साहित्य -समीक्षालेखन

(4)
  • 62.2k
  • 2
  • 20.8k

वाचक मित्र हो - आपल्या सोबत लेखन करणार्या साहित्यिक मित्रांच्या पुस्तकावर परीचयात्म्क आणि समीक्षण -लेखन "हा देखील एक महत्वाचा साहित्यिक -लेखन प्रकार समजला जातो . असे पुस्तक -समीक्षण कार्य मी गेली अनेक वर्षे करतो आहे . माझे हे लेखन - आपणासाठी .."माझे साहित्य-समीक्षा लेखन " या शीर्षकाने सादर करीत आहे . प्रस्तुत आहे -भाग -१ आपले अभिप्राय जरूर कळवणे . स्नेहांकित - अरुण वि.देशपांडे -पुणे. ९८५०१७७३४२ ---------------------------------------------------------------------------------------------------------- माझे साहित्य-समीक्षा लेखन -अरुण वि. देशपांडे - -भाग -१ ------------------------------------------------------- लेख - १. "कविता -संग्रह- "भरलेलं आभाळ कवियित्री - वर्षा चौगुले ------------------------------------------------------ पहिली कविता , पहिला पाउस - दोन्ही गोष्टी मनाला चिंब चिंब

नवीन एपिसोड्स : : Every Monday

1

साहित्य -समीक्षा -लेखन - भाग -१

वाचक मित्र हो - आपल्या सोबत लेखन करणार्या साहित्यिक मित्रांच्या पुस्तकावर परीचयात्म्क आणि समीक्षण -लेखन हा देखील महत्वाचा साहित्यिक -लेखन प्रकार समजला जातो . असे पुस्तक -समीक्षण कार्य मी गेली अनेक वर्षे करतो आहे . माझे हे लेखन - आपणासाठी .. माझे साहित्य-समीक्षा लेखन या शीर्षकाने सादर करीत आहे . प्रस्तुत आहे -भाग -१ आपले अभिप्राय जरूर कळवणे . स्नेहांकित - अरुण वि.देशपांडे -पुणे. ९८५०१७७३४२ ---------------------------------------------------------------------------------------------------------- माझे साहित्य-समीक्षा लेखन -अरुण वि. देशपांडे - -भाग -१ ------------------------------------------------------- लेख - १. कविता -संग्रह- भरलेलं आभाळ कवियित्री - वर्षा चौगुले ------------------------------------------------------ पहिली कविता , पहिला पाउस - दोन्ही गोष्टी मनाला चिंब चिंब ...अजून वाचा

2

साहित्य -समीक्षा -लेखन - भाग -२

रसिक वाचक मित्र हो - या भागात खालिल तीन पुस्तक परिचय -समीक्षा -लेख- आहेत. १.कविता संग्रह - हिरवी - कवयित्री -उर्मिला चाकूरकर २.गझल संग्रह - माझ्या गझला - बदिउज्जमा बिराजदार ३. कादंबरी - टेन पर्सेंट - विलास एखंडे पाटील आपले अभिप्राय जरूर द्यावेत . पुढच्या भागात भेटू अजून काही पुस्तकांचे परिचय घेऊन येतो आहे. १. -मन वाचण्यास शिकवणारी -कविता - -हिरवी लिपी -" उर्मिला चाकूरकर....! ---------------------------------------------------- मराठी कवितेत -आपल्या कविता-लेखनाने आश्वासक स्थान निर्माण केलेल्या कवयित्री - उर्मिला राघवेंद्र चाकूरकर यांचा ५-वा कविता संग्रह- "हिरवी लिपी ",आपल्या आस्वादानासाठी आला आहे. या अगोदरच्या "चांदणचाफा " , " पर्णपाचू " , ...अजून वाचा

3

साहित्य -समीक्षा -लेखन - भाग -३

वाचक -मित्र हो - माझे साहित्य -समीक्षा लेखन "या उपक्रमास आपला प्रतिसाद पाहून अतिशय आनंद होतो आहे. आजच्या भागात ४ पुस्तकांचा परिचय करून देतो आहे. १.परीघावरच्या पाउलखुणा - ललित -गद्यलेखन . ले-प्रा.डॉ.कृष्णा इंगोले २ मनातल्या वावटळी- कथा -संग्रह -ले- प्रगती कोलगे ३. योग-जागृती - एक विचार - माहिती . ले- प्रल्हाद बडवे ४. माझी फेसबुकगिरी - ललित लेखन . ले- सचिन परांजपे --------------------------------------------------------------------------- आपले अभिप्राय जरूर द्यावे. पुस्तक परिचय...1."परीघावरच्या पाउलखुणा -मनाला व्यापून टाकणाऱ्या जीवनानुभावांचेलेखन "-----------------------------------------------------------सांगोला -जि-सोलापूर चे ख्यातीप्राप्त साहित्यिक प्रा.डा.कृष्णा इंगोलेयांचे विपुल असे लेखन विविध लेखन ग्रंथरूपाने प्रसिद्ध झालेले आहे.तसेच अनेक ग्रंथांचे संपादन त्यांनी केलेले आहे."परीघावरच्या पाउलखुणा "-हे इंगोलेसरांचे ...अजून वाचा

4

साहित्य -समीक्षा -लेखन - भाग -४

रसिक मित्र हो नमस्कार , विविध साहित्यकृतींचे हे आस्वादन परिचय लेख ,उपक्रम कसा वाटतो आहे ,आपले अभिप्राय जरूर देत . या भागात -आपण खालील साहित्यकृती बद्दल जाणून घेणार आहात . १. आत्मभान - कविता -संग्रह - कवी -कालिदास चवडेकर २. अमृताचा धनु - प्राचार्य -राम शेवाळकर- ललित -व्यक्तिचित्र -ले- नागेश शेवाळकर, ३.आभाळमाया -प्रातिनिधिक कविता -संग्रह . संपादन - अरविंद नेरकर ----------------------------------------------------------------------------------------------------- १, आत्मबल देणारी कविता -"-आत्मभान ..!-------------------------------------------------------------------फेसबुक -जगतात -कालिदास चवडेकर हे सातत्याने कविता -लेखन करणारे एक कवी आहेत.संग्रह-रुपात कवीचे आपल्या कविते सहितचे येणे "एक अतिशय आनंददायक घटना असते. तितकीच ती त्याच्या कवितेची एक प्रकारे परीक्षा असते. कौतुक -प्रवास ...अजून वाचा

5

साहित्य -समीक्षा -लेखन - भाग -५

१. पुस्तक परिचय-" लेखक- अरुण वि.देशपांडे---------------------------------------------" चांदोबाचा दिवा " ... बालमित्रांसाठी धमाल बालकवितासंग्रह ------------------------------------------------------------------------विजयकुमार देशपांडे हे सोलापूरचे कवी, गझलकार, त्याचबरोबर मिस्कील आणि हलकेफुलके लेखन करणारे साहित्यकार आहेत. विविध वर्तमानपत्रांच्या पुरवणी, मासिके आणि दिवाळी अंकातून यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. बालमित्रांसाठीही ते आवर्जून लेखन करतात. किशोर मासिकात कविता प्रकाशित, तसेच पुणे आकाशवाणीवरून त्यांचे बालकवितावाचन प्रसारित झाले आहे.इंटरनेटच्या दुनियेत त्यांनी स्वतःचा वाचक-वर्ग निर्माण केला आहे."लेखन प्रपंच" या त्यांच्या ब्लॉगवर त्यांचे साहित्य उपलब्ध असते.या वाटचालीत त्यांच्या ४० बाल -कवितांचा संग्रह "चांदोबाचा दिवा " या शीर्षकाने प्रकाशित झाला आहे., त्याचा परिचय मी करून देत आहे.बालकवितांना आशयानुरूप रेखाटने आणि चित्र असणे, या कवितांच्या बालवाचकांसाठी ...अजून वाचा

6

साहित्य -समीक्षा -लेखन - भाग - ६

रसिक मित्रांनो माझे साहित्य समीक्षा लेखन -या उपक्रमाच्या या ६ व्या भागात खालील २ पुस्तकांचा परिचय वाचावा १.कविता -संग्रह - "आशय ", कवी - बाबू फिलीप डिसोझा - निगडी -पुणे. २. कविता -संग्रह - नवरंग (चारोळी -संग्रह )- संपादन -अरविंद कुलकर्णी -पुणे. -------------------------------------------------------------------------------------------------- १. पुस्तक- परिचय - लेख -आशय-संपन्न कवितांचा संग्रह - " आशय ...!------------------------------------------------------कवितेच्या वाचकांना कवी- बाबू फिलीप डिसोजा - हे नाव गेली अनेक वर्षापासून परिचित आहे. मराठी कवितेत या कवीचे सातत्याने कविता-लेखन योगदान चालू आहे. "शब्द्झुला (१९१२ ), आवर्त -(२०१३ ) या दोन संग्रहां नंतर प्रस्तुतचा "आशय " हा संग्रह या कवीचा तिसरा कविता संग्रह आहे. ...अजून वाचा

7

साहित्य -समीक्षा -लेखन - भाग - ७

रसिक मित्र हो - साहित्य समीक्षा -लेखन -भाग -७ वा आपल्या समोर सदर करतो आहे . या भागात खालील पुस्तकंच्या बद्दल आपण वाचणार आहात. १.कविता -संग्रह - जीवन खरचं सुंदर आहे - कवी - धनंजय शंकर पाटील , २.कविता -संग्रह - उत्तरा कवी - रमेश कलशेट्टी ३.विनोदी -कथा संग्रह - हास्यगाथा ले- शीलवंत वाढवे ---------------------------------------------------------------------------------------------- १. परीक्षण...पुस्तक -परिचय -------------------------------------------जीवन खरंच सुंदर आहे. (कविता संग्रह)(कवी धनंजय शंकर पाटील.)इंटरनेट आणि फेसबुकवर साहित्य लेखन करणाऱ्या लेखक -कवी मध्ये..सातत्याने विविध स्वरूपाचे लेखन करणारे -लेखक-कवी-चारोळीकार -धनंजय शंकर पाटील- मंगळवेढा , ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय