Tuch Tuza Sobati books and stories free download online pdf in Marathi

तुच तुझं सोबत

 कधी अपल्याच मनसाना पराक होताना अनुभवलय का? जे लोक नेहमी "I'm with You" म्हणत असतात, "forever" चे स्टेटस ठेवत असतात, ते खटाच अपल्या सोबत कायम असतात का? कधी विचार केलंय या प्रश्नांचं...! आपण चालत असतो, चालत असतो आणि अचानक एकाचकी ठोकर लागते. त्यावेळी तुम्ही जे वेदना सहन करता त्या तुमच्यापेक्षा जस्त कोणालाच समजत नाही. वास्तविकतेमध्ये ही असं आहे, आपण नेहमी कोणतां कोणतं त्रुटीचं चेहऱ्यावर चाढवत असतो. पण त्याच्यामध्ये जे लपलं आहे ते फेल्योर, रिजेक्शन, सॅडनेस, डिप्रेशन हे सगळं एका स्माईलने लपवावं जातं. आयुष्य हे असंच आहे ना..एक मायाजाल.

इथे कोणतां कोणासाठी वेळ नाहीये, अगदी स्वत:साठीही नाही. प्रत्येकजण पळतोय अपलं पोट भरण्यासाठी एक गर्दीमधे. सुखाच्या शोधात इथे प्रत्येकजण धावतोय. कधी कधी खरंच प्रश्न पडतो आयुष्य म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचं उत्तर कोणालाच कधी कुठे सापडेल काही म्हणिती नाही. पण आपण जेव्हा शेवटचं श्वास घेत असो तेव्हा प्रत्येकाकडे या प्रश्नाचं उत्तर असेल ना? येताना आपण एकते येतो आणि जतनाही आपण एकतेच आहतो. मग जज्ञासाठी आपल्याला कोणाची ना कोणाची गरज का लागते? दुसऱ्यांना खुश ठेवता तेथेट दुसऱ्यांची मन जपता जपता आपण हे विसरतो कि आपल्याला ही खुश राहायची, आपलं मन जपण्याचं हक्क आहे.

खरंतर, आयुष्य म्हणजे काय हे मला नाही कळलंय अजून. पण हा एक असा गहन प्रश्न आहे की या प्रश्नाचं उत्तर अजूनही बरंच लोकांकडे नाहील. अशा वेळी का करायचं? धावायचं का या प्रश्नामध्ये उत्तर शोधण्यासाठी का फक्त चालत राहायचं? मला विचारलं तर चालत राहायचं. येणारं प्रत्येकचं आनंद घेत. काही लोक येतील, काही लोक जातील. आपण मात्र चालत राहायचं गेलेल्या लोकांच्या छंद्यासोबत. जगणं कोणासाठीच इजी नसतं रोज प्रत्येकाच्या आयुष्यात कहीतरी घडत असतं. जे कधी कधी आपल्याला कळत नाही. कारण हे सगळं एका स्माईलमध्ये लपवून जातं.

कधी कधी लोक जज करतात या भितीने तर कधी कधी इनसेक्युरिटीज मुळे. अशा स्थितीत आपल असावं अपलं. आपल्याला समजून घेणार. ज्याच्यासाठीच आपण आपण बनू असं कोणितरी. ज्याच्यासोबत जगण थोडं सोपं वाटेल. दुखाही थोडं कमी वाटेल आणि सुख मात्र थोडं जास्त असेल. असा व्यक्ती मिळायला भाग्य लागतं म्हंटतात पण ती व्यक्ती अधिक तुमच्याकडे आहे, ती म्हणजे तुम्ही. तुमच्यासरखं तुमचं सोबती तुम्हाला शोधून सपडणार नाही.जगात थोडं स्वत:सोबत रहा. स्वत:सोबत हसा, स्वत:सोबत राहा. मनातील स्वतःला शोधा. आयुष्य नक्कीच सुंदर वाटलं. कोणत्री सोबत अपेक्षांच्या ओझ्या सोबत राहण्यापेक्षा स्वतच्या सोबतीत खुश रहा.
 
जगात थोडं स्वत:सोबत रहणं हे कितीतरी महत्वाचं आहे. वेगवेगळ्या विचारांच्या दुव्यासात आपलं स्वत:सोबती असणं तो खूप सुखदायी असतंय. स्वत:सोबत असताना आपलं हृदय हसून संतुष्ट होतंय, आणि आपल्या स्वतःच्या क्षणांमध्ये अपार आनंद मिळतंय.

मनातील तुळशीचं स्वरूप सापडतांना, आपल्याला आपलं स्वत:सोबती शोधायला हवंय. मित्रांच्या जगात असताना आपलं स्वतंत्र्यवत असलं जरूरी आहे. त्यातलं स्वतंत्र्य आपलं आत्मविश्वास प्रकट करतंय आणि आपल्या ध्येयांसाठी कृतज्ञता सांगतंय.

आयुष्यात नक्कीच सुंदर असलेलं प्रत्येक क्षण तुम्हाला विचारायला हवंय. एकत्र असणारं किंवा अगदी विचारत असणारं, अपेक्षांच्या दुव्यासात आपलं स्वतःचं सोबती आपल्याला खूप आनंददायी असतंय.

आयुष्यात एकदा नेमकं निर्णय लोकांच्या विरोधात घेण्यातरी बघा, मग कळेल कोण अपलं आणि कोण पाक आहे ते. शेवटी एकच सत्य आहे - तुम्हाला तुमची लढाई एकत्याने लढवी लागेल. वाटेत अनेक सोबती भेटतील, काही तुम्हाला दुखवणारे तर खी पाय ओढणारेही असतील. हे फक्त क्षणिक असेल. बाकी मात्र तुच तुझं सोबती असाशिल...!

इतर रसदार पर्याय