Can love happen virtually? Sadiya Mulla द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

Can love happen virtually?


❣️ It's match ❣️

Place - Finder (dating app)


तो -Hello कशी आहेस?

ती - Hi, मी बरी आहे. How are you?

तो - मी पण मस्त.

ती - 😊🥴
तो - तू काय करतेस? कॉलेज की जॉब?

ती - मी जॉब करते. तू?

तो - मी सुध्दा जॉब. Work from home.
तू इथे finder वरती का? I mean what are you
finding here?🤔
ती - नॉर्मली इथे लोकं dating साठीच येतात बट मी इथे एक true friend शोधत आहे. I hope की मला भेटेल.🧐

तो - हो भेटेल नक्की. 👍मी सुध्दा इथे dating साठी नाही आलो. Actually I like to make new friends.
ती - ओह! दॅट्स ग्रेट. 😊आपल्या प्रोफाइल सोबत आपले
विचार देखील मॅच झाले. We can be good friends.

तो - Yup no doubt. ☺️


एका आठवड्यानंतर,
😍 Time to impress 😍

Place - facelook


तो - Hey,
तुझे फेसलूक वर फोटोज् पाहिले. यावरून कळलं की तुला फोटो काढायला खूप आवडतात. ☺️😜
आणि हो you look gorgeous.🥰

ती - ओह! थँक्यू. तुझे देखील फोटो चांगले आहेत.☺️

तो - काहीपण हा. 😃😂 पण ठीक आहे सुंदर मुलगी
बोलत आहे म्हणजे खरं असू शकत.😉
ती - खरचं. Anyway, तू काय करत आहेस आत्ता?

तो - काम😶.

ती - इतक्या रात्री🤔

तो - work from home के साइड इफेक्ट्स. ते सोड तू सांग काय करत आहेस?

ती - अरे मग तू काम कर. माझ्यामुळे उगीचच तुला डिस्टर्ब होईल.🙂

तो - अरे इट्स ओके. इट्स ऑल अबाऊट प्रायोरिटीज.😁
काम तर नंतर सुध्दा होऊ शकतं.

ती - Are you sure ?🧐

तो - अरे हो. तू बोल ना तुझे फेवरेट मूव्ही कोणत्या आहेत?
ती - मला ना........


१ महिन्या नंतर,

🥴नव्याचे नऊ दिवस🥴

Place - Finstagram
वेळ रात्री १०:००
ती - हॅलो.

वेळ सकाळी १०:००
तो - Hi.
ती - अरे कुठे आहेस? दोन दिवस मेसेज नाही काही नाही.
सगळं ठीक ना?🤔

तो - ओह सो सॉरी यार. खुप बिझी होतो. काल सुध्दा १२ वाजता फ्री झालो बट मग विचार केला सकाळी मेसेज
करतो😶
ती - hmmmmm...
तो - काय बोलतेस मग बाकी?

ती - काही नाही तुच बोल.

१५ मिनिटानंतर
तो - I am so sorry. But i gotta go 😔.

ती - आज तर Sunday आहे आज कुठे?

तो - अगं मित्र आले आहेत त्यांच्या सोबत मूव्ही पाहायला
जायचं आहे. आपण बोलू नंतर ओके?
ती - 👍


२ महिन्या नंतर,


🥰It's just matter of understanding 🥰

Place - Wassup


तो - Hello dear, How are you?

ती - 😱

तो - हे काय?

ती - आश्चर्य वाटलं. तुझा स्वतः हून मेसेज येणं म्हणजे
थोडसं सरप्राइज नाही का?

तो - आजकाल आपल्याला बोलायला टाइम च भेटत नाही ना?

ती - आपल्याला नाही तुला🙁

तो - हो तेच म्हणून मी खास तुझ्यासाठी टाइम काढला.

ती - ohh thanks. But no thanks 😐
तो- का काय झालं?

ती - You know what मला वाटलं होत की आपले विचार match होतात पण नाही.. तुला Horror movies आवडत नाही पण मला आवडतात. तुला स्वीट आवडतं मला नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं
माझ्या कडे तुझ्यासाठी खूप टाइम आहे आणि तुझ्याजवळ माझ्यासाठी थोडा सुध्दा टाइम नसतो. 😏😏

तो - 😐 सॉरी

ती - 😏

तो - पण एक गोष्ट आहे जी तुला सुध्दा आवडते आणि मला सुध्दा ☺️

ती - कोणती🧐

तो - तुला तू आवडतेस आणि मला सुध्दा 😍

ती - 🙄😒

तो - See I know कामामुळे मला बोलायचा वेळ मिळत नाही पण याचा अर्थ असा नाही की मी तूला इग्नोर करत आहे किंवा मला तुझ्याशी बोलायचे नाही. उलट मी busy असताना सुद्धा हाच विचार करत असतो की तु आता काय करत असशील. जेवली की नाही. 🙁😐

ती - 😔

तो - You don't need to insecure. I love you more than the distance between us and you know that very well 😍❣️

ती - hmmmmm

तो - काय hmmmm.

ती - बरोबर ☺️

तो - 🥰

ती - ठीक आहे झोप तू आता. थकला असशील ना?

तो - क..काय खरं???

ती - हो रे..
तो - hmm ठीक आहे. Good night 🌃❤️

ती - Good night 🖤