Hangover book and story is written by Author Sangieta Devkar.Print Media Writer in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Hangover is also popular in फिक्शन कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
हँग ओव्हर - कादंबरी
Author Sangieta Devkar.Print Media Writer
द्वारा
मराठी फिक्शन कथा
मैथिलि वेळेवर ऑफिस ला पोहचली,तीला इथे सकाळ ऑफिस जॉइन करून आता दोन् महीने होत आले होते. पुण्यातील पत्रकारिते चा तिचा अनुभव,हुशारी तिचे जबरदस्त लिखाण यामुळे तीला कोल्हापुर सकाळ मध्ये डायरेक्ट मुख़्य पत्रकार म्हणून घेतले होते. कामाबाबत एकनिष्ठ पणा,चोखपणा,आणि स्पष्ट वक्ते पणा तिच्यात कमालीचा दिसून यायचा. रोज ऑफिस ला आल्याआल्या सर्व कर्मचाऱ्यांना चहा द्यायचा हा इथल्या संपादकांचा नियमच होता. त्यामुळे सगळा स्टाफ आला की शिपाई सर्वांना चहा देत असे.ती आली तेव्हा एक एक करून इतर कर्मचारी येतच होते. तिने पर्स रोजच्या जागी ठेवली,आणि लॅपटॉप सुरु केला. इतक्यात शिपाई आला चहा घेऊन ,गुड मॉर्निंग मॅडम ,घ्या गरम गरम चहा. तिने हसून त्याला विश केले. हा,मॅडम अजून एक तुम्हाला भेटायला कोणीतरी आलेय बाहेर.कोण आहेत ते नाव काय?अहो मॅडम,चहा च्या गडबडीत नाव विचारायच राहीलच बघा.बर पाच मिनिटांनी पाठवून दे आत.हा म्हणत शिपाई बाहेर गेला.लॅपटॉप पाहत तिने चहा संपवला,तिचे लक्ष लॅपटॉप वर च होते. मॅडम,आत येऊ का? साधारण तिच्या ओळखीचा आवाज आला.
मैथिलि वेळेवर ऑफिस ला पोहचली,तीला इथे सकाळ ऑफिस जॉइन करून आता दोन् महीने होत आले होते. पुण्यातील पत्रकारिते चा तिचा अनुभव,हुशारी तिचे जबरदस्त लिखाण यामुळे तीला कोल्हापुर सकाळ मध्ये डायरेक्ट मुख़्य पत्रकार म्हणून घेतले होते. कामाबाबत एकनिष्ठ पणा,चोखपणा,आणि स्पष्ट ...अजून वाचापणा तिच्यात कमालीचा दिसून यायचा. रोज ऑफिस ला आल्याआल्या सर्व कर्मचाऱ्यांना चहा द्यायचा हा इथल्या संपादकांचा नियमच होता. त्यामुळे सगळा स्टाफ आला की शिपाई सर्वांना चहा देत असे.ती आली तेव्हा एक एक करून इतर कर्मचारी येतच होते. तिने पर्स रोजच्या जागी ठेवली,आणि लॅपटॉप सुरु केला. इतक्यात शिपाई आला चहा घेऊन ,गुड मॉर्निंग मॅडम ,घ्या गरम गरम चहा. तिने हसून त्याला
मोहित ने मैथिली ला तिच्या घरा पर्यंत सोडले . मीतू वेळेवर औषध घे आणि काळजी घे . ओके मि उदया भेटतो. हा,बाय मोहित . आणि ती फ्रेश व्हायला निघुन गेली. आज ती खुप खुश होती मोहित आज अचानक आला ...अजून वाचाआणि हे अस घडले पन छान वाटत होते तिला. तिला लागले होते पन त्याचा त्रास मोहितलाच जास्त होत होता हे त्याच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होते. रात्री पुन्हा मोहित ने कॉल केला तिची चौकशी केली मग ती शांत झोपी गेली. सकाळी नेहमी प्रमाणे मीतू उठली आता दोन दिवस तिने रजा घेतली होती . थोड्या वेळात तिच्या कड़े कामाला येणाऱ्या मावशी आल्या.काय
अग नको इतका विचार करू आय विल टेक केयर ऑफ मि ओके. चल आता काय गाल फुगवून बसली स्माईल प्लीज. मीतू त्याच्या कड़े पाहत हसली. त्याने तिला घरी सोडले तो ही त्याच्या घरी आला. मोहित चे आजोबा आणि वडील ...अजून वाचाराजकारणातच सक्रिय होते. त्याचे वडील दिनकरराव देशमुख माजी आमदार होते त्यांचा समाजकार्याचा आवाका ,गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्याची त्यांची वृत्ती प्रामाणिक पणा संपूर्ण शहरात चर्चे चा विषय होता . त्यांनी राजकारण केले पण त्यात प्रामाणिक पणा आणि एकनिष्ठा जास्त होती. राजकारणातून समाजकारण हे त्यांचे सूत्र होते. त्यांचे चारित्र्य ही निर्मळ होते. गावात त्यांचा खूप नावलौकिक होता. आणि हेच बाळकडू
घरी पोहचल्यावर कॉल करतो म्हणाला. मितुला त्याची काळजी वाटत होती. घरी गेल्यावर मोहितने तीला कॉल केला. तिला त्याच्या काळजीने झोप येत नवहती .मोहित च्या विचारातच कधी ती झोपी गेली ते तिला ही नाही समजले. सकाळी उठल्यावर तिने मोहित ला ...अजून वाचामॉर्निंग चा मेसेज केला. मोहित म्हणाला मी आज तुझ्या बद्दल घरी सांगतो. मितु ला बरे वाटले जितक्या लवकर होईल तितके आपले मोहितशी लग्न व्हावे असे तिला आता वाटू लागले होते कारण तिला त्याची खूप काळजी वाटत होती. मोहित स्वहताचे आवरून नाष्टाला आला. ते सगळे एकत्र नाष्टा करत . नाष्टा करून अजिंक्य मोहितचा भाऊ कॉलेज ला जात असे तो इंजिनियरिंग च्या
मोहित चा बंगला पाहूनच आई बाबा आनंदी झाले. मोहित दरवाज्या पाशी आला आई बाबा या बसा म्हणाला. मितुला पाहुन तर तो वेडाच झाला. पुन्हा पुन्हा त्याची नजर तिच्या कड़े जात होती. आणि मीतू ब्लश करत होती️️. आई साहेब म्हणालया ...अजून वाचाकिती गोड दिसतेस आज. थैंक्यू आई ती म्हणाली. मोहितने सगळ्यांनाची ओळख करून दिली. मोहित म्हणाला सध्या माझी खुप धावपळ सुरू आहे 3 महिन्यावर इलेकशन आले आहेत . तुम्ही सर्वानी ठरवा कसे करायचे. सगळ्यांनी विचारांती असे ठरवले की 15 दिवसांनी साखरपुडा करू आणि निवडणुका झाल्यानंतर लग्नाची तारीख फिक्स करू. मग एकत्र जेवन झाले. मोहित म्हणाला,साखरपुडयाची सगळी खरेदी पुण्यात करू. चालेल सर्वजन