शिंपल्याचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात.. - 3 Pradnya Jadhav द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शिंपल्याचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात.. - 3

त्रिशा आणि पायल दोघी पण अनिकेत च्या हॉस्पिटल बाहेर उभ्या होत्या..

पायल : अग ए चल ना माझी आई...😣

पायल वैतागली होती..कारण त्रिशा आत यायचं नावाचं घेत न्हवती...

पायल : ओये चल ना..

पायल तिला हलवत म्हणाली... त्रिशा मन नसताना आत आली....

दोघींनी पण आपली एन्ट्री केली..आजच काम झालंच होत...नशीब अनिकेत न्हवता म्हणून नाहीतर तिला इथे पाहून डायरेक्ट हाकलून च लावली असती...

त्रिशा : आज वाचलीस उद्या पाहू...काय होतंय ते...

पायल : अग एकटीच नको बडबडू चल..

त्रिशा : हो...

पायल : बर उद्या मी येते तुझ्या घरी..म सोबत जाऊ...

त्रिशा : हह...

दोघी पण हॉस्पिटल च्या बाहेर आल्या..

पायल : ओये मला भूक लागली आहे..चल बाजूच्या कॅफे मध्ये..

त्रिशा : बर ठीक आहे...चल
.
.
.
त्याच कॅफे मध्ये....

अनिकेत : तू.. नको टेन्शन घेऊ मी....काही करतो ना..तुझी बदली माझ्या हॉस्पिटल मध्ये....

मृणाल : हे..बघ अनिकेत याची खरंच काही गरज नाही आहे....

अनिकेत : गरज नाही म्हणजे...🤨

मृणाल : अरे...मला आवडलं ते हॉस्पिटल , आणि कामाच्या बाबतीत अस काहीच नको....माझ्या मैत्रिणी पण आहेत..जोडीला तू नको टेन्शन घेऊस....

अनिकेत : बर..तू ठरवल आहेस तर मी काय बोलणार ना....😏

मृणाल : अनिकेत.. असाच राग धरणार आहेस का..आता तू..😗

अनिकेत : बर नाही..धरत आज संध्याकाळी तयार रहा..आपण बाहेर जाऊया..

मृणाल : बर ठीक आहे....😊

अनिकेत आणि मृणाल कॉफी पित गप्पा मारत होते .....

त्यांच्या बाजूच्या टेबल वर त्रिशा आणि पायल पण बसले....होत्या..

पायल : यार या लोकांचं गुलुगुलू ऐकून मी बोर झाली....

त्रिशा त्यावर फक्त हसली....

तिला पण आठवल ...ती पण राहुल जवळ अशीच भांडायची..

.
.
.
त्रिषा : यार तु नेहमीच लेट करतोस , जा मी बोलत नाही...तुझ्याशी..☹️

राहुल : अग माझी राणी खरंच सॉरी

त्रिशा : मला अजिबात बोलायचं नाही आहे , तुझ्याशी..😥

राहुल :. अग मी तुझ्यासाठी हा आईस क्रीम चा मोठा डब्बा घ्यायला गेलो होतो..

राहुल हातात ला चॉकलेट आईस क्रीम चा मोठा डब्बा दाखवत म्हणाला...

तसं त्रिशा चा राग जरा शांत झाला..कारण मॅडम ची favourite ice cream..😍 ( Mazi pan )

त्रिशा :. बर बर ठीक आहे.. आण इकडे

ती आईस क्रीम खेचत म्हणाली...राहुल गलातच हसत म्हणाला...

" आईस क्रीम साठी काही पण ना..."

म्हणजेच काय..😋😍
.
.
.
.
.
.

हुई मोहब्बत की बात फिरसता रही हैं
ये रात फिरभीगा रही हैं इन आंखो कोबेवक्त की हैं

बरसात फिरआ गया क्यों
लबों पे क्यों नाम तेरा पता..

तू याद आया तू याद आया तू
याद आया है

आज फिरजो तेरी बातों में
दिल दुखायातू याद आया है

आज फिरकभी यह सासें थी
बस तुम्हारीजो अब है

जया फ़जूल हैंथे ख्वाब थे जिन आँखों में
वफ़ा केव हाँ जुदाई की घुल हैं

गुज़र गया तू मैं ही वहाँ हूँजहाँ तू
आया न लौट करन फिर किसी से

ये दिल लगायातू याद आया आज हैं
फिरतू याद आया तू याद आया तू

याद आया है आज फिर जो तेरी बातों में
दिल दुखाया तू याद आया आज फिर

मुझे हवाएँ सुना रही हैंजो बाते हम तुम
भुला गए ये आते जाते मुझे भीगा केक्यों

आज मौसम रुला गए उसे तलाशु जो
खो गया थाा वो हमसफर जिससे था मैंने

कभी भुलाया तू याद आया है आज फिर तू याद आया तू याद आया तू याद आया है

आज फिरजो तेरी बातों में दिल दुखाया
तू याद आया आज फिरहो मेरी जान याद आया
तू याद आया...💓

त्रिशा ला ते गाणं आपल्या साठीच आहे..अस वाटत होत ..ती त्यात पूर्ण गुंतून गेली होती....त्याच्या आठवणीत...

तिला एकटक खाली बघताना पाहून पायल ने तिला हलवली.....

पायल : किस खायलो मे..😉

त्रिशा : तुझ काहीतरीच..

अस म्हणत ती कॉफी पिऊ लागली...तिची नजर बाजूला गेली ..

तिला खूप राग आला ..कारण बाजूलाच अनिकेत आणि मृणाल जे होते...आणि नेमकी त्याच वेळी अनिकेत ने पण तिच्याकडे पाहिलं.....

त्याला तर राग उफाळून येत होता...😠 तो कुठे बघतोय हे पाहून मृणाल ने पण पाहिलं.. तर त्रिशा कॉफी पिण्या त मग्न होती..

मृणाल : अनिकेत...तिला अस रागात बघून मन भरल असेल तर चल.....

अनिकेत : तू..तिचीच बाजू घे....😠

मृणाल : मी कोणाची बाजू घेत नाही आहे ....तू चल आधी....

अनिकेत : ह...

दोघं पण निघाले...जाता जाता अनिकेत ने त्रिषा कडे एक कटाक्ष टाकला आणि..निघून गेला....

पायल : यांचा प्रॉब्लेम काय आहे..😠 इडियट

त्रिशा..: I don't know....🙄 कुत्रे किती पण भुंकले तरी आपण त्यांना भुंकुन द्यायचं...त्यांच्या वाटेला आपल्याला जायची गरज नाही.....

पायल : सिरीयसली..कुत्रे 😂😂😂😂😂

त्रिशा : अग अशी म्हण असते...🤫🤭 सोडून दे , 🤭🤭🤭

पायल : हो...पण आता तुलाच सांभाळून राहावं लागेल...कारण आपण त्याच्या वर्ल्ड मध्ये एन्ट्री करत आहोत..🧐

त्रिशा : हमम..सांभाळून रहावच लागेल...

थोड्यावेळ तिथे बसून दोघी पण आपापल्या घरी आल्या....तिने दरात पाय ठेवलं की तिने समोर पाहिलं अनिकेत होता.....सोफ्यावर बसलेला....होता , तिने डोळे फिरवले आणि वरती आली.....

तिला आज खूपच राहुल ची आठवण येत होती .....तिने बेडवर स्वतः ला झोकून दिले..डोळ्यात पाणी होत.....

तिने त्याचा फोटो छातीशी कवटाळला आणि मनातच म्हणाली....

तुझ्या अगोदर ही कोणी नव्हते ,
तुझ्या नंतर ही कोणी नसेल..

जोपर्यंत श्वासात श्वास आहे..
माझे प्रेम फक्त तुझ्यावरच असेल..❤️‌

( मीच लिहिली होती पोस्ट पण
केली होती .पण delete Keli hoti .😂 )

.
.
.
.
.
अनिकेत पण थोड्यावेळाने त्याच्या घरी आला..त्याच घर म्हणजे खूप मोठा राजवाडा च होता...आणि समोरच भिंतीवर खूप मोठा " राहुल " चा फोटो लावला होता.....

अर्थात अनिकेत चा तो मोठा भाऊ होता....😱

अनिकेत त्याच्या रूम मध्ये आला....त्याच्या बाजूची रूम ही राहुल चीच होती..पण ती बंदच होती...तिथे अनिकेत सोडून सगळे जायचे....

त्याच त्याच्या भावावर खूप प्रेम होत..त्याच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो डॉक्टर बनला होता...अनिकेत बिझनेस सोबत.. हॉस्पिटल पण सांभाळत होता.....


क्रमशः