वडाखाली सापडलेली बाहुली पावसाळा नुकताच संपला होता. मातीतअजून ओली होती आणि रस्त्याच्या कडेला असलेले हिरव गवत वाऱ्याबरोबर हळूहळू हलत होतं. दिवसा गाव शांत आणि इतर गावासारखं दिसायचं, पण दिवस मावळला की गाव अंधारात बुडून आणि गावात एक अनामिक भीती पसरायची. घराबाहेर लावलेले दिवे रात्री बंद व्हायचे जणू दिव्याचा उजेडाने कोणीतरी घर शोधीत येईल . कुत्री एकाच दिशेला पाहून बेसूर ओरडायची. गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या जुन्या वडाच्या झाडाजवळ कसलीतरी कुजबुज ऐकू यायची,आणि वर झाडावर बसून घुबड रात्रभर ओरडायची ,जणू झाडाखाली कोणी बोलत बसले आहे

1

काळी बाहुली - भाग 1

काळी बाहुलीभाग १ वडाखाली सापडलेली बाहुलीपावसाळा नुकताच संपला होता. मातीतअजून ओली होती आणि रस्त्याच्या कडेला असलेले हिरव गवत वाऱ्याबरोबर हलत होतं. दिवसा गाव शांत आणि इतर गावासारखं दिसायचं, पण दिवस मावळला की गाव अंधारात बुडून आणि गावात एक अनामिक भीती पसरायची. घराबाहेर लावलेले दिवे रात्री बंद व्हायचे जणू दिव्याचा उजेडाने कोणीतरी घर शोधीत येईल . कुत्री एकाच दिशेला पाहून बेसूर ओरडायची. गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या जुन्या वडाच्या झाडाजवळ कसलीतरी कुजबुज ऐकू यायची,आणि वर झाडावर बसून घुबड रात्रभर ओरडायची ,जणू झाडाखाली कोणी बोलत बसले आहेत्या वडाच्या झाडाबद्दल गावात जास्त कोणी बोलत नसे किंवा विचारले तरी कोणी त्या झाडाबद्दल माहिती सांगत ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय