प्रेमाला उपमा नहीं हे देवाघरचे देणे हे देवाघरचे देणे, रेडिओवर हे सुरीले गीत सुरु होते आणि सारंश हा स्वतःतच मग्न होऊं ते ऐकत बसला होता. तेवढ्यात त्याचा कानावर पैंजन वाजण्याचा आवाज आला. तर तो आतुरतेने त्या आवाजाचा देशेने बघू लागला होता. तो आवाज येत होता शेज़ारचा गच्चीवरुन तर सारांश तात्काळ आपल्या घरचा गच्चीवर जाण्यास निघाला. गच्चीवर जाऊन तो शेजारचा गच्चीवर बघत उभा राहीला. त्याला तेव्हा दिसत होते की पैंजन परिधान केलेली ती स्त्री असून ती धुतलेली कापड उन्हात वाढिण्याकरिता गच्चीवर आलेली आहे. ती स्त्री संपूर्ण गच्चीवरील कपड्यांचा मागे दडलेली असल्यामुळे सारांशला फकत त्या स्त्रीचे गूढध्या पर्यत उघडे सुन्दर असे पाय दिसत होते. त्याचबरोबर त्याचा कानावर ऐकायला येणारे पैंजन सुद्धा त्या पायांत होते.

1

अपराधबोध - 1

प्रेमाला उपमा नहीं हे देवाघरचे देणे हे देवाघरचे देणे, रेडिओवर हे सुरीले गीत सुरु होते आणि सारंश हा स्वतःतच होऊं ते ऐकत बसला होता. तेवढ्यात त्याचा कानावर पैंजन वाजण्याचा आवाज आला. तर तो आतुरतेने त्या आवाजाचा देशेने बघू लागला होता. तो आवाज येत होता शेज़ारचा गच्चीवरुन तर सारांश तात्काळ आपल्या घरचा गच्चीवर जाण्यास निघाला. गच्चीवर जाऊन तो शेजारचा गच्चीवर बघत उभा राहीला. त्याला तेव्हा दिसत होते की पैंजन परिधान केलेली ती स्त्री असून ती धुतलेली कापड उन्हात वाढिण्याकरिता गच्चीवर आलेली आहे. ती स्त्री संपूर्ण गच्चीवरील कपड्यांचा मागे दडलेली असल्यामुळे सारांशला फकत त्या स्त्रीचे गूढध्या पर्यत उघडे सुन्दर असे पाय ...अजून वाचा

2

अपराधबोध - 2

श्वेता ही अवघी वीस वर्षांची असताना तिच्या परिवारासोबत नियतीने एक भयंकर असा घात केला. श्वेताचे बाबा एका दिवशी कामावरून येत असताना त्यांच्या गाडीला एका मोठ्या गाडीने धडक दिली आणि ते त्या अपघातात गेले. श्वेताचे बाबा त्यांच्या मागे तिन्ही लेकरांचे भविष्य आणि त्यांचा संगोपणाची जिम्मेदार तिच्या आई वर सोडून गेले होते. त्यातल्या त्यात श्वेताची आई ही कमी शिकलेली होती तसे तिचे बाबाही कमी शिकले होते परंतु त्यांचे स्वप्न होते की आमची मुले आमच्यापेक्षाही जास्त शिकावे म्हणून त्यांनी सगळ्या मुलींना चांगल्या शिक्षण देण्याचे भरगस प्रयास आजवर केला होता. परंतु आता परिस्थिती ही बदललेली होती तिन्ही मुलांचे शिक्षण करण्यासाठी आता श्वेताचा आईला ...अजून वाचा

3

अपराधबोध - 3

श्वेता आधीही सारांशला निरागस तिने प्रेमाने आलिंगन देत होती. तीला आत्ताही त्याच्या स्पर्शात तसाच आधीसारखा गोडवा वाटत होता. मात्र मन आणि मस्तिष्कात एक द्वंद सुरू होते ते म्हणजे भावनांचे. सारांशचा भावना आता त्याच्या ताब्यात राहिलेल्या नव्हत्या. असे नाही की सारांशच्या सोबत कॉलेजमध्ये त्याच्या समवयातील मुली या सुंदर आणि आकर्षक नव्हत्या. परंतु ही बाब होती प्रेमाची निखळ आणि निर्मळ प्रेमाची. श्वेतावर प्रेम जडलेले होते ते ही निखळ, निरागस आणि निर्मळ. त्याला श्वेताच्या मादक आणि आकर्षक शरीराशी प्रेम झालेले नव्हते तरतीची मनभावना आणि तिच्या आपुलकी सोबत त्याला प्रेम झालेले होते. परंतु आता सारांशच्या व्यक्तिमत्वात ही बदल घडू लागले होते. सारांशचे वाढते ...अजून वाचा

4

अपराधबोध - 4

सारांश हा आधीच श्वेताचा सानिद्ध्यासाठी हापापलेला आणि व्याकुळ होता. त्यातल्या त्यात आज दोन वर्षानी त्याला समोरून श्वेताला आलिंगन देण्याची मिळाली होती. आता सारांशचा व्याकुळतेचा बांध तुटून गेलेला होता. श्वेताचा त्या आलिंगनाचा, त्या उत्तेजित करणाऱ्या स्पर्शाने आणि तिचा घामाने भिजलेल्या शरीराचा मादक आणि मदमस्त करणाऱ्या गंधाने तो अधिकच बेभान आणि व्याकुळ होऊ गेलेला होता. तेव्हाच अनपेक्षित असे घड्न गेलेल होते. श्वेताचा आलिंगनाचा परिणाम म्हणून सारांशने सुद्धा श्वेताला भरगच्च असे आलिंगन दिले होते. सारांशनेश्वेताला कवटाळून त्याचा छातीशी ओढून घेतले होते आणि घट्ट अशी मीठी मारली होती. त्यानंतर तो तिचा संगमरमरी शरीराचा प्रत्येक उभाराचा आस्वाद घेऊ लागला होता. त्या क्षणी तो सगळे ...अजून वाचा

5

अपराधबोध - 5

सारांश आणि श्वेताची नजर एकमेकांचा नजरेशी भीडली आणि दोघेही एकाच ठिकाणी त्यांचे पाय रोवल्याप्रमाणे तेथेच उभे राहून गेले. मग श्वेताला भान झाले की ती घराचा समेर उभी आहे तर ती लगबगीने पुढे निघाली. आता सारांश सुद्धा तीचा मागोमाग निघाला होता. मग सारांशने श्वेताचा मगोमागे लवकर जाऊन त्याने तीला घराचा पासून लांब एका ठिकाणी शेवटी गाठले आणि त्याने तिला आवाज दिला "श्वेता थांब मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे." सारांशचा आवाज ऐकून श्वेता थांबली, परन्तु तीचे मागे वळून बघण्याचे धाडस होत नव्हते. ती तशीच एकाच ठिकाणी उभी राहिली डोळे बंद करुन, मग सारांश तीचा समोर आला तरीही तीचे धाडस होत नव्हते ...अजून वाचा

6

अपराधबोध - 6

क्षणासाठी तीने विचार केला तो आला नसेल परन्तु तीने बघीतले की सारांशचा गच्चीवरचा लाईट सुरु आहे आणि विशेष म्हणजे सारांशची रुमाल खाली गच्चीवर पडून होती. आता मात्र श्वेता स्वतःलाच दोष देत राहिली. ती म्हणाली, " मी निरर्थक सारांशचा मन आणि भावनांचा खेळ केला. तो बीचारा माझी वाट बघत राहिला आणि मी त्याला तसेच माझी वाट बघत ठेवून घरीच बसले. माझ्या अशा वागण्याने त्या बीचाऱ्याला किती वाईट वाटले असेल. मी फारच वाईट आहे आणि मी सारांशचा अपेक्षा भंग केला आहे यासाठी मी स्वतःला कधीच क्षमा करणार नाही." असे म्हणत ती तेथेच गच्चीवर स्वतःला दोष देत बसली होती. परन्तु तेथे नीयतीला ...अजून वाचा

7

अपराधबोध - 7

हे सगळ बोलतांना श्वेताचा चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता आणि डोळ्यांत अश्रू होते. ती पुढ़े म्हणाली, " माझे बाबा गेले मी सुद्धा तुझ्याचप्रमाणे एक अल्पवयीन तरुणी होते. माझ्याही तेव्हा अनेको आशा, अपेक्षा आणि भावना होत्या. माझे ही एक गोड स्वप्र होते की मी सुद्धा नवरी बनुन कुणाचा तरी घरी जाईल आणि मला हवे असलेले मानसिक आणि शारीरिक सुख त्या माझ्या हक्काचा पुरुषाकड्न ग्रहण करणार. परन्तु नियतीला काही आणखीच घडवायचे होते म्हणून माझ्या भावंडांचा भवीतव्यासाठी मला त्या सगळ्या आशा, अपेक्षा आणि भावना त्याचबरोबर मी उघड्या डोव्यांनी बघीतलेल्या स्वप्नांची आहुती द्यावी लागली होती. अरे मी बालपणापासून त्यांची ताई तर होतीच परन्तु मला ...अजून वाचा

8

अपराधबोध - 8

दुसऱ्या दिवशी सारांशला श्वेता संपुर्ण दिवस दिसली नाही आणि जेव्हा तीचा बद्दल तीचा आईला वीचारणा केल्यानंतर त्याला ही गोष्ट आता मात्र सारांशची प्रतीक्षा ही आणखीनच वाढली होती ती किती काळ असेल याची जाणीव काही कुणालाच नव्हती. श्वेता तेथे जाऊनतीचा कार्यात व्यस्त होऊन गेली होती. काळावर काळ लोटून गेला आणि आज ४ ते ५ वर्षांचा काळ होऊन गेला त्यात दोन्ही प्रेमी युगल आपल्या व्यस्त अशा आयुष्यात गुंग होऊन गेले. परन्तु त्यांचा प्रेमाची दोरी ही अजूनही तसीच दोघांना जोडून होती. श्वेता आजही तशीच एकटी होती आणिसारांश हा तर तीला समर्पित होता म्हणून तो तीचा प्रतीक्षेत आजवर तसेच जीवन जगत होता. त्यातल्या ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय