Deen-Dalit Mandali Maruti Mandiri books and stories free download online pdf in Marathi

दीन-दलित मंडळी मारुती

दीन-दलित मंडळी मारुती मंदिरी

 ||१||

आली घडी शुभ विवाहतेची | हर्ष उल्हास दीन-दलीताघरती
जिव्हाळ्याची माणसे गोळा होती | सामावूनी घेती या प्रसंगाशी
उरली-सरली कामे हाती घेती | आनंद सोहळ्यास आधार लावती
करती रंजक मनोरंजक गोष्टी | हलगीच्या तालावरती

||२||

 हलगीची महिमा तशी थोर | पडता टिपरी निघता नाद नाचतीगत मोर
आवाज तिचा भिडे गगनी | कर्णास पडता तालावरती नाचे लोकमंडळी
लाभ न मिळता मृत्यूला कोसती भुते सारी | हलगी घेते जेव्हा गगन भरारी
मायबाप झाली सारे मातंगी | कला त्या हालगी वाद्यनाची

||३||

मारुतीस दीन-दलीत पूर्वज मानती | आशिर्वादा करीता पाडती प्रथा ती शिवतीची
मुळात प्रथा होती ती आदरांजलींची | कृपा व्हावी म्हणूनी थोर पुर्वजांची
पाहुणे मंडळी जाती घेऊन नवरदेवासी | शिवती आहे मारुती मंदिराती
शिवतीस मंदिरास जाती | जातीवादी मंडळी गावी गदारोळ उडविती

||४||

झाला विटाळ गावे बाटली | म्हणे दीन-दलिता तुमच्या स्पर्शानी
प्रभावी त्याच्या सारी गावमंडळी | आदेश काढती जातीवादी मंडळी
बाटविला देव आमुचा गावाती | पाडा मुडदा दीन-दलिता एकाकी
करता भाकीत जो कोणी पाडेल मुडदी त्यांची | देव प्रसन्न होईल त्यांच्यावरती

 ||५||

दीन-दलीत जाणती ही सर्व खेळी | आम्ही येईल म्हणूनी समाजात पुन्हा सारी
म्हणूनी भीती राखती मंडळी जातीवादी | पूर्वज हे आमुचे भारी
त्यांनी राखीली मानवता सारी | आदर्श जीवन दिले साऱ्या समाजी
म्हणूनी ते देवाधिदेव ठरली | त्यामुळेच ही खेळी खेळे जातीवादी

||६||

पवित्र-अपवित्रतेचा गाजावाजा करती | म्हणे स्पृश्याने मानसे बाटती
क्रूरपणे मारती दीन-दलीतासी | लाथा बुक्क्यांचा वर्षाव करती
मारता मारता स्पर्श होई | का बरे ! तेव्हा बाटती नाही
षड्यंत्रकारी ती जातीवादी मंडळी | करती कारवाया स्व:हिता पायी

||७||

शिवतीस जाता होई स्पर्श मारुतीस | कृपा मिळे दीन-दलित मंडळीस
स्पर्श होता मारुती कधीच कोपिला नाही | तसा कधी आम्ही त्याला पहिलाच नाही
जानते सर्व आहे सर्वशक्तिमान तो जगती | का बरे! तो आम्हा स्वत: दंड देत नाही
कारण त्यास एकच ठायी | आपण लेकरे त्याचीच सारी

||८||

दीन-दलीत मारुती मंदिरात जाती | जातीवादी मंडळी धास्ती घेती
पुन्हा येतील ते समाज प्रवाहाती | समाविष्ट होती बारा-बलुतेदाराती
जमात त्यांची विद्रोही-बंडकारी | अन्याय होताच ती वाचा फोडती
समाजात येता अधिकार मागती | म्हणूनी मारुती मंदिराजाती जातीवादी गदारोळ घालती 

--------------------------------------

 © | ADV. DADASAHEB ZOMBADE | ©

© | अ‍ॅडव्होकेट दादासाहेब झोंबाडे | ©

--------------------------------------

______________________

Follow us, on

 YouTube Channel : 

https://youtube.com/channel/UCh3hTXWFavPcxj7B6bNzLmA

______________________

Contact us, on

 Email - advdadasaheb003@gmail.com

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED