शिरीषने राजा यशोधरास करुणादेवीची कथा सांगितली, ज्यामुळे राजा तिच्या गुणांची स्तुती करत तिला सत्कार करण्याचा निर्णय घेतो. राजा एक भव्य समारंभ आयोजित करतो, ज्यामध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित असतात. करुणादेवीला आसनावर बसवून तिचा सत्कार केला जातो, तिला वस्त्रेभूषणे दिली जातात, आणि राजा तिच्या कर्तव्यपालनाची महिमा वर्णन करतो. तो करुणादेवीच्या सेवाबद्दल आणि तिच्या पतीसाठी केलेल्या बलिदानाबद्दल बोलतो. राजा यशोधराचे भाषण संपल्यावर करुणा सर्वांना नमस्कार करते. समारंभानंतर, हेमा आणि करुणा शिरीषसोबत घरी परत जातात. करुणादेवी - 12 Sane Guruji द्वारा मराठी कथा 3.4k 4.8k Downloads 13.8k Views Writen by Sane Guruji Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन शिरीषने राजा यशोधरास सर्व वार्ता निवेदिली. करुणेची कथा ऐकून राजा कृतार्थ झाला. तो म्हणाला, ‘शिरीष, तुम्ही धन्य आहात. भूमातेची जिच्यावर कृपा, अशी पत्नी तुम्हास मिळाली आहे. कसे कर्तव्यपालन, किती निश्चय, कसे पातिव्रत्य ! शिरीष, करुणादेवीचा मी सत्कार करीन. माझ्या राज्यात अशी रत्ने आहेत, हीच राज्याची शोभा. अशी पवित्र सुंदर जीवनेच समाजाला सांभाळतात, मार्ग दर्शवितात.’ करुणादेवीची मला पूजा करु दे. पूज्याची पूजा जर केली नाही तर कल्याण होत नाही. Novels करुणादेवी फार प्राचीन काळची गोष्ट आहे. यशोधरा नावाचा एक राजा होता. त्याच्या राजधानीचे नाव होते मुक्तापूर. मुक्तापूर खरोखरच फार सुंदर शहर होते. मोत्याप्रमाणे शोभ... More Likes This द्वितिय महायुद्ध - भाग 1 द्वारा Siddhesh Chaudhari भिकारी ( भाग १ ) द्वारा suchitra gaikwad Sadawarte मुक्ता....??️ - 3 द्वारा sabdhpriyaa भज्यांची आमटी द्वारा Vrishali Gotkhindikar वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 2 द्वारा sabdhpriyaa शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा