अजून ही बरसात आहे ..... - भाग 4 Dhanashree Pisal द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अजून ही बरसात आहे ..... - भाग 4

राधा च बोलण ऐकून ....अर्जुन तिला सॉरी....सॉरी ...माझं तस म्हण नव्हतं ........फक्त तुम्हाला मी बघितलं आणी मला ....तुम्ही बनवलेल्या त्या मिसळची चव जिभेवर तारळली ....अस म्हणलला ....

अर्जुन च बोलण ऐकून ...राधा अजून बोलण चिद्धली ....तुम्ही ....नुसतं खाण्याचाच विचार करत असता का ?

सॉरी सॉरी ....पुन्हा एकदा ...सॉरी ....अर्जुन चिधलेल्या राधा ला शांत करण्यासाठी म्हणाला . 

     अर्जुन च सॉरी ऐकून राधाचा राग निवल्ला ...आणी तिला गालातल्या गालात हसू आल ....पण तीने तस दाखवलं नाही .....पण अर्जुन च्या नजरेतून मात्र ते सुटलं नाही .....तिच अस गालातल्या गालात हसणं त्याला ही आवडल ..... थोड्यावेळाने राधा तिच्या घरी निघून गेली ....  

       पण त्यानंतर राधा आणी अर्जुन दोघे ही रोज जेवण नंतर काही आली बिल्डिंग च्या खाली फेरफटका मारण्यासाठी यायचे ......रोज त्याच्यात छोट्या मोठ्या गप्पा व्हायच्या ....त्यातूनच .....दोघांना एकमेकांची आवड निवड कळू लागली .....अर्जुन च्या बोलण्यातून त्याला खाण्याची फार आवड आहे ...हे राधा कळल ....तर राधा ला गायण्याची फार आवड आहे ...हे अर्जुन ला कळलं .......हळूहळू त्या दोघांामध्ये मैत्रीच घट्ट नात कधी निर्माण झ्हाल ते त्यांनाच कळलं नाही .....

            रात्री ची ती पंधरा मिनिटाची त्याची भेट ....त्या दोघांनाही आनंदाचा क्षण देऊन् जायची ..... त्याचा दिवसभराचा थकवा दूर करायची ..... राधा घर ,तिची मुलगी .....आणी तिचा गायनाचा क्लास सगळं उत्तम सांभाळायची .....हे सगळं बगून अर्जुन ला तिचा सार्थ अभिमान वाटायचा ..... अर्जुन च्या ही घरची प्रस्तिथी विषयी राधा ला कल्पना होतीच .....अर्जुन ची कबीर ला सांभाळताना होणारी ओढातान् आणी त्यातून ही अर्जुन च्या चेहऱ्यावर येणारे गोड हसू ...राधाला खूप आवडायचे ....

       एक दिवशी जेवण झ्हाल्यानंतर .....अर्जुन खाली गार्डन मध्ये बसण्यासाठी आला ....अर्जुन येऊन दहा मिनिट झ्हाले तरी ..   राधा आली नाही . अर्जुन ला काही समजेना ....राधा का आली नसेल ? रोज इतक्या वेळेपर्यंत तर तिच काम उरकलेलं असत ....मग आता काय प्रॉब्लेम झ्हाला असेल .........अर्जुन ला काहीच समजेना ......

              अर्जुन नी जवळ जवळ अर्धा तास वाट बघितली ....पण राधा आलीच नाही .....शेवटी अर्जुन् ची घरी जायची वेल आली .......राधाची वाट बघून थकून अर्जुन घरी जायला निघाला .....तो हळू हळू पावले टाकत होता ....त्याला वाटत होते .... की कुठून तरी मागून राधा येईल ...आणी त्याला  "अर्जुन " अशी गोड हाक मारेल .......

           पण ....तस काहीच झ्हाल नाही .....अर्जुन घरी आला तरी राधा मात्र आली नाही .......अर्जुन येऊन बेड वरति आडवा झ्हाला .....सकाळी ऑफिस मध्ये मीटिंग असल्यामुळे ...त्याला लवकर जायचे होते ...म्हणून तो झोपण्याचा प्रयत्न करत होता .... पण काही केल्या ..त्याला झोप येईना ....फक्त तो ह्या कुशीवरुन् त्या कुशीवर ...एवढंच होत होता ....डोक्यात राधाचे विचार होते .....

            का ? आली नसेल ती .....घरात काय झ्हाले असेल का ? तिचा नवरा काय बोलला असेल का ? की तिची तब्येत बरी नसेल ? कस कळणार ? तिला जर एखाद्या गोष्टीसाठी माझी गरज असेल तर .....मला कस कळणार ...एक न अनेक विचार ...अर्जुन च्या डोक्यात येत होते ....

      शेवटी न राहून तो उठला आणी डोक दुखत असल्यामुळे कॉफी बनवण्यासाठी किचन मध्ये आला .. त्यात् ही पुन्हा त्याला राधाचीच आठवण येऊ लागली ...राधाने त्याला सांगितलेली कॉफी बनवायची पद्धत ...त्याच्या डोक्यात रेंगाळत होती ... त्याने तिच्याच पद्धतीने  कॉफी बनवायला सुरवात केली ..... कॉफी बनवता बनवता ....त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू आल .....

         कॉफी बनवून ती एका मग मध्ये घेऊन हॉल मध्ये आला ........ कॉफी चा एक घोट त्याने घेतला ....वाह काय सुंदर कॉफी झ्हाली आहे ....