या पुस्तकाच नाव काय ठेऊ Kartik Kule द्वारा काहीही मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

या पुस्तकाच नाव काय ठेऊ

"या पुस्तकाच नाव काय ठेऊ" 

"आयुष्य" काय आहे ते आयुष्य, आपण म्हणतो माझ आयुष्य मी काहीही करेन कधी स्वतःला विचारलं आहे का ,काय आहे आयुष्य ? आपण कधी याचा विचारच नाही केला की आपलं आयुष्य खूप भारी आहे आपण याचा आनंद घ्यायला हवा पण आपण स्वतःला अनेक अशा अडचणीत गुंतवतो जिथे आपण आपलं अस्तित्व संपवतो, हो आणि हे प्रत्येक त्या व्यक्तीचा आयुष्यात घडलं आहे ज्याने आयुष्याला एक खेळ समजलं आहे. आपण सहज म्हणतो की काय होत एकदा करून बघू आपण आपल्या आयुष्या सोबत खेळत असतो. पण एक लक्षात ठेवा आपण आपल्या आयुष्या सोबत जेवढ खेळण्याचा प्रयत्न करतो त्यांपैकी थोड जरी आयुष्याने आपल्यासोबत केल्याचा प्रयत्न केला तरी आपण तुटू शकतो. आज आपण रोज कुठेना कुठेतरी फिरतो विविध ठिकाणी पण असाच आनंदाने फिरत असताना अचानक आपल्या किंवा आपल्या जवळचा एखाद्याचा मृत्यू होतो आणि अस वाटत की आज खूप शांतता आहे वातावरण खूप शांत आहे पण असं नसत कारण आपण फक्त त्या वेळेचा विचार करतो पण या जगात विविध ठिकाणी काहीना काही होत असत पण आपल्याला ते माहित नसत आणि त्यामुळे आपल्याला त्याचं फरक पडत नाही कारण आपण त्या गोष्टींना जास्त वेळ देत नाही आणिअपण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने खूप घाबरतो किंवा टेन्शन घेतो कारण तो आपल्या जवळचा असतो पण आपण याचा विचार करत नाही की आपण कुठेतरी जात असताना अनेक जणांशी भेटतो आणि आपल्याला त्याचा दुःख माहित नसताना आपण त्यांना काहीही बोलतो आणि ही खूप वाईट गोष्ट आहे आपण इमॅजिन सुद्धा नाही करू शकत की आपण जे वेळी एखाद्याला काहीही बोलत असतो त्या वेळी त्याच्या आयुष्यात किती अडचणी आहेत आणि ते कोणत्या टेन्शन मधे आहेत याचा आपण विचार सुद्धा करत नाही या रागाला जरा साईटला ठेऊन त्यांच्याशी प्रेमाने वागलो त्यांना समजून सांगितलं तर त्यांना खूप बरं वाटेल. तुम्हाला माहित आहे आपण जे क्षण आनंदाने जगत असतो त्या वेळी कोणी न कोणी आपल्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तींना सोडून जात असतो किंवा निधन पावतो पण आपल्याला त्यावेळी काहीच वाटत नाही पण आपल्या जवळचा व्यक्ती आपल्याला सोडून गेला की आपल्याला असं वाटत की आपण आपल्या आजुबाजूला काहीच होत नाही आहे अगदी शांत वाटत आणि अश्या वेळी आपल्याजवळ कोणी नसतो आणि ती वेळ खूप वाईट असते आपण त्यामधून बाहेरसुद्धा पडू शकत नाही अशा काही कारणांनी आपण लांब जातो पण आपण आपला आयुष थोड्या वेळाने विसरून जातो की आपण दुःखात आहोत तुम्हीही इम्याजीनकेल असेल कधी असा विचार केलाय की हे असं का आपण का विसरतो कारण या जगात काहीही परमैनएंट नाही सर्व काही काळाच्या ओघात बदलत ते तुम्ही कसा किंवा तुमचा विचार खूप काही गोष्टी अशा करत जे तुम्हाला कळायला वेळ जातो पण  आता बघायला झाल तर आता प्रेम फक्त आणि फक्त दाखवायला प्रत्येकाचे अनेक अफेअर्स असतात या जगात आपण प्रेमाची एक खेळ करून टाकले आहे तुम्ही आठवत आहात की तुम्ही ज्या वेळी गावाकडे राहायचं त्यावेळी खूप छान असायचं आणि जशी जशी लोक मुंबई पुणे यांसारख्या शहरात जायला लागली तशी सर्व दुरावत आणि विसरत चालली आहेत आज मी मजाच उदाहरण सांगतो माझा एक मित्र होता नाव नाही सांगत माझा तो खास भाऊ होता ज्यावेळी आम्ही गावात. एकत्र रहायचो त्या टाईम आम्ही तो कॉलेज मधून आल्या नंतर अंधार पडे पर्यंत खेळायचो पण आता त्याला रविवारी वेळ भेटतो आणि तोही आराम करतो का कारण कामच टेन्शन फॅमिली बॉस या सर्व अडचणीत माणसं गोंधळून जातात आणि आपल्यातल्या आपल्यालाच विसरतात हे आजकाल खूप कॉमन आहे आज मी कोकणातला आहे आज सर्व लोक मुंबईवरून गणपतीला गावी येतात आणि गावी आल्यावर एकदम प्रेमाने वागतात आणि एखादा की ते रिटर्न मुंबईला गेले की सर्व विसरतात आणि एक कॉल पण करत नाही म्हणजे माणूस कितीही गोड बोलला किंवा जवळचा असल तरी तो दुरावतो आणि विसरतो आज या जगात अनेक चेहरे आहेत त्यात ते आवडतं चेहरा सोडून श्रीमंत चेहरे शोधण्याचा प्रयत्न करतो आणि हेच सत्य आहे तुम्ही कितीही आयुष्य असा आहे तसा आहे म्हणा पण खरा आयुष आपल्याला कधी समजलाच नाही आहे आणि समजणार सुधा नाही आणि म्हणून याला नाव मी दिलं आहे की या पुस्तकाच नाव काय ठेऊ तुम्हाला जर हा आवडला तर प्लीज मनापासून सपोर्ट करा

 आणि तुम्हाला यासाठी जे नाव ठेवावा वाटेल ते कॉमेंट करा मी याला ते नाव ठेवेन
                       
                         Wraiter k.k.