ही कथा शाली नावाच्या मुलीच्या आयुष्यावर आधारित आहे, जी एका खेड्यात शिकते. शाली आपल्या आईला प्रश्न विचारते की, लोक आपल्या वागणुकीवर कशाप्रकारे नजर ठेवतात आणि त्यांना कशामुळे किळस येते. शालीच्या आईने या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण तिला समजत नाही की शालीच्या विचारांची गहराई काय आहे. शालीच्या मनात असलेल्या भावना आणि समाजातील दृष्टीकोन यावर कथा केंद्रित आहे. कथेतील संघर्ष म्हणजे शालीच्या आयुष्यातील भयंकर प्रसंग, ज्यात तिचा मावस मामा तिला त्रास देतो. या घटनेमुळे शालीच्या मनात किळस भरते आणि ती आत्मसमर्पणाच्या भावनेने भरलेली असते. कथेला "किळस आणि संघर्ष" असे शिर्षक देता येईल, किंवा "सामाजिक नजरांचे ओझे" असेही शिर्षक योग्य ठरू शकते. बलात्कार Sonal Sunanda Shreedhar द्वारा मराठी कथा 24.4k 3.6k Downloads 12.6k Views Writen by Sonal Sunanda Shreedhar Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन .तुम्हीच सुचवा कथा वाचून कि, कथेला शिर्षक काय देऊ? Comments box मध्ये..ही कथा एका खेड्यागावात शिकणार्या शाली नावाच्या मुलीची आहे. यामध्ये घरातील आणि शेजारीपाजारी असणाऱ्या आपल्या वाटणार्या लोकांची नजर न् त्याची किळसवाणी वागणूक........शाली शाळेतून घरी आली. अन् आईला पाणावलेल्या डोळ्यांना पुसत पुसतकाय असतंय बाईच्या शरीरात? शरीरासारख शरीर असतयं ना व आये.,मंग माणसं काहून अस वंगाळ बघत्यात?नाक डोळे पुसत हुंदके देत ती आईला विचारत होती.कसल्या घाणेरड्या नजरेन बघत व्होता त्यो आये.आई जवळ आली, पाठीत धपाटा देत तिच्यावर ओरडली, शाले मुस्काटात दोन वाजवीन, लोक किळसवाणेच असत्यात.पण तुला कुठं समजतं सांगितलेलं?वढणी घे, वढणी घे सांगून आयक्ती व्हंय तू?आपलाचं सिक्का खोटा त्यात लोकांयल नाव More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा