आभा आणि नील यांच्या ब्रेक अप नंतर आभा खूप उदास झाली होती. नीलने अचानक नातं तोडल्याने आभा एकटेपणात आणि विचारांत अडकली होती. तिच्या कामावरही त्याचा परिणाम झाला, आणि ती नीलला मनातून काढण्याचा प्रयत्न करत होती. एक दिवशी, आभा कॉफीच्या दुकानात गेली, जिथे तिला एकटे बसण्यासाठी जागा मिळाली नाही. तिथे एक रुबाबदार मुलगा तिच्या टेबलवर बसला, आणि दोघांच्यात चिडचिड झाली. आभा त्याला दुसरीकडे जाण्याची विनंती करते, पण तो शांतीने उत्तर देतो. शेवटी, आभा त्याच्यासमोर बसते आणि कॉफी ऑर्डर करून शांत होते. दोघांची संवादाची सुरुवात चिडचिडीत झाली, पण आभाच्या शांततेने त्या मुलाला विचारात टाकलं. एक कप.. Anuja Kulkarni द्वारा मराठी कथा 4k 4.6k Downloads 8.7k Views Writen by Anuja Kulkarni Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन एक कप.. ब्रेक अप होऊन १ महिना झाला तरी आभा च्या मनातून नील जात नव्हता. ब्रेक अप झाल्या नंतर आभा एकही दिवस शांतपणे झोपू शकली नव्हती. तिच्यासाठी आयुष्य एकदमच उदास झाल होत. तिला नीलची इतकी सवय झाली होती आणि नील 'मला आता हे नातं नको आहे' अस म्हणून तिला एकट सोडून निघून गेला होता. त्याने काहीही कारण देखील सांगितलं नाही आणि तसाच निघून गेला. दोघांच सुंदर नातं एका क्षणात संपुष्टात आल होत. आभाळ कोसळल्या सारख वाटलं आभाला. आभा नील मध्ये खूपच अडकली होती. तिच आयुष्य नील वर सुरु होऊन नील वर संपत होत. आभासाठी नात्याच्या नावापेक्षा नात्यातली सत्यता जास्त More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा