कॉलेज फ्रेइन्डशिप

(55)
  • 71.4k
  • 5
  • 32k

जन्म आणि मृत्यू या मध्ये जर कोणती गोष्ट आपल्या हातात असते तर ती म्हणजे संगत. आपले आई वडील आपले नातेवाईक इव्हन आपला lifepartner हा देखील वरून ठरवून आलेला असतो. या सगळ्या मध्ये जर कोणी अचानक केव्हा ठरवून भेटत असेल तर ते मित्र. कारण मैत्री हे एक असं नातं आहे जे कधी कोणत्या अपेक्षा किंवा कारणांनी होत नसते. ती होते आणि कायम आपल्या सोबत असते. माझ्या एवढ्या मोठ्या लाईन्स वरून हे तर समजल असेल कि आपण एका छानश्या मैत्री वर बोलणार आहोत. सायली खूप सुंदर कोणीही मोहून जाईल अशी. खूप कमी वयात जबाबदारी ची जाणीव झालेली. Education पूर्ण करता

Full Novel

1

कॉलेज फ्रेइन्डशिप - 1

भाग १ जन्म आणि मृत्यू या मध्ये जर कोणती गोष्ट आपल्या हातात असते तर ती म्हणजे संगत. आपले आई आपले नातेवाईक इव्हन आपला lifepartner हा देखील वरून ठरवून आलेला असतो. या सगळ्या मध्ये जर कोणी अचानक केव्हा ठरवून भेटत असेल तर ते मित्र. कारण मैत्री हे एक असं नातं आहे जे कधी कोणत्या अपेक्षा किंवा कारणांनी होत नसते. ती होते आणि कायम आपल्या सोबत असते. माझ्या एवढ्या मोठ्या लाईन्स वरून हे तर समजल असेल कि आपण एका छानश्या मैत्री वर बोलणार आहोत. सायली खूप सुंदर कोणीही मोहून जाईल अशी. खूप कमी वयात जबाबदारी ची जाणीव झालेली. Education पूर्ण करता ...अजून वाचा

2

कॉलेज फ्रेइन्डशिप - 2

भाग २ दुसऱ्या दिवशी सायली सगळं पटकन आवरून कॉलेज ला जायला निघाली , पण तिला सगळं आवरता आवरता खूप झाला. यात भर म्हणून काय बस पण वेळेवर यायला तयार नाही. तिची खूप चीड चीड झाली. Already उशीर आणि त्यात पुढे काय वाढून ठेवल तिला माहीतच नाही. इथे रोहित तिची खूप वाट पाहत होता तो देखील वैतागला, शेवटी त्याने निशा शी बोलण्याचा विचार केला, आणि निशा जवळ जाऊन निशा सोबत नॉर्मल बोलणं सुरु केल, जेणेकरून तिला असा वाटायला नको कि फक्त सायली विषयी विचारायचा म्हणून हा बोलतो आहे. शेवटी त्याने तिला सायली विषयी न राहून विचारलाच तिने लग्गेच नाक मुरुडल, ...अजून वाचा

3

कॉलेज फ्रेइन्डशिप - 3

भाग ३ रोहित सायली कडे पाहतो त्याला देखील तिच्या चेर्यावरचा आनंद पाहून खूप चॅन वाटत, तो तिच्या त्या सामील हरवून जातो. सायली आनंदतात रोहित कडे वळते त्याला थँक्स म्हणण्या साठी, तिला त्याच्याकडे वळताना पाहून निशा मधेच येऊन थांबते आणि रोहित चा हात हातात घेऊन काँग्रट्स करू लागते हे रोहित ला अज्जीबात आवडत नव्हत पण त्याची नजर निशा मधून सायलीला शोधात होती. सायली हातातल्या घड्याळाकडे बघते, तिला उशीर होत असतो पण तिला आज काही करून रोहित ला थँक्स म्हणायचंच असत . मनात नसताना ती निशाला बाजूला करते तिची नि रोहित ची बॅग घेते त्याचा हात पकडून त्याला कलासरूम मधून बाहेर ...अजून वाचा

4

कॉलेज फ्रेइन्डशिप - 4

भाग ४ सायली खूप मोठ्या पेच मध्ये सापडलेली आणि त्यात भर म्हणून काय निशा रोहित सोबत जवळीक साधण्याचा एक चान्स सोडत नव्हती , सायली तर नीट ट्रिप पण एन्जॉय करू शकत नव्हती. ओंकार तर ठरवून आला होता या ट्रिप मध्ये तो काही करून सायली कडून वदवून घेणार. आणि ओंकार ची जादू काम आली, सायली हो बोलली पण सायली हो का बोलली या मागे खूप मोठी स्टोरी आहे, कारण या ट्रिप चा दुसरा भाग हा रोहित आणि निशा होती. असा काय झालात ट्रिप मध्ये जे सायली ला ओंकार ला हो म्हणावं लागलं. त्या दोन दिवसात इतकं काही घडलं होत जे ...अजून वाचा

5

कॉलेज फ्रेइन्डशिप - 5

भाग 5 निशा ने तर ठरवलंच होतं, काही झालं तरी रोहित चा पिच्छा काही सोडायचा नाही. त्या रात्री ती रोहितच्या मागे मागे त्याच्या रूम पर्यंत पोहचली. रोहित ची उच्च नसताना त्याला तिला रूम मध्ये घ्यावं लागलं, कारण त्याला बाहेर सगळ्या समोर कोणताही तमाशा करायचा नव्हता. त्याने तिला खूप समजून सांगण्याचा प्रत्यन केला , पण ती काय मानायला तयार नाही. तिला फक्त एकाच माहित होतं कि तिला रोहित आवडतो सो , त्याला हि मी आवडलीच पाहिजे, त्या साठी ती वाट्टेल ते करायला तयार होती. इव्हन तिने रोहित आणि सायली मध्ये देखील खूप वेळा भांडण लावून दिलं होतं, रोहित तिच्या या ...अजून वाचा

6

कॉलेज फ्रेइन्डशिप - 6

भाग ६ ट्रिप वरून परतताना रोहित मात्र अस्वस्त असतो, सायली का नाही बोलत; तिने हा अचानक निर्णय का घेतला, मनाची चलबिचल सुरु होते. सायली मात्र एकच विचार करत होती मी रोहितला इतका चांगला मित्र मानला आणि तो माझ्या विषयी हा विचार करतो. ट्रिप वरून परत आल्यावर सायली रोहित ला टाळत होती. रोहित आता विचार करून दमला होता, आणि त्याने त्याचे प्रयत्न बंद केले. तो एकच विचार करत होता कि सायली हुशार आहे जर तिने कोणता निर्णय घेतला असेल तर त्या मागे कारण असेल, मग तिला अडवणे म्हणजे तिच्या आणि आपल्या मैत्रीचा अपमान करण्या सारखं आहे. त्यामुळे तिला जेव्हा ...अजून वाचा

7

कॉलेज फ्रेइन्डशिप - 7

भाग ७ ओंकार हा कॉलेज मध्ये जरी दाखवत असला कि तो खूप डॅशिंग आणि चांगल्या घरातला आहे तरी, प्रत्यक्षात एक सध्या घरातून आलेला, आई ने खूप मेहनत करून त्याचे शिक्षण पूर्ण केले. आता त्याला एक चांगली नोकरी पाहून आई ला समाधानात ठेवायचे होते. ओंकार ला फक्त एक चांगला चान्स हवा होता ज्या मुळे त्याला त्याच्या मनासारखा जॉब मिळायला मदत झाली असती. पण त्याचे सगळे पर्यत्न निष्फळ जात होते. आणि जो रस्ता त्याने त्याच्या यशाच्या शिडी चढण्या साठी निवडला होता तो चुकीचा होता त्याला माहित होत, पण त्याच्या कडे कोणताच उपाय नव्हता. आणि तो मार्ग होता सायली!!!!!! सायली त्याच्या ...अजून वाचा

8

कॉलेज फ्रेइन्डशिप - 8

भाग ८ अखेर तो दिवस उजाडला, सायली आणि रोहित एकत्र आश्रम मध्ये पोहोचले. दोघे एकत्र पाहून राजेंद्र देशमुख चकित आणि रोहित ला विचारू लागले, बेटा रोहित तू सायलीला ओळखतॊस ? रोहित : हो बाबा, पण एक मिनिटे तुम्ही सायली ला कसे ओळखता? कारण मी तिच्या सोबत इथे पहिल्यांदा आलो. सायली : एक मिनिट तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता? सगळे आश्चर्य चकित होऊन एकमेकांकडे पाहत होते. राजेंद्र: बरं, सायली हा माझा मुलगा रोहित बरका !!!!!! रोहित तुमचा मुलगा ? पण तुम्हाला तर एकच मुलगी ना? सानिका मग रोहित !!!!!! राजेंद्र: अग सायली रोहित आणि सानिका बालपणापासून एकत्र वाढलेले, दोघांचे एकमेकांपासून अजिबात ...अजून वाचा

9

कॉलेज फ्रेइन्डशिप - 9

भाग ९ रोहित जस जसा परातीचा प्रवास सुरु करतो तस तस त्याला जुन्या सगळ्या गोष्टी समोर दिसत होत्या. त्या महिन्यात असा एक पण दिवस नसतो कि, त्याला सायलीची ओढ सतावत नसेल, पण तो स्वतःला खूप समजावत होता. रोहित शहरात पोहोचल्यावर डायरेक्ट हॉस्पिटल साठी निघतो. हॉस्पिटल मध्ये आधीच सानिका चे बाबा आणि ऑफिस मधला काही स्टाफ उभा असतो, सानिका चे बाबा काही न बोलता आपल्या हाताचे एक बोट ICU कडे दाखवतात. रोहित हातातले सगळे सामान सोडून ICU कडे धाव घेतो. पण आत मध्ये एन्ट्री नसल्याने तिथेच उभाराहून काचे मधून तो त्याच्या बाबा ना न्याहाळतो. डोळ्यात अश्रू भरून आले होते पण कोना ...अजून वाचा

10

कॉलेज फ्रेइन्डशिप - 10

भाग १०' सायली ला खूप काही बोलायचं होत. पण तिला समजत नव्हतं कि रोहित तिला समजून घेईल नाही घेईल. तिच्या चेहृर्यावरचे भाव पाहून रोहित स्वतः बोलतो, काय सायली काय म्हणतेस मग कस चालू आहे सगळं, आई काय म्हणते, भावच कॉलेज पूर्ण झालं ना? हे सर्व एकूण सायली च्या डोळ्यात पाणी येत. रोहित ला काही समजत नाही, त्याला कळत नाही तो असं काय बोलला कि सायली ला वाईट वाटलं. तो गाडी एका बाजूला थांबवतो, आणि तिला पाणी देतो, सायली काय झालं, सांगशील का? मी काही चुकीचं बोललो असेल तर माफ कर, ती न राहवून रोहित च्या गळ्यात पडते, रोहित ला ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय