एकटा होता .. आज सर्व गरबा खेळायला गेले असतील तिनेच मनात म्हटलं .. तो पण गेला असेल तिकडे लेकाचा तिथे सुंदर बायका असतात ना आणि तेवढ्यात तिला मागून आवाज आला .. नो स्विमिंग कॉस्चुम.. आज फक्त इंनर्स ..
पब्लिक प्लेस ला? .. तू इथे कसा आलास ? तुला कसं कळलं मी इथे आहे म्ह्णून ? ती घाबरून बोलली ...
तूच तर बोलावलंस नं मला .
मी .. काही पण नको बोलूस ... फेकू !!!
मग काय आताच म्हणालीस ना कुठे आहेस? .. मी आलो डोन्ट वरी मी बाहेर बोर्ड लावलाय स्विमिंग पूल इस क्लोज्ड फॉर मेण्टेनन्स ऑफ पूल फॉर या डे अँड नाईट
काय ?
येस
तेवढ्यात स्विमिंग पूल चे लाईट गेले आणि तिथे फक्त चंद्राचा प्रकाश पडू लागला .. दिसलं नसतं असा
त्याने तिच्या हातातला स्विमिंग कॉस्चुम घेतला आणि फेकून दिला ..
आणि निशाच्या ड्रेस ची चैन पूल केली .. चैन पूल करताच तो ड्रेस खाली आला आणि ती फक्त इंनर्स मध्ये उभी राहिली ..
गो .. एन्जॉय थे वॉटर राईड .. घाबरू नकोस मी आहे
तिने आत उडी टाकली .. आणि मागे वळून ती त्याला शोधू लागली तर तो मागेच पोहतोय असं तिला दिसलं .. ती घाबरली बावचळली .. त्याने तिच्या पाठीला पकडलं आणि तिला शहारा आला .. काटे आले अंगावर .. काय करेल हा आता ? ती एकदम डोळे बंद करून विचार करू लागली ..
मे आय हेल्प यू टू रिमूव्ह युअर इंनर्स ..
नो .. निशा ओरडली ...
ट्राय .. मानसी ने तर केलं ..
काय ?..
नाही रे कुणी बघितलं तर.. ती घाबरून बोलली
विश्वास ठेव कुणी नाही बघणार .. कुणी नाही येणार इकडे
तू नं .. जास्त होतंय हे .. तू तर बघशील ना ?
नाही मी पण नाही बघणार
बी बोल्ड ... लवकर कर .. मी मदत करू का ?
नाही ती बोलली आणि तर तिने हूक्स काढले .. आणि थंड पाणी तिच्या अंतरंगला उत्तेजित करू लागलं ..
ते दोघंही स्विम करू लागले त्याने हलकेच तिच्या पाठीला स्पर्श केला आणि म्हणाला कसं वाटत आहे आता तुला ? खूप मोकळं मोकळं वाटतंय ना ?
मस्त .. हो .. मस्त ... ती शहारून घाबरून बोलली
पोहत रहा .. मागे नको बघूस
तिला माहित होतं आज काहीतरी हा असाच करेल काही तरी वेगळं अविश्वनीय होईल ... पण ते असं खुलेआम स्विमिंग पूल मध्ये .. कधीच विचार नव्हता केला ...
त्याने हलकेच तिला स्पर्श ... आता निकर काढून टाक मोकळी हो बंधनातून ...
नाही कधीच नाही ती पुन्हा ओरडली .. काय करतोय तू ?
मदत हवी असेल तर सांग
नाही ना रे.. प्लिज ...
प्लिज .. मी नाही बघणार ..
नाही न रे
कधी अथवा मी पूल करेल .. त्याने हात सरकवला आणि तिने स्वतःला त्या बंधनातून मुक्त केलं .. ती आता नैसर्गिक अवस्थेत पाण्यातून विहारात मशगुल झाली .
त्याचा हात माझ्या अंतर्गळ तर नाही ना लागणार ती घाबरून विचार करू लागली मग ती एकदम मोकळी झाली आणि मी विवस्त्र आहे हे ती विसरून बिनधास्त तिथे स्विमिंग करू लागली .. थंड पाण्याने तिच्या सर्वांगाला एक वेगळाच ओलावा जाणवू लागला .. तिला त्या पाण्याचा स्पर्श खूप हवाहवासा वाटू लागला .. तिला असं वाटू लागलं काही तरी आत शिरतंय .. ती शहारली .. याची बदमाशी तर नसेल नं ... तो जायलाच तयार नव्हता
तू जा तिकडे मला स्विमिंग करू दे
नाही पण मी तुला नाही बघणार ... अंधार आहे खूप ... मला काय दिसणार ..
आता तुझ्या अंतरंगावरील ओल्याव्याला तुझ्या हाताचा स्पर्श होऊ दे .
काही पण का .. फालतू पण नको झालं तेवढं खूप झालं .. ती ओरडून म्हणाली
ती चूप राहिली .. हो म्हणू कि नाही !!!!!
तिला कुणाच्यातरी स्पर्शाची जाणीव होऊ लागली तिने डोळे बंद करून पाण्यात स्वतःला स्थिर केलं होतं तिला वाटू लागलं तिच्या अंतरंगावर स्पर्शाची जाणीव होऊ लागली .. तिला ते खूप सुखकराक वाटत होतं .. पण मनाने म्हटलं नाही इथे नको .. आणि तिने स्वतःला टर्न केलं ... ती लगेच म्हणाली मी बाहेर पडतेय .. आणि तिने बाहेर पडून कपडे घातले .. आणि मागे वळून तो पाण्यात आहे का बघितलं .. अरे हे काय ? कुठे गेला हा ?

तिने सर्व कपडे बदलून बाहेर टॉवेल ने केस पुसत शोधाशोध केली पण तो नव्हताच तिथे ... कुठे गेला हा यार आता ... पाण्यात बुडाला तर नाही ना ? नाही हा तर कुठे गेला तर नाही .. तिने धावत जाऊन कंट्रोल रूम मध्ये लाईट चे बटन दाबले पण तिला तो दिसेना ... रात्रीचे ११.३० वाजले होते. ती घरी आली .. मस्त चहा बनवला आणि सोफ्यावर बसून एक एक घुट पिट स्विमिंग पूल चा विचार करू लागली .. किती मूर्ख आहोत आपण .. त्याने काही केलं असतं तर ? .. पण आजचं स्विमिंग मस्त होतं .. किती मोकळ वाटते बंध मुक्त होऊन .. पण हा गेला कुठे? .. मजा आली असती ना त्याच्या सोबत चहा पिताना तिने मनातच म्हटलं आणि फोन जवळ घेतला पण फोन ड्रेन झाला होता .. पण त्याने केलेला स्पर्श .. त्याने केला? नाही त्याने नाही केला ... .म्हणजे मीच केला आणि ती शहारली लाजली आणि तिच्या चेहऱ्यावर गुलाबाची फुलं उमललीत .. काय यार .. ये ना .. चहा प्यायला मला तुला माझ्या ह्या फीलिंग सांगायच्यात ... ये ना रे प्लिज ..

रात्रीचे १ वाजले होते .. तिला वेळेची जाणीव नव्हती आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली ...

बेल वाजताच निशा उठली .. तिला वाटलं आला तो .. आता काय करेल माहित नाही ..वेडा आहे तो .. तसाही लिहून गेलाय "व्हॉट इस नेक्स्ट डेस्टिनेशन टू नाईट , गेस अँड टेल " काय सांगू ?
दार उघडलं .. तोच होता तिथे
ये .. आणि काय रे कुठे ? कुठे गायब होतोस ?
इथेच तर आहे मी .. तू बोलावलं कि येतो
हो का ?
ये आत
चहा बनवतेस
पिणार तू ?
मग काय ?
निशा आत गेली आणि चहा बनवायला लागली ..
त्याने मागे येऊन पकडलं .. काय करतेस? ..
त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या मानेवर होता .. आणि त्याचे उष्ण श्वास .. आणि सहवास तिला जाणवत होता तिचे पण श्वास उष्ण होऊ लागले होते ... त्याने तिच्या कमरेला पकडून तिला स्वतःजवळ ओढलं आणि ती त्याच्या मिठीत विसावून गेली.. तिला त्याने त्याच्या श्वासात सामावून घेतलं ... आणि तिला म्हटलं .. बेडरूम कुठे आहे ? येतेस ना ?
ती तिकडे गेली ... तो तिथेच होता आरश्यासमोर
आता जशी स्विमिंग पूल मध्ये बंधमुक्त झालीस तशीच बंधमुक्त हो
नाही ... ती घाबरून म्हणाली .. प्लिज
मी करू मदत .. तो धिटाईने म्हणाला
नाही आणि ती जादू व्हावी तशी स्वतःला बंधमुक्त करू लागली
.. आता आरश्यात स्वतःला बघ
का ?
प्लिज फॉल्लो माय इंस्ट्रकशन
केस मोकळे सोड ..
नाही
प्लिज
तिने केस मोकळे सोडले आणि स्वतःला बघितलं ... तेवढ्यात त्याने चहा घेऊन आला
तिला चहाचा कप देत म्हणाला चहाचा आनंद घे
ती संमोहित झाल्यासारखी चहा चा सिप घेऊ लागली
आता कॅटवॉल्क कर स्वतःच्या शरीराला न्याहाळत ..
ती काही ना बोलता संमोहित होऊन करत होती ... तिने स्वतःला बघितलं तिला कुठेही ती जाडी विचित्र किंव्हा कोणी तिला नाव ठेवावं अशी वाटत नव्हती ... तिने चहा घेतला .. पहाटवारा सुटत होता .. तिला झोप अनावर होऊ लागली ...
त्याने तिला म्हटलं आता तू तशीच बेड वर पड
ती बेडवर गेली आणि उशीवर मोकळे केस सोडून बेडवर पडली

सकाळ झाली होती ती उठली . तिने आरश्यात बघितलं .. आणि ती स्वतःला खूप आनंदी बघत होती ... कुठे गेला हा ?.. तिला त्याची ती मिठीत खूप गोड वाटली होती त्याच्या श्वासात मिसळल्याचा आनंद तिला होत होता .. कुणीतरी पहिल्यांदा तिला असं मनाने जवळ केलं होतं ..आणि कुणीतरी एवढं सुंदर असल्याचा भास दिला होता ...

ती बाहेर आली किचन मध्ये जाऊन चहा ठेवला ... तिच्या मनात प्रश्न आला .. निशांत का नाही माझ्यात इतका इन्व्हॉल्व्ह होत .. का नाही तो मला मनाने जवळ करत .. तो तर प्रेम करतो माझ्यावर .. कि आमच्यात फक्त शारीरिक संबंध राहिलेत आता .. दोन निर्जीव जीव जस्ट लाईक रोबोट हॅविंग सेक्स ? ,, व्हाय ?

कुठे तरी हरवत चाललंय नातं का असं ? तिलाच खूप सारे प्रश्न पडलेत आणि ती तिच्याच प्रश्नाची उत्तरं शोधू लागली .. का मला निशांत च्या स्पर्शात मिठीत ती उब नाही मिळत ? केंव्हा निशांत आणि मी बसून बोललो शेवटी? लास्ट मन्थ .. नो .. सिक्स मन्थ बॅक ? नो लास्ट टाइम व्हेन वे वेन्ट उटी ..येस थ्री इयर्स बॅक ... काय बोललो होतो आम्ही ? आमच्या दोघांचं घर केंव्हा होईल ? आमच्या मुलांचं शिक्षण कसं करायचं ? आई बाबा कुठे राहतील ? ते का नाही येत आपल्याकडे ?

पण आमच्या नात्याबद्दल बोललोच नाही .. का असं झालं ? त्याच्या स्पर्शातून माझ्या शरीरात येणारा त्याचा तो आपलेपणा हरवलाय ? कुठे गेलाय त्याचा आपलेपणा ? आणि माझा ? मी केंव्हा त्याला म्हणाली .. निशांत आलास चहा घेतो का ? पाणी देऊ का रे दमून आला असशील ना ? त्याच्या जवळ बसून मी त्याचा हात पकडलाच नाही हातात त्याला पण मायेची गरज असेल ना ? दमून जात असेल ना तो पण जवाबदारीने ?

निशाच्या मनाच्या आवर्तनातून लाखो प्रश्न समोर येऊ लागले .. ज्याची उत्तरं तिच्याकडे नव्हतीच आणि तिला जाणवू लागलं कि कुठे तरी आपल्या नात्याची विल्हेवाट लागली आहे .. ह्या धावपळीच्या दुनियेत .. हरवून गेलंय सारं ... मी माझ्या शरीराकडे केंव्हा बघितलं होतं शेवटी .. आज आता थोड्यावेळापूर्वी .. त्याने दर्शन घडवलं म्हणून .. आणि त्या पूर्वी ? .. नाही नाही बघितलं .. का मला ज्या गोष्टी आनंद देतात मी नाही करू शकली ? का केल्याचं नाहीत मला खुश ठेवणाऱ्या गोष्टी ?

तिला पुन्हा त्याची आठवण आणि आणि तिने पुन्हा घर शोधलं ,.. तो सोफ्यावर बसला होता ..

अरे तू इथे ?
हो तू गुंतली होती गुंता सोडवण्यात म्हणून इथे
बोल ना .. तुझी मिठी खूप गोड होती ..तु मला मनातून सुंदर बनवलंस ... थँक्स
मी नाही .. तू स्वतःला स्वतःच्या आवर्तनातून शोधत होतीस .. एक सांगू .. आनंदी राहायचं असेल ना तर पहिले आपल्या मनात शोध स्वतःला .. तुला काय हवं बघ .. बाकी जग हे आभासी आहे. मी नेहमीच तुझ्या जवळ होतो आणि नेहमीच असेल .. कळलं .. आय एम इन साईड यू ... आम युअर हार्ट ...

तेवढ्यात.. गॅस वर ठेवलेला चहा जळाल्याने वास सुटला होता ... ती किचन मध्ये धावली ...

ती परत आलीच तर तो नव्हता .. तिने शोधलं पण तो कुठेच दिसला नाही ... ती हताश होऊन बेडरूम मध्ये गेली आणि मिरर वर तिने स्वतः लिहलं .. आय एम इन साईड यू ...

ती बेड वर पडली आणि तिला कशी झोप लागली कळलंच नाही .. दुपार झाली होती, ती उठली, ते दारावरची बेल वाजली म्हणून

तिने दार उघडलं तर मानसी होती ..
काय करतेस ?
काही नाही ?
अरे तो तुझा मित्र नाही आला आज तुझ्यासोबत ?
माझा मित्र ? कोण गं ?
अगं तोच त्या दिवशी तुला रात्रभर हसवत होता तू म्हणालीस ? मला पण खूप मदत केली त्याने आणि निशाने सर्व झालेल्या गोष्टी मानसीला सांगितल्या ..
काय बोलतेस तू ? मानसीच्या काहीतरी लक्षात आलं आणि तिने तिला तिच्या मैत्रिणीकडे चालण्याचा सल्ला दिला ..निशा रेडी व्हायला गेली तशी मानसीने चैत्राली ला फोन करून सर्व सांगितलं . दोघ्याही चैत्राली कडे आल्या होत्या चैत्राली सायकॉलॉजिस्ट आणि नुरोलॉजिस्ट पण होती ..

चैत्राली निशाशी बोलू लागली आणि बोलता बोला तिने सर्व विचारलं .. तिच्या बद्दल सुरुवातीपासून आणि मग तिला हळूच म्हणाली .. तू खुश नव्हतीस ना चार दिवसापूर्वी .. तुला असं वाटत होतं ना कि काही तरी चांगलं व्हावं
हो.. म्हणत निशाने आवंढा गिळला
एक सांगू निशा .. तो कुणीच नव्हता .. तू तुझं अंतर्मन होतं ते .. बघ ज्या पण गोष्टी तू केल्यात .. कुठेही कुणी काहीच नाही केलं ... तुला माहित आहे का आपल्या मेंदूच्या दोन बाजू असतात .. एक बाह्य मेंदू आणि एक अंतर्मेन्दू .. ज्याला सबकॉन्सियस माईंड म्हणतात .. ते एवढं शक्तिशाली असतं कि त्यातून काही सुद्धा होऊ शकतं .. तुम्ही झोपलात कि सर्व डेटा आपला मेंदू तिथे कॉपी करत असतो आणि त्या डेटावर हा अंतर्मेन्दू दिवसभर काम करत असतो .. त्यातल्या आपल्या आवडी निवडी आणि सर्व काही त्याला माहित असते .. स्वप्न दाखवणारा पण हाच तर असतो ना आपल्याला ...

चैत्राली बोलत होती आणि निशा ऐकत .. ऐकता ऐकता तिला तिच्या आयुष्यातल्या बऱ्याच प्रश्नाची उत्तरं मिळाली होती ..

निशा .. आपलं मन हे आरश्यासारखं असते ... मनात बघता आलं तर खूप गुंते सुटतात ... हेच तर ह्या मिरर चं सिक्रेट आहे ...

- समाप्त


मित्रानो कशी वाटली हि स्टोरी .. सांगा .. विषय नवा होता पण तुम्हाला आवडला असेल ह्या आशेने पुढची स्टोरी घेऊन येईल " द सिक्रेट्स ऑफ मिरर " मध्ये .... तात्पुरता तुम्ही मला संदेश पाठवून कळवू शकता तुमचे मत .. धन्यवाद


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED