Asam Meghalay Bhramanti book and story is written by Pralhad K Dudhal in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Asam Meghalay Bhramanti is also popular in प्रवास विशेष in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. आसाम मेघालय भ्रमंती - कादंबरी Pralhad K Dudhal द्वारा मराठी प्रवास विशेष 18.1k Downloads 40.8k Views Writen by Pralhad K Dudhal पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा कादंबरी वर्णन असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, तुम्ही कितीही प्रयत्नवादी असला तरी विशिष्ट वेळ आल्याशिवाय तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. काहींचे मत वेगळे असू शकते; पण मी तरी माझ्या आयुष्यात अनेकदा या गोष्टीचा अनुभव घेतला आहे.... मी ऑक्टोंबर २०१९ ला स्वेच्छानिवृत्ती घेतली तेव्हा पुढच्या जीवन प्रवासासाठी मनात काही योजना आखल्या होत्या. चाळीस वर्षांच्या धकाधकीच्या धावपळीच्या आयुष्यात प्रथमच आता निवांत वेळ मिळणार होता.मनाप्रमाणे वागता येणार होते वर्षभरापूर्वी ड्रायव्हिंग शिकलो होतो.आता मस्त फिरायचे, देश विदेशात सहली करायच्या.जे जे करायचे राहून गेले आहे असे वाटते ते सर्व करायचे! त्या नियोजनाप्रमाणे निवृत्तीनंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा पहिला हप्ता बँकेत आलेल्या दिवशीच मी घाईघाईने केसरी टुरिस्ट कंपनीशी संपर्क साधला आणि १६ मे २०२० अर्थात आमच्या लग्नाच्या वाढदिवशी प्रस्थान करणाऱ्या युरोप ट्रीपचे आणि माझ्या पहिल्यावहिल्या परदेश ट्रीपचे बुकिंग केले! कंपनीकडून मिळालेल्या सुचनेप्रमाणे दोघांचे पासपोर्ट व कागदपत्रे केसरीकडे जमा करून व्हिसासाठी वाट पहात असतानाच जगभरातून कोरोणाच्या बातम्या येऊ लागल्या.... मार्चमध्ये संपूर्ण देशात आणि परदेशात लॉकडाऊन लागले.आमचे परदेशवारीचे आणि हो पहिल्या विमान प्रवासाचे मनसुबे कोरोनाच्या लाटेत अक्षरशः वाहून गेले.पैशापरी पैसे अडकले आणि युरोप ट्रीपचे स्वप्न अधुरेच राहिले. ट्रॅव्हल कंपनीने अडचणीत आल्याने ट्रीपसाठी भरलेल्या रकमेबाबत कानावर हात ठेवले आणि आम्ही भरलेल्या रकमेची एक क्रेडिट नोट मेलवर पाठवली.अर्थात सगळेच अनिश्चित झाले होते त्याला ते तरी काय करणार? More Interesting Options कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा Load More Best Novels of 2024 Best Novels of 2024 Best Novels of January 2024 Best Novels of February 2024 Best Novels of March 2024 Best Novels of April 2024 Best Novels of May 2024 Best Novels of June 2024 Best Novels of July 2024 Best Novels of August 2024 Best Novels of September 2024 Best Novels of October 2024 Best Novels of November 2024 Best Novels of 2023 Best Novels of 2023 Best Novels of January 2023 Best Novels of February 2023 Best Novels of March 2023 Best Novels of April 2023 Best Novels of May 2023 Best Novels of June 2023 Best Novels of July 2023 Best Novels of August 2023 Best Novels of September 2023 Best Novels of October 2023 Best Novels of November 2023 Best Novels of December 2023 //= $best_novels_two_yr_ago_links; ?> पूर्ण कादंबरी Episodes Novels आसाम मेघालय भ्रमंती - 1 New #आसाम_मेघालय भ्रमंती भाग १... असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, तुम्ही कितीही प्रयत्नवादी असला तरी विशिष्... Read Free Novels आसाम मेघालय भ्रमंती - 2 New #आसाम_मेघालय भ्रमंती २ पुणे ते हैद्राबाद तसा तर केवळ एक तासाच्या आतच संपणारा प्रवास;पण आम्हा दोघांचाही हा पहिला विमान प्... Read Free Novels आसाम मेघालय भ्रमंती - 3 New #आसाम_मेघालय भ्रमंती ३ आमचे टूर गाईड केशव आणि तेजस यांनी सकाळी लवकर उठून नाश्ता उरकून आठ वाजता तयार रहायला सांगितले होते... Read Free Novels आसाम मेघालय भ्रमंती - 4 New #आसाम_मेघालय भ्रमंती ४ आज आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस होता.सकाळी आठ वाजता एम क्राऊन हॉटेलचा मनसोक्त नाश्ता करून आम्ही आपाप... Read Free Novels आसाम मेघालय भ्रमंती - 5 New #आसाम_मेघालय भ्रमंती५ शिलाँगमध्ये आमच्या सहलीचे तिन्ही दिवस एम क्राऊन या एकाच हॉटेलात मुक्काम होता त्यामुळे लगेज बरोबर घ... Read Free Read all episodes on App //= $best_novels_links; ?> //= $best_novels_prev_links; ?> //= $best_novels_two_yr_ago_links; ?>