निशब्द श्र्वास - 3 satish vishe द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निशब्द श्र्वास - 3

मायरा १
आज काम शोधायचं म्हणून मी लवकर उठून बसली होती. ताई आणि मी आज काम बघायला जाणार होतो शहरात येऊन महिना झाला होता. रूम मधे बसून वैताग येत होता म्हणून मी ताईला बोलली की मी येते ताई नाही नाही बोलत होती शेवटी मी तिला कस तरी हो बोलायला लावलं. ताईने कोणत्या तरी कंपनी मध्ये एक कंत्रादाराला सांगितले होते.
मी बेड वरच बसली होती तेवढ्यात ताई चां आवाज आला
' मयारा झोप तुला नाही यायचं ना '
मला यायचे मी बोलतात बोलता कोलगेट घेऊन washroom मध्ये गेली .
' ताई कसं असेल ग काम ' मी निरागस पाने प्रश्न केला.
'काही नाही बघू या कसं आहे ' . ताईने एक प्रश्न आजुन वाढून ठेवला.
मी प्रेश होईन तैयार झाली.
'ताई चाल जाऊया ' ताई माझ्याकडे बघत राहिली.
मी ताईला विचारलं 'काय झालं असं का बघते '
' मया किती छान ' ताई माझ्याकडे बघून हसत होती.
का काय झालं .
' तू काय कॉलेज ल चालली का ' अस बोलत ती पुढे चालली.
माझ्या मनात खूप प्रश्न चालले होते. कसं असेल काम. काय असेल.
भेटेल का नाही. असे खूप गोष्टींची सांगड माझ्या मनात चालली
होती . रस्त्यात चालतं होतो पण माझ्या मनात खूप कुतूहल चालू होते.
मध्ये मध्ये ताईला मी विचारात पण ताई प्रत्येक वेळी हसत असे.
माझ आताच कॉलेज सँपल होत. मी पहिल्यांदाच अस काही काम बघायला चालली होती.
मी बाबांची खूप लाडकी होती म्हणून मला बाबा नको नको बोलत होते. पण मी त्यांचा नाही आईकले.
आम्ही एक ठिकाणी पोहचलो त्यांनी दिलेल्या पत्त्यावर. समोर एक माणूस होता. ताई त्या सोबत माझ्या कडे बघून बोलत होती तो हसत होता माझ मन खूप घाबरली होत हे का हसतात अस मला विचार पडत होता . 😘😘😘
2.

🥰
मनातच मी आगदी कुठुहल चालू होते. मी माझ्याच विश्वात मग्न होती केव्हा घाबरलेली केव्हा कुठला तरी विचार करत केसांशी खेळत होती.
शेवटी ताई ने मला आवाज दिला ' मया इकडे ये सर बोलावतात,'
मी तिच्याकडे हळूच थोड घाबरून जवळ जाऊन उभी राहिली .
'काय सर ' मी हळुवार पाने त्यांना बोलली
' तू काम करणार ना '
मी फक्त मान डोलावली ' आणि हळूच ' हा ' म्हटल
ते माझ्या कडे बघून पुन्हा हसत होते.
खूप आल्लड आहे तुझी बहिण अस बोलून ते ताईला उद्या येण्यास सांगितले.
आम्ही पुन्हा घरचा रस्त्याला लागलो. पण मला राहावे ना म्हणून मी ताई ला विचारले,
' ताई तुम्ही माझ्या कडे बघून हसत का होता. सर आणि तू '
' तस काही सर बोलत होते की तुझी बहिण नक्की कामाला आले ना की कॉलेज ला. '

मला खूप राग आला अस कोणी बोलू शकत का?
जाऊदे मनात पुन्हा प्रश्नाचं डोंगर उभा राहिला.
अस बोलता बोलता आम्ही घरी पोहचलो.
काम भेटल्याचा आनंद चेहऱ्यावर होता पण मनात खूप कालवा कालव चालू होती कसं काम असेल कारण कामा बद्दल मला काहीच माहीत नव्हतं.
'ताई कसं काम असेल ग ' मी ताईला प्रश्न केला.
' मला पण नक्की माहित नाही मया , मी काय सांगू तुला ' अस बोलून
ताई जेवण बनवायचं म्हणून किचन मधे गेली. मी आरसा समोर बसून तोच विचार करत होते.
ती पूर्ण रात्र मी फक्त एकच विचार करत होते की काम कस असेल मला होईल का मी त्या आगोदर कंपनी पहिली सुद्धा नव्हती. पण आता मात्र मी तिकडे काम करणार होते.
,🥰🥰