कथेतील पात्र लिली आणि वालजी मुंबईच्या गरीब वस्तीत एका भूत बंगलेत राहातात. त्या बंगल्यात अनेक खोल्या आहेत आणि भुतांच्या गोष्टींमुळे लोक तेथे राहायला येत नाहीत. पण गरीब लोकांना भूतांची फारशी काळजी नसते. वालजी लिलीस सांगतो की ती बाहेर जाऊ नये आणि घरातच खेळावे. लिली त्याला तिच्या आईच्या प्रेमाची आठवण करून देते आणि विचारते की वालजीला कोणी नाही का. वालजी सांगतो की त्याच्यासोबत लिली आहे. शेजारी एक गरीब विद्यार्थी वकिलीचा अभ्यास करत आहे, जो कमी भाड्याच्या कारणाने तिथे राहायला आलेला आहे. कथा गरिबी, प्रेम आणि एकत्रितपणावर केंद्रित आहे. दुःखी.. - 8 Sane Guruji द्वारा मराठी कथा 3.5k 4.5k Downloads 10.4k Views Writen by Sane Guruji Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन लिली व वालजी त्या भूत बंगल्यात राहात होती. मुंबईतील अगदी दूरच्या गरीब वस्तीत. तो प्रचंड बंगला होता. त्या बंगल्यात शेकडो खोल्या होत्या. त्या बंगल्यात भुते आहेत अशी आख्यायिका होती, म्हणून फारसे कोणी तेथे राहायला येत नसे. तेथे भाडे थोडे असे. बरेच गरीब लोक हळुहळू तेथे राहायला येऊ लागले. गरिबांना भुते थोडीच बाधा करणार? दारिद्रयाचे भूत ज्याच्या मानगुटीस बसलेले, त्याला बाकीचे भुते साधी वाटतात. बिर्हाडे बदलता बदलता वालजीही तेथे आला. Novels दुःखी.. नंदगाव जिल्ह्याचे गाव होते. नंदगावची वस्ती तशी फारशी नव्हती. वीस हजार जेमतेम लोकसंख्या असेल. फारसे उद्योगधंदे तेथे नव्हते. सरकारी कचेर्या वगैरे पुष्क... More Likes This रागाचे राग - छोटी कथामालिका द्वारा Shabdbhramar शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा