एक सैतानी रात्र - भाग 17 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

एक सैतानी रात्र - भाग 17

S 2 ep 6
भाग 17

" अरे माझ्या देवा! हा आवाज?" अमृता बाई काळजीच्य स्वरात उच्चारल्या . बाहेरुन आवाज आला होता त्याला भीतीची किनार होती! त्या आवाजाने बाहेर काय झाल असेल?काय घडल असेल? हे पाहण्यासाठी, बळवंतराव, आणि माने साहेब दोन्ही फैमिली घाईघाईने बाहेर आली. समोर गार्डनमध्ये फुड टेबलाजवळ गोल गराडा करुन सर्व पाहुणी मंडळी ऊभी होती. त्या प्रत्येक पाहूण्याच्य चेह-यावरचे भीतीचे भाव अगदी ऊत्तेजित होते.बायका आपपल्या नव-याच्य मागे उभ्या होत्या, तर पुरूष मंडळी पुढे. कोणि मेल की कस वातावरणात तो दुखी-पणा जाणवतो? तसा तिथे त्या गर्दीत एक विलक्षण भयदुख जाणवत होत. त्या दुखाला भीतीची किनार जोडली होती.
" बळवंते? काहीतरी भयाण घडलंय ? " माने साहेब काहीवेळ थांबले मग पुढे म्हंणाले. " ते दोघे इथे आले असले तर ! " माने साहेबांच्य वाक्यावर बळवंतरावांनी आवंढा गिळला, त्यांनी माने साहेबांकडे पाहिल पन काहीही बोलले नाहीत-अनऐच्छिकपणे त्यांची पाउले त्या गर्दीच्या दिशेने निघाली. समोर जमलेल्या गोल गराड्यातल्या पुरूषांच्य कपाळावर आठ्या जमल्या होत्या, काहीजणांची कुजबुज सुरु होती. मानेसाहेब- बळवंतराव तिथे पोहचताच गर्दी जराशी पांगळी गेली. पुरूष स्त्रीया बाजुला झाल्या. बळवंतराव-माने साहेब दोघेही समोर आले टेबलावर पाहू लागले.तिथे ठेवलेल्या खास पक्वांनाना मध्ये काहीतरी विकृत पडल होत-ज्याने त्या पक्वानांना दुषित केल होत. मानेसाहेब बळवंतराव, सुर्यांश-सना बाकी सर्वजन थरथरत्या नजरेने पुढे पाहत होते. मेंदू बधीर झाला होता, डोक जड, आणि कानसुळ्या गरम झाल्या होत्या. समोर टेबलावर एका गोल सोनेरी थाळीत काशीनाथच शीर दिसत होत, घा-या डोळ्यांची बुभळे मरतावेळेस काहीतरी विचित्र, भयप्रद अस पाहिल्यासारख विस्फारली होती. मरण्या अगोदर काशीनाथने नक्कीच सुटकेसाठी भीक मागली असावी, कारण त्याच उघड रक्ताळलेल तोंड दिसत होत . डोक्याच्या टाळूवर एक होल पडला होता..त्यातून रक्ताची धार किंचीत अर्धवट चेहरा भिजवून गेली होती. इकडे सनाने हे द्रष्य पाहताच तीची बोबडी वळली, ह्या अगोदर तिने अस दृष्य कधी पाहिलं नव्हतं, तिच्या नजरेत तो देखावा स्पष्ट असा भीतीचा झटका देऊन गेला होता, श्वास वेगाने बाहेर पडत होते, कानसुळ्या गरम झाल्या होत्या, हाता-पायांना थंडावा स्पर्शून ते थरथरु लागले होते. तीच डोक गरगरु लागल, शेवटी शारीरीक तोळ आवाक्या बाहेर जात ती मागे पडली, सुर्यांशच सर्व लक्ष तीच्याकडे होतच.त्याने तिला वेळोक्षणी पडण्यापासुन वाचवल.नाहीतर?
" सना आर यु ओके! ...सना.." आजुबाजुची शांतता सुर्यांशच्या आवाजाने भंग पावली.
" सना ऽऽऽ!" माने साहेब लेकीच्या काळजीपोटी तिच्यापाशी पोहचले.
तिचे डोळे अर्धवट उघडे होते, श्वास जरास वेगाने बाहेर येत होता.
" थांबा मी डॉक्टर आहे .मी पाहतो!" गर्दीतलाच एक माणुस पुढे आला.
त्याने सनाच एक हात हाती घेतल, नाडी चेक करत सर्वांकडे पाहत म्हंणाला.
" घाबरण्यासारख कारण नाही! मला वाटत तीला हे अस दृष्य पाहण्याची सवय नसेल! म्हंणुन बिपी लो झाल आहे बिचारीच."
त्या डॉक्टर असलेल्या माणसाच्य वाक्यावर माने साहेबांनी फ़क्त मान हलवली.
" सुर्यांश तीला आमच्या रुममध्ये घेऊन जा ! " बळवंतराव म्हंणाले. तसे सुर्यांशमे सनाला आधार देत तिला घरच्या दिशेने नेहायला सुरुवात केली, त्याच्या बरोबर सुजाता बाई -अमृता बाई सुद्धा जाऊ लागल्या. बळवंतरावांनी सर्व पाहूण्यांकडे पाहिल.
" आणि हो मंडळी, मला वाटत की तूम्ही सर्वांनी सुद्धा आता घरी निघायची सुरुवात करावीत,इथे तुम्हा सर्वांच्या जिवाला धोका आहे!"
बळवंतरावांनी सर्व पाहूण्यांना हात जोडले. तसे काही पुरुष स्त्रीया जाऊ लागले. काहीवेळाने तिथे एकून पाच बळवंतरावांच्या वयाचेच पाच पुरुष उरले होते.
" तूम्ही? तूम्ही सुध्दा जा !" बळवंतराव त्यांना उद्देशून म्हंणाले.
" नाही बळवंतराव! ते माझे सहकारी आहेत ते इथेच थांबणार आहेत."
माने साहेब म्हंणाले. ती पाच मांणस म्हंणजे तीन जुने हेड कॉनस्टेबल्स, तर उर्वरित दोन मांणस सब इंन्स्पेक्टर होते.
" बर ठिक आहे !" अस म्हंणतच बळवंतरावांनी माने साहेबांकडे पाहिल." पन आपल्याला घाई करावी लागेल माने साहेब , ते दोघे इथेच कुठेतरी असतील. आणि मला पुर्णत खात्री आहे, की शैडो नेहमी प्लान करुनच वार करणार ! "
"माहीतीये बळवंतराव! अहो तो दिवस मी विसरेल कस ज्यावेळेस ह्या दोन सैतानांना आपण पकडल होत. त्यांच्या दृश कृत्याने हा काळपाड़ा थरथरुन उठला होता. " माने साहेबांच्य वाक्यावर त्यांचा फोन पुन्हा वाजु लागला, तोच उचलून ते जरासे आड़बाजुला आले .
× × × × × × × ×
बळवंतराव माने साहेबां पासुन दूर बंगल्यातल्या दरवाज्यात उभ राहून सुर्यांशने सर्वकाही बोल ऐकले होते.
" सैतान?शैडो? " सुर्यांश न समजुन स्व्त:शीच म्हंणाला.त्या शब्दाचा उच्चार त्याच्यासाठी फ़क्त एक भुत,पिशाच्च, टिव्हीवर पाहीलेल्या त्या वाईट क्रुर शक्तिंच्या सिमीतच होता. ह्या ब्रम्हांडात ह्या अशा एनर्जी आस्तित्वात आहे हे एक गुढ होत! आणि तसंही समोर चाललेल्या चर्चेच त्याला काडीचाही संदर्भ लागत नव्हता. शैडो बदल अद्याप त्याला काहीच ठावुक नव्हत! मग ते विचार करण्याला काही अर्थ होता का?, उलट त्या विचारांनी आणखी प्रश्न निर्माण झाले असते! त्या पेक्षा कोणाला तरी विचाराव ह्या हेतूने तो दरवाज्यातुन आत हॉलमध्ये निघुन गेला-तो सर्व प्रश्णांची ऊत्तरे आपल्या आईला विचारणार होता.
× × × × × × × ×
" बळवंत साहेब !" माने साहेब फोनवर बोलुन झाल्यावर त्यांच्याकडे येत म्हंणाले. बाकीचे सहकारी व माने साहेब, बळवंते साहेब सर्वजणांनी गोल घोळका केला होता. काहीतरी गंभीर विषयावर तिथे चर्चासुरु झाली होती.
" आताच खाजगी नियंत्रणे कक्षा कडून फोन आला होता. त्यांनी अस सांगितल आहे की , कालपाडा शहरात तब्बल चार तासांत पन्नास मृतदेहांची नोंद झालीये. आणि हे प्रमाण गेल्यावेळेस पेक्षा सर्वात आधिक आहे, आणि क्रूरही. " माने साहेबांना अजुन काहीतरी बोलायचं होत. हे त्यांच्या चेह-यावरुन समजुन येत होत.
" आणि अजुन काही!" बळवंतराव म्हंणाले.
" होय अजुन." मानेसाहेब काहीवेळ थांबुन एक मोठा श्वास आत ओढुन तोच श्वास सोडत म्हंणाले.
" नियंत्रण कक्षाणे त्या दोघांनाही शुट आउटची ऑर्डर दिलीये! जिथेही मिळतील, कुठेही दिसो! मारुन टाका बस्स.आणि हा एक मिशन म्हंणुन पुर्णत कालपाडा पोलिस स्टेशनचे कर्मचारी हातात बंदूका घेऊन टोळी टोळीने निघाले आहेत-आताला पूर्णत कालपाडा मध्ये ते पसरलेही असतील!" माने साहेब म्हंणाले. बाकीसर्व सहाकारी शुन्यभावहिंत चेह-याने ते सर्व ऐकत होते. पन बळवंतरावांच्य चेह-यावर चिंता का उमटली होती? जणू रेंचो व शैडो त्यांचे कोणी लागत होते? एवढी काळजी त्यांना का वाटत होती?
" तूम्ही सर्व ऐका! " माने साहेब आपल्या सहका-यांना जवळ पोहचले.
" तुम्हा सर्वांना बंगल्याच्या चारही बाजूने वॉच ठेवायचय,आणि जर काही संशयास्पद आढळलच तर प्रथम गोळीबार करण्या अगोदर वॉकी टॉकी वरुन सर्वांना कळवा, पन हो जर जिवावर बेतायला आलं, तर मात्र मागे पुढे पाहू नका बिनधास्त शुट करा! ओके ?"
" येस सर !" ते पाचही जण एकदाच म्हंणाले.
" ओके गुड! "
" बट सर मिशनच नाव काय आहे!" सब इंन्स्पेक्टर विजय म्हंणाले.
त्यांच्या त्या वाक्यावर मानेसाहेबांनी दोन सेकंद विचार केल व उच्चारले
" शुटआउट एट कालपाडा!"
X X X X X X X X X X X

जंगलात उभ्या झाडांच्या गर्दीतुन पुढे एक मोडकळीस आलेली झोपडी दिसत होती. झोपडीच्या आजुबाजुने पांढरट धुक वाहत होत. झोपडीला जाडजुड लाकडांची चौकोनी भिंत होती, लाकड पाऊस,वारा ,उन्ह सर्वकाही सहन करुन शेवटची घटका मोजत होती. म्हंणजेच जर त्या लाकडांवर कोणी प्रहार केला तर ती तुटुन खाली पडणार होती. झोपडी वर पिरेमीड आकाराचंच लाकडी छप्पर होत. झोपडीला असलेल्या लाकडांना मोठमोठे होल पडले होते -त्या होलांतुन आत पेटलेल्या पिवळ्या बल्बचा प्रकाश बाहेर येत होता. जस काळ्या ढगांमधुन सुर्याची किरणे बाहेर पड़तात तसंच , त्या प्रकाशातुन
धुक आरपार होताना दिसत होत. त्याच एका होलातुन पुढिलप्रमाणे आतमधील दृष्य दिसत होत.त्या झोपडीत एक पिवळा बल्ब जळत होता. त्या पिवळ्या प्रकाशात-झोपडीत काहीबाही बिनकामाच्य वस्तु पडलेल्या दिसत होत्या.जस की काळ्या रंगाच्या दो-या,गंज लागलेली सायकल, एक फ्रिज. बाजुलाच एक टेबल दिसत होत , त्या टेबलासमोर
पाठमोरा उघड्या प्रेताड पांढरीफट्ट कातडी असलेल्या पाठीचा रेंन्चो उभा होता. त्या पांढर कातडीतुन त्याच मणक्याच हाड दिसत होत. डोक्यावरचे केस-पुढे छातीवर सोडले होते. लुक्ड्या हाडांच्या पंज्यात एक धारधार जाडा सुरा पकडला होता. सुरा पकडलेला हात त्याने वर हवेत नेहला, आणि जोरात खाली आणुन आपटला ... तसा
" खटऽऽ" असा आवाज झाला.खाली लाकडी टेबलावर एक मानवी हाताचा पंजा ठेवला होता, त्याच पंज्याची चार बोट आता कापली गेली होती. कापलेल्या बोटांच्या हातातुन लालसर रक्त बाहेर पडत होत.
" हा ऽऽ! मस्त मेजवानी आहे आज तर ! स्ल्पऽऽऽ" ते ध्यान तुटलेल्या बोटांकडे लाळ गाळत पाहत बोल्ल. त्याने पून्हा एकदा सुरा असलेला हात वर नेहला, तसापुन्हा एकदा खट आवाज झाला, हाताच्या पंज्याचे दोन भाग झाले होते. त्या निर्जीव हाताच्या मांसामधुन रक्त बाहेर पडल होत.
" ए शैडो! " रेंन्चोचा किन्नरी आवाज घुमला. तसा त्या झोपडीच मोड्कळीस आलेल दार उघडून एक सहा फुट दैत्याची आकृती आली.
" हम्म!" त्या आकृतीच्या तोंडून एक घोगरा हुंकार बाहेर पडला.
रेंन्चोने हळकेच ती चार बोट व पंज्याचे दोन तुकडे आपल्या हातात
उचल्ले. व बाजुलाच एक गोल चांदीच्या टोपशीत टाकले! मग तो चालत त्या फ्रिजपाशी पोहचला, फ्रिजच बंद दार उघडल , फ्रिजर चालू नव्हत पन त्यात खराब झालेल्या कोथिंबीरची काळी जुडी होती- बाजुलाच गाजर-काकडी होती. ते सर्व घेऊन तो पुन्हा टेबलापाशी आला!
" अंस काय ढीम्मासारखा उभा आहेस ! विचारणार नाहीस का? कशासाठी बोलावलंय ?" रेंन्चोने गाजर-काकडीचे कसेबसे हातानेच तुकडे केले- मग त्या मोठ्या टोपशीत फेकले- बाजुलाच एक जग होत पन त्यात पाणी नव्हत ! तो जग हातात घेऊन त्याने हलकेच वाकड केल , तस त्या जगला असलेल्या तोंडातुन लालसर ताज रक्त टोपशीत ओतल जाऊ लागल.
" हं कशाला बोलावलं!" त्या सहाफुट दैत्याच्या उर्फ शैडोच्या तोंडून एक भसाडा खर्जातला आवाज बाहेर पडला.
" हंम्म आता कस चविष्ट बोल्लास हिबिहिह्हिबीबी!" ते ध्यान हसल.
" बंगल्यात घुसायचंन आहे! एकएकाला फाडून टाकायचं आहे! त्या बळवंताचा कुटूंबाचा नाश करायचंन मला! कच्चा खायचां त्या हरामखोराला मला ! " अस म्हंणतच त्याने ती टोपशी उचल्ली.
" चल चूल पेटव ? शिकारीला निघायचंय " अस म्हंणतच ते दोघेही त्या झोपडीतुन बाहेर पडले.

क्रमश :

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद..

सदर कथा काल्पनिक आहे !

कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .

कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी .

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत अशी माझी प्रत्येक वाचका प्रती नम्र विनंती आहे. 🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत,पिशाच्च ,हडळ,डाकिनी ,याक्षिणी अशी भुत आनी अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. हे वाचकांनी समजुन घ्या - जर कोणीही लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह शिवी गाळ करणारे मेसेज आणि वाईट ,हिंसक वागणूक दिली- तर कायद्यानूसार त्या वाचकावर कठोर कारवाई करून त्यावर कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात, कारण लेखक नवा आहे नवखा आहे , तर कृपया करून त्या लेखकास समजून घ्या ! तो पुढे जाऊन नक्कीच चांगल्या पद्धतीने लिहायला शिकेल ............ कथेत आढ्ळणा-या चुका लेखकास निदर्शनास आणून द्या..जेणेकरुन तो

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करिल.....

आनी नव्या जोशाने लिहिल..!

महत्वपूर्ण संदेश- सदर कथा उरार केलेलिया गावच नाव और तिथि पृष्टिति हे सर्वकाही काल्पनिक आसुन .. वाचकन्नी असले ही कथा, त्यात् ‍ यत् ले पात्र, मृत व्यक्ति, एकेंद्रित ‍ सर्वच सर्वाच पृष्टि ‍ काल्पनिक नजरें पाहावी- और वास्तविक मनोरंजन व्हावा हया हेतुने कथा वाचावित आशी माझी हर वाचका प्रति। नम्र विनन्ति आहे। 🙏

ह्या कथेत लेखक· गैर असल्याने भूत,प्रेत,पिशाच,हडळ,डाकिनी,यक्षिणी अशी भुत अनी अंधश्रद्धा देखावली एहे - पन,लेखक हया कथेवते समाजात् अंधश्रद्धा पसरव्याचा मुळीच हेतु नहीं। वाचकन्नी समजुन घ्या - एक जर कोनिही राइटरला पर्सनल मेसेज करून अक्सेरह शिवी गाळ कर्नारे मेसेज एनी वेट, हिंसक वागानुक डेली-टार कायद्यानुसार त्या वाचकवर हार्ड कारवाई करुन तयावर कडक, एक्शन घेतली जेल! सड कथेत शुद्धलेखनाच्या ने अस्सु शक्तात का भुगतान किया, क्योंकि लेखक नवा अहे नवाखा आहे , तर कृपया करून त्यास लेखक समजून ग्या ! तो पुढे जाऊं नक्की चांगल्या पद्धतिने लिहायला शिकेल ............ कथेत आध्लाना-या भुगतान लेखक निदर्शनास अनून द्या..जेनेकरुन तो

लेखक ने सुधार का प्रयास किया...

आनी नव्या जोशाने लिहिल..!

कथा सुर...

कथा सुरु...नेकस्ट एपिसोड.. दर एकदिवसाआड एक भाग पोस्ट होइल.

.धन्यवाद

क्ंमेंट रेटिंग नक्की द्या.

कथा आवडल्यास फॉलो , स्टिकर नक्की द्या !.

धन्यवाद

कथा सुरु ...

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है।

कहानियाँ केवल मनोरंजन के लिए ही पढ़ी जानी चाहिए

इस कहानी में लेखक ने भूत-प्रेत और अंधविश्वास को आवश्यकता के कारण दर्शाया है - लेखक का इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का कोई इरादा नहीं है। यदि कोई व्यक्ति व्यक्तिगत संदेशों के माध्यम से लेखक को आपत्तिजनक संदेश और व्यवहार भेजता है तो कानून के अनुसार कड़ी कार्रवाई की जाएगी!

कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, इसलिए कृपया लेखक को समझें!

लेखक गलतियों को सुधारने का प्रयास कर रहा है..

धन्यवाद..

यह कहानी काल्पनिक है!

कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।

कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है। विनम्र निवेदन। 🙏

इस कहानी में लेखक ने आवश्यकता के कारण भूत-प्रेत, लाश, पिशाच, पिशाच, डाकिनी, यक्षिणी जैसे भूत-प्रेत और अंधविश्वासों को दर्शाया है - लेकिन इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का लेखक का कोई इरादा नहीं है। पाठक इसे समझें - यदि कोई लेखक को आपत्तिजनक अपमानजनक संदेश और बुरे, हिंसक व्यवहार वाले व्यक्तिगत संदेश भेजता है - तो उस पाठक के खिलाफ कानून के अनुसार सख्त कार्रवाई की जाएगी! इस कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, क्योंकि लेखक नया है, इसलिए कृपया लेखक को समझें! वह आगे चलकर निश्चित रूप से बेहतर लिखना सीखेगा..........कहानी में गलतियों को लेखक को बताएं..ताकि वह

लेखक त्रुटियों को सुधारने का प्रयास करेगा...

और नये जोश से लिखेंगे..!

कहानी जारी है...अगला एपिसोड..हर एक दिन एक एपिसोड पोस्ट किया जाएगा।

।धन्यवाद

एक टिप्पणी रेटिंग अवश्य दें।

कहानी पसंद आये तो फॉलो करें और स्टीकर दें!

यह कहानी काल्पनिक है!

कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।

कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।

कथा प्रारंभ

कथा

.