Ruthless Love - 8 My imaginary world द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

Ruthless Love - 8








त्याने तिला झिडकारलं,.. "Dont toch me " तुझी लायकी राहिली नाहीं आहे आता..


"च्यू.. च्यू. च्यू... नाहीं, असं सहज मरण कधीच तुला देणार नाही.. माझ्या बंधूकीतील एक गोळी सुद्धा तुझ्या वर वेस्ट करण्याएवढी तु महत्वाची नाहीं,..


कदाचित डॉक्टर आपलं काम बरोबर करत नाहीं आहे, आता पर्यंत तर तु पूर्ण वेडी व्हायला पाहिजे होती, परंतु तु अजूनही तशीच आहे जशी होती तशी,.


तुला अजून चांगल्या ट्रीटमेंट ची गरज आहे, आय थिंक डॉक्टरांना तुझा डोज वाढवायला सांगितला पाहिजे,."


असं म्हणून त्याने तिच्या हातात असलेला आपला पाय हिसाड्याने सोडवून घेतला आणि तिच्याकडे दुर्लक्ष करून निघाला,.



आणि ती इकडे मला मारून टाका, मारून टाका म्हणून चिल्लावत होती,.

"आर्यन... आर्यन.. प्लिज कील मी "



पण तिचा आवाज ऐकायला तिथे कोणीच नव्हतं.



सोबतचा एक डॉक्टर म्हणाला,.. "ती खूप त्रासदायक आहे, खूप आवाज करत असते त्यामुळे बाकीच्यांना डिस्टर्ब होते ".


"तिला फार टॉर्चर करू नका ती मला कोणत्याही स्थितीत जिवंत पाहिजे समजलं " आर्यन म्हणाला..

"Yes, मिस्टर ठाकूर," असिस्टंट डॉक्टर म्हणाला.


तो बाहेर आला परंतु अजूनही त्याच्या डोक्यात तिने बोललेले शब्द फिरत होते, रोज तिच्यावर इथे तिला हवशी नजरा सहन कराव्या लागतात.




आणि तो जाताच तिच्या त्या सेल मध्ये एक डायरेक्टर आणि त्याचा एक सपोर्टिव्ह डॉक्टर इंटर झाला,



"ओह्ह स्वीटी आता फक्त तु माझी आहेस.." असं म्हणून हसू लागला.



आणि तिला जबरदस्ती ने तो इंजेकशन द्यायचा प्रयत्न करू लागला,



तर एक जण त्यातला तिला ओवनं करून तिच्या गैरव्यवहार करायचा प्रयत्न करत होता,.


ती बिचारी निढाल, निस्तेज जगण्याची आशाच सोडलेली शेवटी तिने आपले शास्र त्यांच्यापुढे टाकून दिले,



आणि आता हीच तीची लाईफ, हेच तिचं जगनं मानून तिने आपले डोळे बंद केलें,.



तिने जसेच डोळे बंद केलें, तस धाडकन तिच्या सेल चं बंधूकीच्या गोळीने लॉक तोडण्यात आलं..


आणि तिने पुढे पाहिलं तर तो होता  जो परतून येईल. ज्याची तिने कधी अपेक्षा केली नव्हती,. पण तो आला होता हे सत्य.


डॉक्टरांनाची पोजिशन आणि ते काय करायचा प्रयत्न करत होते हे दिसताच तो मोठ्याने ओरडला..


"Out sssss...."

त्याशिवाय तो काही बोलू शकत नव्हता, कारण संधी तर ही त्यानेच दिली होती,.


त्याचा राग पाहून ते दोघेही लगेच तिथून नाहीसे झाले.


तिने त्याच्याकडून मदतीची आशाच सोडली होती,. त्यामुळे तो आला काय गेला काय तीला काहीही वाटत नव्हतं.


त्याने आशिष ला आवाज दिला, तसा आशिष एक पिशवी घेऊन आला, जीं पाहूनच कुठल्या तरी मॉल ची आहे असं वाटत होतं.

त्याने ती पिशवी तिच्या कडे दिली आणि तिला ड्रेस चेंज करायला लावला.

तिने एक शब्द ही नं विचारता त्या ड्रेसची पिशवी घेतली आणि चेंज करायला जाऊ लागली, परंतु तिने दोन पावलं उचलले असतील की तेच तिच्या हाताला झटका बसला,.

तिने निस्तेज डोळे वर करून त्याच्याकडे पाहिले,. तर आधी त्याने डोळ्यानेच आशिष ला बाहेर जायचा इशारा केला,.


तो जाताच आर्यन म्हणाला. "



**********


क्रमशः

आर्यनच्या त्या निर्विकार चेहऱ्यामागे नेमकी कोणती योजना दडली आहे? तो शांत आहे... की वादळ येण्यापूर्वीची ती भयावह शांतता आहे?

या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत कथेच्या पुढील भागात!
आर्यनचा खरा अवतार, त्याची बुद्धिमत्ता, धाडस आणि अन्यायाविरुद्धचा संघर्ष पाहण्यासाठी कथेचा पुढील भाग नक्की वाचा!


❤️ कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आताच फॉलो करायला विसरू नका! 🔔✨




मला माहिती आहे की कथेचे भाग खूप कमी लिहल्या जातं आहे परंतु तुमचा रिस्पॉन्स च मिळतं नाही आहे तर मी काय करणारं, तुम्हाला कथा आवडत आहे की नाही हे सुद्धा मला कळतं नाही आहे, त्यामुळे मलाच कन्फ्यूजन आहे की कथा पुढे लिहायची की नाही.

कारण कथा खूप सुंदर असणारं आहे, कथेत भरपूर रोमान्स आणि सस्पेन्स असणारं आहे जो तुम्हाला नक्की आवडेल. 🥰❤️🙏