नियती - भाग 53 Vaishali S Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नियती - भाग 53








भाग 53






कारण फिरताना तसाही मायराच्या पायातल्या चप्पलचा पट्टा तुटलेला आज...... त्यामुळे तिने ती तिकडेच डस्टबिनमध्ये टाकून दिलेली... तशीही ती चप्पल ही जुनी झालेली होती ...
आणि ती अनवाणी आली....

घराच्या जवळ येताच मात्र....





शांतपणे गुपचूप.... पायांची ही चाहूल न होऊ देता... दारा जवळ आले...






मोहित दाराची वर लावलेली कडी खोलू लागला.....
आणि तेवढ्यात......



वॉचमन काकाच्या खोलीतून नवरा बायकोच्या प्रणयातील... त्या दरम्यान निघणारे एका स्त्रीचे सुखावह चित्कार... बाहेर पर्यंत ऐकू येऊ लागले...



ते ऐकताच मायराचा पकडलेला हात... घट्ट पकडला गेला मोहितच्या हातावर... इतका की नखं टोचायला लागलीत...

त्याच्याही अंगातील.... संवेदना जागृत झाल्या... आता.......

दरवाजा खोलून दोघेही शांतपणे आत आले... आतून हळूच कसलाही आवाज न होऊ देता कडी घातली मोहितने....


.....

.
.
.
.
.

हे दोघेही काही लवकर येणार नाहीत... रोज प्रमाणे ...
एक दीड तास तरी म्हणून...
बऱ्याच दिवसांनी आज बाजूच्या रूममध्ये  शृंगार सजला होता. 
तेथे लुटारू हक्क गाजवत होता.........
......चिवचिवणारे पाखरं... अंगांअंगावरचे...
... आनंदाने त्यांची .... लुटारू शिकार करत होता....

....


दार बंद केल्यामुळे स्पष्ट नाही पण अस्पष्टपणे आताही बाजूच्या खोलीतले त्यांचे प्रणयाने झिंगलेले .... स्वर दोघांपर्यंत येत होते...







न रहावून मायराने त्याला दरवाजाजवळ भिंतीवरच टेकवले आणि मोहितच्या पायावर पाय ठेवून....
माने मध्ये दोन्ही हात गुंतवून.... ओठांवर ओठ ठेवून किस करू लागली...



तिच्या अशा करण्यामुळे आणि गरम श्वासामुळे....
मोहितचे नि:श्वास ...त्या अंधुक प्रकाशात .... तिच्या चेहऱ्यावर येऊन सजीव होऊ लागले.... गरम होऊ लागले....

मिठी जुळली दोघांची....
असं म्हणतात की.... स्वखुशीने मिठीत शिरलेली स्त्री काही क्षणातच बिछान्यावर स्वर्ग फुलवते....






मायरा पुटपुटली.... ओठावर ओठ ठेवीत....
"ज्वर वाढलाय माझा.... मोहीत.... अंग जळतंय.... तुला कळतंय ना..."





उत्तरादाखल मोहित ने तिला उचललं आणि पलंगावर ठेवलं...

तिला ठेवताना तो .....तिच्यावर वाकला असतानाच... तिने त्याला आपल्या अंगावर ओढून घेतलं....





हळूच पुन्हा म्हणाली....
"मी काय म्हटलं ....समजलं की नाही तुला...??"


आता त्यालाही तिच्याविषयीची प्रेम उर्मी आवरेना...
खुशीने त्याने तिला मिठीत घेतलं...

तिच्या त्या अदेने तो घायाळ झाला... व्याकुळला तो...





तो....
"मी तर तुझ्यासाठी पूर्वीपासूनच वेडा आहे ...बायको..."

अंगातून मिलनाची लहर दौडत होती...





काळीज दोघांचेही धडधड धडकत होतं... शरीर तापले होते..




पलंग सजलेला नव्हता तरीही प्रणयाचा गंध उधळू लागला होता...





आता त्या दोघांतही या अनामिक क्षणांसाठी मन आतुरलेलं... तर दोघेही एकमेकांचे अंगावरून फिरणारे हात रोखू शकले नाही..
डोकं गरम व्हायला लागलं..

घड्याळाचा काटा पुढं सरकू लागला....
तेवढ्यात बाजूच्या रूममधून....
चरमानंदी  सित्कार प्रणयाचा तेथपर्यंत ऐकायला आला....

तसा इकडे त्याचा धूसमुसळेपणा वाढला....
दोघांनाही आता सर्व हवेहवेसे वाटत होते...




ज्याच्या हक्काचे होतं ते घेऊ लागले होते.... नाही कसं म्हणावं....??



प्रतीक्षेची पाखरं.... किती वाट पाहणार ना...!!!



आतुरता मनाची वाढू लागली... गुलाबी रात्र चढू लागली.... श्वास गुदमरले... एक अनोखी बेहोशी येऊ लागली त्या बहरलेल्या रात्री.... गात्रं भान हरपू लागले...





सुखातिरेकाचा हुंकार निघताना दिसताच.... तो स्वतःच्या ओठांत ओठ घेऊन गिळू लागला तिचे ते ..... हूंकार...




लाजेची फुलपाखरू विहार करू लागली होती आता....
आवड निवड जाणून चौकशी केली जात होती त्यांची...
तन-मन थुई थुई नाचत होतं..




पुरुषी स्पर्शाने गात्र-गात्र ओढीने तडफडू लागले...
अनावृत्त केले स्वतःला ....
लाजेचा पडदा दूर करून ती त्याच्या मिठीत शिरली आणि सुखाच्या अत्युच्च क्षणावर आरुढ झाली... सुखावली ...



आता ते स्वर्गसुख तिला हवसं वाटत होतं...
साऱ्या शरीरात प्रणय तरंग उठले होते...
एक गोड ठणका भरला होता... 
एक अनोखी संवेदना तिच्या गात्रांमधून लहरत होती... 
भावना बहरल्या होत्या..
सुखावह वेदना दोघांनाही जाणवत होत्या..

त्याच वेळी त्याच्या तोंडून कानावर आलं तिच्या...
" मायू.... सुंदर... मस्त..."

कधीतरी दोघेही बेभान झोपी गेले....

शृंगारात उठलेली रेखीवताही आता शांत झाली होती...

.....





मायराला कधीतरी जाग आली.... ठणकणाऱ्या अंगांची जाणीव झाली.... पण ती मोहितच्या बाहुपाशात होती...
तिच्या चुळबुळीने त्यालाही जाग आली...
पण त्यांनी अंगावरील ब्लॅंकेट आणखी वर घेऊन तिला जवळ धरून ठेवले....

आळसवलेल्या स्वरात हळूच म्हणाला..
"थोडा वेळ झोप अजून...मायू....."


पण दोन क्षणानंतर त्याला जाणीव झाली की....
रात्री काय काय झालेलं...??
तसा तो काळजीने तिच्याकडे थोडे डोळे उघडून पाहू लागला.






कंबरेतून जवळ ओढून घेतली आणखी....
केसांची बट चेहऱ्यावर आली होती.... तर....
तिला लगद बोटांनी काना मागे टाकली...
हूनवटी धरून वर उचलत...
काळजीने तिच्याकडे पाहत म्हणाला....
"मायू... त्रास होतोय ना खूप...!!"





तिला कंबरेखाली ठणकत होतं ....तरीही हळूच हसत त्याच्याकडे पाहत... लाजून नजर चुकवत त्याच्या उघड्या छातीवर नाक घुसळत.... राहिली फक्त...


तसा मोहित तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत पुन्हा विचारू लागला....
"सांग ना गं ....मायू..."





आज मात्र तिने अबोलाच धरला होता जणू...
तिचं सारं अंगं ठणकत होतं.... पण तरीही तिला वेदना सुखावह वाटत होत्या.... सुखाच्या शिखरावर असणाऱ्या वाटत होत्या....


प्रणयाची नशा अजूनही उतरली नव्हती तिची..... सुख स्वप्न जोर धरू लागले होते.....

पण तिला परिस्थितीचे भान होते.... 
तिने मोबाईल घेऊन टाईम पहिला.... 
पहाटेचे पाच वाजले होते.
मनातच ती...
"बापरे... पाच वाजले...."



मोहितचा सकाळच्या रनिंगचा टाईम झाला होता...
तिने मोहितला म्हटले....
"मोहीत ....तुझा टाईम झालाय उठण्याचा... माहित आहे.. आज आळस आला असेल तुला... पण हलगर्जीपणा करून चालणार नाही ...चल...ऊठ..."

असे म्हणून ती हळूच ती उठली....





ठणक वाटत होती बरीच कंबरेत...
गॅस शेगडीवर पाणी मांडले...
.... भल्या पहाटे आंघोळ करावी म्हणून....


मोहित तोही उठला पाठोपाठ....
तिला त्रास होताना बघून तो तसाच न जाता ..
पांघरलेल्या ब्लॅंकेटची त्याने घडी केली...

आणि बेडशीट वर त्याला काहीतरी दिसलं... 
तसं त्याने ती ही काढली आणि लगेच जी तिच्यापूर्वी टाकली जात होती बेडशीट.... तीच अंथरली....


मायराचे त्याकडे काही लक्ष नव्हते....




तो तसाच ती बेडशीट बाहेर घेऊन गेला ..बाथरूम मध्ये...
एका छोट्या डब्यामध्ये वाशिंग सोडा ठेवलेला होता. तो छोट्या बादलीमध्ये थोडा टाकून बेडशीट पुरते पाणी टाकून त्यात ती भिजवली...




आत आला... एका बाजूने पाणी मांडलेले होते तर दुसऱ्या बाजूने त्याने दोघांसाठी चहा ठेवला.... छान आले त्यात ठेचून टाकले....
ती खाली बसलेली होती तर तिच्याच बाजूला तोही बसला....
त्याने आपल्या सोबत आणलेला ब्रश आणि पेस्ट तिच्या हातात दिलं.... स्वतःही घेतला आणि ब्रश करू लागणार...

तर हळूच तिच्या खांद्याला धक्का मारत मिश्किल पणे म्हणाला....
"रात्रभर झोपू नाही दिलंस तू मला.... बघ ....
माझे डोळे लाल दिसतात काय...??

त्याच्या त्या बोलण्याने अगोदर तर ती लाजली... तिचे गाल लाल झाले....



पण लगेच ती.... डोळे मोठे मोठे करत तक्रारीच्या स्वरात म्हणाली....

"हो का..?? मी तुला झोपू दिलं नाही...???
मी तर फक्त..."




पण आता ती तीचं बोलणं पूर्ण न करता...तिच्या बोलण्यावर लाजू लागली होती...

त्याला ती थोडीशी पूर्वीसारखी दिसू लागली  होती.. तर बरं वाटलं ... नाहीतर तिला उठली तेव्हापासून शांत पाहून त्याच्या काळजात घाबरल्यासारखे झाले होते...


मोहित....
"बरं... चहाकडे लक्ष दे... मी येतो ब्रश करून दोन मिनिटात... तू येथेच ब्रश कर पण गरम पाण्याने फ्रेश होशील...."

त्याचं आज असं हक्काने तिची काळजी घेणे तिला फार फार आवडलं... त्याने बाहेर जाऊन  भराभर ब्रश केला...
आणि ती बेडशीट बाथरूम मध्येच धुवून स्वच्छ करून टाकली...
बाजूच्या भिंती लगतच्या तारावर वाळवून दिली....

आत मध्ये आला आणि तिला छोट्याशा बकेटमध्ये गरम पाणी देऊन फ्रेश व्हायला पाठवले...





तिला वॉशरूम मध्ये जाताना धुतलेली बेडशीट दिसली...
तसा ती विचार करून बावरली पण लगेच सावरली ही....
तिला आता कळून चुकले की त्याने तसे का केले...??

तिला तर माहीत होते की तो तिच्यावर फार फार प्रेम करतो. तेवढीच काळजीही करतो... आज त्याचे एक वेगळं रूप  तिला पाहायला मिळाले.
आणि त्याच्यावर असलेल्या प्रेमासोबतच आज एक विशिष्ट आदरभव मनात निर्माण झाला तिच्या.....





आपण केलेल्या पसंती वर तिला आज गर्व झाला....



ती चुकली नव्हती याचे तिला समाधान वाटत होते नेहमी पण आता एक वेगळाच...... त्याच्याबद्दल एक वेगळी ..
अनोळखी अनामिक भावना हवीहवीशी सारखी ....
हृदयात वाटत होती.. स्पंदन धडकत होते... 
शरीर सारं बंड करून उठत होते....

भावनांचे कारंजे उन्मेशाने पुन्हा पुन्हा उठत होते... वरती वरती...

ती सर्व सुखाची आहुती देऊन त्याच्यासोबत आली होती.
आज ती त्याची... खऱ्या अर्थाने धर्मपत्नी झाली होती...
विचारांनी ती सद्गद होत आनंदी झाली.
डोळे अश्रू पूर्ण होऊन समोरचे धूसर दिसत होते...

आता तिला सुखावह मनस्थिती मुळे होणाऱ्या वेदना जाणवत नव्हत्या...

फ्रेश होऊन ती धुंदीतच घरात आली...
तर समोर तो..


🌹🌹🌹🌹🌹