सुमंतांच्या वाड्यात

(18)
  • 44.4k
  • 3
  • 28.4k

शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्यामुळे दिनेश, विशाल आणि त्यांचे कुटुंब सहलीची आंखणी करत होते. दोन दिवस कोकणात घालवण्याचा बेत पक्का करून त्याची पूर्ण आंखणी केली आणि शनिवारी सकाळी इनोव्हा मधून सर्व म्हणजे दिनेश, त्याची बायको शलाका, त्यांची दोन मुलं आश्विन आणि विशाखा, विशाल, त्याची बायको विदिशा आणि त्यांची मुलगी प्रिया निघाले. संपूर्ण ट्रीप खूपच आनंदात पार पडली, आणि आता सगळे परतीच्या प्रवासाला लागले होते. रात्र झाली होती आणि सर्व जण सुस्तावले होते. घरी पोचायला जवळ जवळ रात्रीचे ११ वाजले. घरासमोर गाडी उभी राहिली आणि विशालच्या तोंडून “अरे! हे काय? हा काय प्रकार आहे?” असे उद्गार बाहेर पडले. तो आ वासून समोरच्या दृश्याकडे बघतच राहिला. त्याचा आवाज ऐकून आणि गाडी थांबल्यामुळे सर्वच जागे झाले होते आणि ते पण आश्चर्याने घराकडे पाहत होते. संपूर्ण घरातले आणि अंगणातले सर्वच लाइट चालू होते. झगझगीत प्रकाश पडला होता. “विदिशा, काल सर्वात शेवटी तूच आलीस न घर बंद करून? मग दिवे बंद करायला विसरलीस कशी?” विशालने त्याच्या बायकोला, विदिशाला विचारलं.

Full Novel

1

सुमंतांच्या वाड्यात - भाग १

सुमंतांच्या वाड्यात पात्र परिचय दिनेश सुमंत मोठा भाऊ . विशाल सुमंत धाकटा भाऊ. शलाका दिनेशची विदिशा विशालची बायको. आश्विन आणि विशाखा दिनेशची मुलं प्रिया विशालची मुलगी केशवराव शेजारी. प्रदीप केशवरावांचा मुलगा. गोविंदराव विदिशाचे वडील. (वकील) प्रभावतीबाई. विदिशाची आई. भाग 1 शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्यामुळे दिनेश, विशाल आणि त्यांचे कुटुंब सहलीची आंखणी करत होते. दोन दिवस कोकणात घालवण्याचा बेत पक्का करून त्याची पूर्ण आंखणी केली आणि शनिवारी सकाळी इनोव्हा मधून सर्व म्हणजे दिनेश, त्याची बायको शलाका, त्यांची दोन मुलं आश्विन आणि विशाखा, विशाल, त्याची बायको विदिशा आणि त्यांची ...अजून वाचा

2

सुमंतांच्या वाड्यात - भाग २

सुमंतांच्या वाड्यात पात्र परिचय दिनेश सुमंत मोठा भाऊ . विशाल सुमंत धाकटा भाऊ. शलाका दिनेशची बायको. विदिशा विशालची बायको. आश्विन आणि विशाखा निशांतची मुलं प्रिया विशालची मुलगी केशवराव शेजारी. प्रदीप केशवरावांचा मुलगा. गोविंदराव विदिशाचे वडील. (वकील) भाग २ भाग १ वरुन पुढे वाचा ....... “नाही तर असं करू. जुनं घर असल्याने आपल्या खोल्या खूप मोठ्या आहेत. आपण मुलांचा पलंग आपल्या खोलीत शिफ्ट करू, विदिशा आणि विशाल त्यांच्या खोलीत. दोन्ही दारं उघडी. मग प्रश्नच मिटला.” – शलाका ही कल्पना सर्वांनाच मान्य झाली. मग दिनेशने सुताराला ...अजून वाचा

3

सुमंतांच्या वाड्यात - भाग ३

सुमंतांच्या वाड्यात पात्र परिचय दिनेश सुमंत मोठा भाऊ . विशाल सुमंत धाकटा भाऊ. शलाका दिनेशची बायको. विदिशा विशालची बायको. आश्विन आणि विशाखा दिनेशची मुलं प्रिया विशालची मुलगी केशवराव शेजारी. प्रदीप केशवरावांचा मुलगा. गोविंदराव विदिशाचे वडील. (वकील) राधास्वामी मंत्र तंत्रा मधे अधिकारी माणूस. भाग ३ भाग २ वरुन पुढे वाचा ....... “विशाल, घड्याळा कडे बघ, आज पण आपल्याला उठायला ९ वाजले आहेत. पुन्हा काही आक्रीत तर घडले नसेल?” विदिशा म्हणाली. हे ऐकून विशाल ताडकन उठला आणि त्याने हॉल मधे धाव घेतली. हॉल मधलं दृश्य पाहून ...अजून वाचा

4

सुमंतांच्या वाड्यात - भाग ४

सुमंतांच्या वाड्यात पात्र परिचय दिनेश सुमंत मोठा भाऊ . विशाल सुमंत धाकटा भाऊ. शलाका दिनेशची बायको. विदिशा विशालची बायको. आश्विन आणि विशाखा दिनेशची मुलं प्रिया विशालची मुलगी केशवराव शेजारी. प्रदीप केशवरावांचा मुलगा. गोविंदराव विदिशाचे वडील. (वकील) प्रभावतीबाई विदिशाची आई. राधास्वामी मंत्र तंत्रा मधे अधिकारी माणूस. भाग ४ भाग ३ वरुन पुढे वाचा ....... “ठीकच आहे. पण मी काय म्हणतो की मी आत्ता तिथे येतो आणि बघतो काय परिस्थिती आहे ते. मग तुम्ही तुमच्या योजने प्रमाणे करा. कारण मी तुमच्या घराचं बंधन केलं होतं, ते ...अजून वाचा

5

सुमंतांच्या वाड्यात - भाग ५

सुमंतांच्या वाड्यात पात्र परिचय दिनेश सुमंत मोठा भाऊ . विशाल सुमंत धाकटा भाऊ. शलाका दिनेशची बायको. विदिशा विशालची बायको. आश्विन आणि विशाखा दिनेशची मुलं प्रिया विशालची मुलगी केशवराव शेजारी. प्रदीप केशवरावांचा मुलगा. गोविंदराव विदिशाचे वडील. (वकील) प्रभावतीबाई विदिशाची आई. राधास्वामी मंत्र तंत्रा मधे अधिकारी माणूस. निशांत शोधकर्ता (डिटेक्टिव) भाग ५ भाग ४ वरुन पुढे वाचा ....... “अहो, तुम्ही असे विचित्र का वागत आहात?” विदिशाच्या आईने गोविंदरावांना विचारलं? “तिकडे आपली मुलगी संकटात सापडली आहे आणि तुम्ही इथे नागपुरात बसून फुकटचे सल्ले देता आहात. ...अजून वाचा

6

सुमंतांच्या वाड्यात - भाग ६

सुमंतांच्या वाड्यात पात्र परिचय दिनेश सुमंत मोठा भाऊ . विशाल सुमंत धाकटा भाऊ. शलाका दिनेशची बायको. विदिशा विशालची बायको. आश्विन आणि विशाखा दिनेशची मुलं प्रिया विशालची मुलगी केशवराव शेजारी. प्रदीप केशवरावांचा मुलगा. गोविंदराव विदिशाचे वडील. (वकील) प्रभावतीबाई विदिशाची आई. राधास्वामी मंत्र तंत्रा मधे अधिकारी माणूस. निशांत शोधकर्ता (डिटेक्टिव) भाग ६ भाग ५ वरुन पुढे वाचा ....... “मी ओळख करून देतो. हे निशांत. हे शोधकर्ता आहेत. त्यांना मुद्दाम बरोबर घेऊन आलो आहे.” – गोविंदराव. “हे काय करणार? कशाचा शोध लावणार? म्हणजे आपण आता ...अजून वाचा

7

सुमंतांच्या वाड्यात - भाग ७

सुमंतांच्या वाड्यात पात्र परिचय दिनेश सुमंत मोठा भाऊ . विशाल सुमंत धाकटा भाऊ. शलाका दिनेशची बायको. विदिशा विशालची बायको. आश्विन आणि विशाखा दिनेशची मुलं प्रिया विशालची मुलगी केशवराव शेजारी. प्रदीप केशवरावांचा मुलगा. गोविंदराव विदिशाचे वडील. (वकील) प्रभावतीबाई विदिशाची आई. राधास्वामी मंत्र तंत्रा मधे अधिकारी माणूस. निशांत शोधकर्ता (डिटेक्टिव) भाग ७ भाग ६ वरुन पुढे वाचा ....... “तुम्हाला फूल सपोर्ट आहे आमचा. तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. माझा शब्द. मग तर झालं?” – दिनेश. “धन्यवाद, आता तुम्ही निश्चिंत मनाने ऑफिसला जा. मी आहे.” – ...अजून वाचा

8

सुमंतांच्या वाड्यात - भाग ८

सुमंतांच्या वाड्यात पात्र परिचय दिनेश सुमंत मोठा भाऊ . विशाल सुमंत धाकटा भाऊ. शलाका दिनेशची बायको. विदिशा विशालची बायको. आश्विन आणि विशाखा दिनेशची मुलं प्रिया विशालची मुलगी केशवराव शेजारी. प्रदीप केशवरावांचा मुलगा. गोविंदराव विदिशाचे वडील. (वकील) प्रभावतीबाई विदिशाची आई. राधास्वामी मंत्र तंत्रा मधे अधिकारी माणूस. निशांत शोधकर्ता (डिटेक्टिव) भाग ८ भाग ७ वरुन पुढे वाचा ....... “खरंच इतकं तातडीने जाण्याची आवश्यकता आहे का? रविवारी गेलं तर चालणार नाही का?” – विशाल. आता यावर निशांत काही बोलणार त्यांच्या अगोदर विदिशाच बोलली. ”विशाल अरे असं ...अजून वाचा

9

सुमंतांच्या वाड्यात - भाग ९ (अंतिम)

सुमंतांच्या वाड्यात (अंतिम) पात्र परिचय दिनेश सुमंत मोठा भाऊ . विशाल सुमंत धाकटा भाऊ. शलाका दिनेशची बायको. विदिशा विशालची बायको. आश्विन आणि विशाखा दिनेशची मुलं प्रिया विशालची मुलगी केशवराव शेजारी. प्रदीप केशवरावांचा मुलगा. गोविंदराव विदिशाचे वडील. (वकील) प्रभावतीबाई विदिशाची आई. राधास्वामी मंत्र तंत्रा मधे अधिकारी माणूस. निशांत शोधकर्ता (डिटेक्टिव) भाग ९ (अंतिम) भाग ८ वरुन पुढे वाचा ....... “काय रे चोरी करायला आला होता का तुम्ही? आणि घरात कसे शिरला?” – दिनेश. काहीही उत्तर नाही. दोघंही काहीच बोलेनात मग दिनेशने चिडून त्याच्या ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय