सरोगेट मदर..... Dhanashree Pisal द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सरोगेट मदर.....

राधिका ला सकाळी सकाळी उलट्या होत होत्या .........तिची आई तिच्या साठी लिंबू सरबत घेऊन आली होती .......राधिका ने ते लिंबू घेऊन ते एका दमतच पिऊन टाकला ......उलट्या करून करून ती खूप थकली होती .......ती तशीच बेड वर आडवी झ्हाली .........

आई ची बडबड एकीकडे चालूच होती....ह्या मुलीच नक्की काय चालेल असत .....काय माहित ? सतत... बाहेरच खायचं .....काळजी घायची नाही....

राधिका ......अचानक उठली ....तिच्या लक्षात आले ...की मागच्या महिन्यात तिला पााळी आलीच नव्हती ....... आणी आता ह्या उलट्या .....दोन तीन दिवसापासून ... तिला मळमळ ही खूप होत होती .....शिवाय कामावर ही तिची खूप चिडचिड होऊ लागली होती ........
डॉक्टर कडे जाऊन चेकअप करून आले पाहिजे .....तिच्या मनात शँकेची पालं चूकचुकली ........तीने फार वेल् न घालवता .......नीरज ला फोन केला .........पण नीरज काही केल्या तिचा फोन उचलत नव्हता .....ती सारखा सारखा नीरज ला फोन करत होती .....
नीरज ला फोन करता करता ती बिल्डिंग च्या खाली उतरली .....ती ने ....रिक्षा म्हणून दिला देताच ...समोर रिक्षा येऊन थांबली ........ ती पटकन रिक्षात बसली .....

सिटी हॉस्पिटल ....मध्ये ती आली ....रेसिपीनिस्ट ने तिला थोडा वेळ थांबायला सांगितलं ..... ती बाहेर सोफ्यावर बसली होती ....पण ती एकसारखी ....नीरज ला फोन लावत होती ....पण तो काही केल्या तिचा फोन उचलत नव्हता ......
मिस .....राधिका .....तुम्ही आत जा ......


हो ........पर्स सावरत राधिका उठली ......... तिचे पाय ल्टलुटत होते ......पण तसेच मनाला सावरत .... ती पुढे पुढे पाऊल टाकत होती ....
राधिका दरवाजा उघडून ......डॉक्टर जानकी च्या समोर उभे राहिली .......
राधिका कडे बघत ....मिस जानकी ....राधा बाळ... तु इथे .....तब्ब्येत बरी नाही का तुझी ? .....

हो .....काकू ....मी येथे म्हणजे ....मला ....बर ..नव्हतं वाटत .....

चाल चेकअप करते तुझं ? ....


नाही ....काकू नको ? मला बर वाटतय् आता .....मी जाते .....

एवढं बोलून ती अक्षरशा पळून आली ... काकू ला जर काही कळलं तर ती आई ला नक्की सांगेन ....आणी आई .............नकोच ........डॉक्टर नकोच ....मग काय करायचं ?
काहीतरी आठवल्या सारखं करून ती बोलली ....हे माझ्या कस लक्षात नाही आल ? प्रेगॅन्सी टेस्ट..... ती लगेच मेडिकल च्या दिशेने धावली..... आणी किट घेऊन आली.....तीने हॉस्पिटल च्या बाथरूम मध्ये जाऊन प्रेग्ननसाय टेस्ट केली ...
आणी शेवटीं व्हायचं तेच झ्हाल ...तिची टेस्ट पॉसिटिव्ह आली ..... राधिकाला सगळं पटकन फिरल्या सारखं झ्हाल .......आता पुढे काय ? .....घरचे कायं म्हणतील .......माझं करिअर.......नाही ....हे नाही होऊ शकत .........नीरज ला सगळं सांगितलं पाहिजे ..........पण सकाळ पासून तो ही फोन उचलत नाही .... आता काय कराव ? तिला काहीच कळेना ..........ती खूप रडत होती .......
तीने डोळे पुसले .....आणी ती ....सरळ सरळ नीरज च्या हॉस्पिटल मध्ये जायला निघाली .........ती खूप चिधली होती ...... तिच आयुष्य .....एका मिनिटात बद्दल होत .......

ती प्रेग्नन्ट आहे कळल व्हर...... घरात काय महाभारत येणार आहे ........त्याची नुसती कल्पनेच तिच्या तोंडच पाणी पाळलं होत .....शिवाय कोलेज मधून तिला काढून तर टकणार नाही ......विचारच चक्र तिच्या डोक्यात घुमत होत .........

मडम .....उतरा .....नीरज हॉस्पिटल आल .....रिक्षावाल्याच्या बोलण्याने .......तिच्या विचारच्या

तंद्री तुटली ......तीने रिक्षातून च बाहेर बघितले .....तर समोर निरज् हॉस्पिटल ......तीने रिक्षावाल्याला पैसे देऊन त्याला चालते केले ...
ती हॉस्पिटलच्या आत मध्ये शिरली .....तीने जवळ असलेल्या व्यक्तीला डॉक्टर नीरज ची केबिन कुठे आहे ....विचारलं.....त्यांनी बोटानेच इशारा केला .......ति जणू काही नीरज च्या रूम कडे धावतच सुटली .........

तीने नीरज च्या केबिनचा दरवाजा जोरात ढकला ....ती त्रासली होती ......