एक पाठवणी अशी ही

(99)
  • 123.8k
  • 63
  • 80.4k

घरात सनई चौघडे वाजत असतात, सगळीकडे फक्त हसण्याचा, एकमेकांना कॉम्प्लिमेंट , सावरण्याचा इत्यादी इत्यादी असे वातावरण असत . लग्न म्हटलं की हे सगळं आलाच ना. सगळ्यांना आनंद असतो की आपल्याला मिरवायला भेटणार म्हणजे काय तर हे एकच क्षण असतो त्यात सगळे कसे उत्साहाने भाग घेतात , साजरा करतात. आज लतिकाच्या बाबतीत पण हेच होत होत. खूप छान दिसत होती अगदी सगळे बघत बसतील अशी, ती सुध्दा ह्याच दिवसाची खूप वेळ वाट पाहत होती कारण लग्न हे तिच्या मर्जीनुसार होणार होत.त्यात पण ती खूप नर्व्हस होती..... ३ महिन्यापूर्वी लतिका खूप घाबरली होती , आणि आता तिच्या डोक्यावरून पाणी

Full Novel

1

एक पाठवणी अशी हि.... भाग १

घरात सनई चौघडे वाजत असतात, सगळीकडे फक्त हसण्याचा, एकमेकांना कॉम्प्लिमेंट , सावरण्याचा इत्यादी इत्यादी असे वातावरण असत . लग्न की हे सगळं आलाच ना. सगळ्यांना आनंद असतो की आपल्याला मिरवायला भेटणार म्हणजे काय तर हे एकच क्षण असतो त्यात सगळे कसे उत्साहाने भाग घेतात , साजरा करतात. आज लतिकाच्या बाबतीत पण हेच होत होत. खूप छान दिसत होती अगदी सगळे बघत बसतील अशी, ती सुध्दा ह्याच दिवसाची खूप वेळ वाट पाहत होती कारण लग्न हे तिच्या मर्जीनुसार होणार होत.त्यात पण ती खूप नर्व्हस होती..... ३ महिन्यापूर्वी लतिका खूप घाबरली होती , आणि आता तिच्या डोक्यावरून पाणी ...अजून वाचा

2

एक पाठवणी अशी ही... भाग २

(लतिका ह्या बोलण्यावर शॉक च होते) म्हणजे काय तर त्या मुलाकडच्या घरच्यांना सगळं माहितीय तिकडून काय अडचंडण नाही तर फक्त एक फॉर्मलिटीझ तू आम्हाला सांगितलंस, लतिका तू जो मुलगा निवडला आहेस त्या बद्दल बोलायचं तर , काय ग तुझं किती शिक्षण झालाय हां तुला आम्ही इतकं शिकवलंय तर त्याच काय , तो मुलगा जास्त शिकला पण नाही (लतिका मनात पण त्याला तरी पण सरकारी नोकरी तर आहे नि मला जास्त शिकून पण नोकरी नाही मनासारखी )काय किती तफावत आहे तुमच्यात तू एक मास्टर पदवी प्राप्त केलेली आणि त्याने त्याच फक्त कॉमन graduation complete केलंय ,तुला थोडं तरी कळालं हवं ...अजून वाचा

3

एक पाठवणी अशी ही...भाग ३

आज अक्षयच्या घरी घरभरणी होती आणि त्याने सगळ्यांना आमंत्रण दिल होत लतिका पण खूप खुश होती , आज तिला घर बघायला मिळणार म्हणून, लतीकाची आई-बाबा सगळे तयारी करून निघाले , तिला अक्षयच घर म्हणजे राजवाडा वाटत होता , घराला हात लावून अक्षयची,आणि घरच्यांची मेहनत हि चांगली दिसून येत होती . आलेले गेलेले पाहुणे घरा बद्दल खूप चांगले चांगले बोलून गेले हे जेव्हा लतीकाच्या कानावर पडत होते तेव्हा तिला अजूनच अभिमान वाटत होता. सगळं कसं जमून आले होत लतिका चोरट्या नजरेने अक्षयला बघत होती जेणेकरून कोणी नको बघायला. अक्षयच्या लतीकाच्या निवडीला ला पण त्याची मान्यता नव्हती आणि म्हणूनच तो अक्षयच ...अजून वाचा

4

एक पाठवणी अशी ही...भाग ४

लतिका काल आपल्याकडे बोलण्याचा प्रोग्रॅम नव्हता ग , घरभरणी होती , अपेक्षा होती की घराबद्दल बोलायची पण तसं नाही लतिका ," ओह अक्षय m sorry अरे मला हे नव्हतं माहिती पण m sorry(लतिका आता पुढे काय बोलणार ) अक्षय ," असुदे आता पण मी फक्त clear केलं ग माझ्या मनात राहील तर चांगलं नाही वाटत मग मला म्हणून खैर बाकी सगळं ठीक आहे ना तुझ्या घरच..?" लतिका," हो आहेत ठीक " अक्षय ," चल मग मी निघतो जरा काम आहे आपण नंतर बोलू बाय tc" लतिका ," हां बाय take care" लतिका कॉल ठेवते आणि आपले 'पपा असं ...अजून वाचा

5

एक पाठवणी अशी ही...भाग ५

असेच दिवस जात होते, एक दिवस सकाळी 6 ला तिचा मोबाईल वाजला आणि तिने पहिला तर अक्षयचा फोन होता, घेताला ,"many many happy returns of the day dear my dear Princess"हां असा काय बोलतोय म्हणून तिने मोबाईल पाहिलं तर आज अरे आपला बर्थडे आहे. आणि आपण विसरलो." thank you so much ☺☺ I love you hubby""मग आज काय प्लॅन" अक्षय"नाही रे रोजच आहे, तर काही प्लॅन नाही आता तर दोन दिवसांनी आपलं लग्न तर आहे" "बरं झालं तर मग ऐक कोणताच प्लन नको करुस , आज माझ्यासोबत पूर्ण वेळ घालवायचास , आणि तुझा दिवस आहे तो माझा आहे कळालं ...अजून वाचा

6

एक पाठवणी अशी ही...भाग ६

तो तिला घेऊन जाते, सगळीकडे शांतता असते, तो तिच्या डोळ्यावरची पट्टी काढतो, आणि पुढे बघते तर , फुलाच्या पाकळ्यासोबत सजवलेला असतो, लतीकाचे सगळे फोटो लावलेले असतात , पूर्ण रूम फुलांनी, फुगेनी, नि मेणबत्यांनी सजवलेले असत. ☺️☺️ हे तिच्या आयुष्यामधलं खूप छान सरप्राईझ असतं. तिला खूप आनंद झालेला असतो, आणि एकदम अचानक "हैप्पी बर्थडे लतिका " सगळ्यांचे आवाज येतात , बघते तर 10 मधले मित्र मैत्रणी आलेले असतात, तिला हे बघून सगळं शॉक बसतो.बर्थडे सॉंग लावतात , लतीकाचा मस्त वाढदिवस साजरा करतात , सगळ्यांचं इतकं प्रेम बघून लतिका थोडी नर्व्हस होते कारण तिला असं कधी भेटलेल नसत, अक्षयने जे काही ...अजून वाचा

7

एक पाठवणी अशी हि... भाग 7

"लतिका अग झालं काय चल सगळे वाट बघत्यात" बाहेरून आवाज येतो. लतिका स्वतःकडे बघून हसते आणि "चला आता आपल्याला वेळ झालीय मग आता आपण जाऊया" असं म्हणून ती, जायला निघते.ती दार उघडते, तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघत असतात, लतिका अशी काय दिसते, लतिका दीर्घ श्वास घेत चालत असते, डोळे लाल झालेले असतात, लतिकाची अशी अवस्था बघून सगळेजण तिला सावरायच प्रयत्न करतात. पण ती कोणाला अजीबात हात लावायला देत नाही. ती चालत असताना तिच्यामागे रक्ताचे थेंब पडत असतात , कारण लतिकाने तिची नस कापलेली असते.लतिका अशी अवस्था बघून लतीकाचा भाऊ खूप रागावतो, तो येतो आणि तिच्या कानाखाली देतो, कानाखाली दिल्यावर लतिका ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय