गणेश एक मठात शुद्धीवर आल्यावर अंजलीने त्याला सांगितलेली गोष्ट विचारात घेतो. शैला, त्याची मित्र, त्याला फार्महाउसला पोहोचण्याची गरज सांगते. गणेश आणि शैला पोलीस रामचंद्र इंगळे यांच्यासह त्या फार्महाउसकडे जातात, ज्याचे स्थान भयावह आणि ओसाड आहे. तेथे पोहोचल्यावर, फार्महाउस अंधारात लपलेले दिसते. शैला पावले टाकते, पण गणेश आणि रामचंद्र तिच्या मागोमाग लहानसे भुयाराकडे खेचले जातात. खाली गेल्यावर, गणेश जागेवर आल्यावर त्याला दिसते की तिघेही एका उंच खांबाला बांधले गेले आहेत, आणि त्यांच्या समोर एक रक्ताच्या डागांनी भरलेली वर्तुळाकार वेदी आहे. या वेदीवर बळी देण्याचा काही अघोर कार्य चालू असल्याचे संकेत आहेत. फार्महाउस - भाग ९ Shubham S Rokade द्वारा मराठी भय कथा 18.6k 8.8k Downloads 17.4k Views Writen by Shubham S Rokade Category भय कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन तो शुद्धीवर आला तो बप्पांच्या मठाच्या हॉलमध्येच होता . " म्हणजे मला हे सारं सांगण्यासाठी अंजलीने केलं होतं .... " काय बोलतोय गणेश ...? काय केलं होतं ...? कोण अंजली....? " आपल्या मधुर आवाजात शैला विचारत होती . गण्याने तिला जत्रेपासूनची कहाणी व आता कळलेला सारा वृत्तांत सांगितला . " मग आपल्याला लवकरात लवकर त्या फार्महाउस ला पोहोचलं पाहिजे... रामचंद्र इंगळे साहेब म्हणत होते . " हो जायलाच पाहिजे ....." शैला ही म्हणाली " थांबा जरा ... बप्पांनी माझ्या नावाची डायरी लिहिली होती. त्यामध्ये आपल्याला काहीतरी सापडेल..... तीच ती डायरी जेव्हा गण्या पहिल्यांदा आला होता Novels फार्महाउस फार्म हाऊस ही कथा जत्रा या कथेच्या पुढील कथा आहे... # जत्रेच्या शेवटी वाचकांना जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरे वाचकांना फार्म हाऊस या कथेमध्ये... More Likes This रानवाटा - 1 द्वारा Sachin kawade अनोळखी - भाग 1 द्वारा Soham Kalagate अधूरी किताब - सीजन 2 - एपिसोड 24 द्वारा kajal jha शापित गर्भ : जन्म की मृत्यू - भाग 1 द्वारा AVINASH DHALE अधूरी किताब: एक रूहानी दास्तान। - एपिसोड 37 द्वारा kajal jha भार्गव विला : भीती कधीच मरत नाही..(भाग -1) द्वारा Shivraj Bhokare विलक्षण - 1 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा