कथा "फाऊंड अ स्ट्रेंज थिंग" मध्ये अनुषा आणि मिस्टर वाघ यांचा संवाद आहे, जेव्हा अनुषा मिस्टर वाघला रक्ताची चाचणीचे परिणाम दाखवते. चाचणीमध्ये 'एल.एस.डी.' (लायसेर्जिक एसिड डायथेलॅमाईड) असल्याचे समजते. मिस्टर वाघ सूचित करतो की सर्व मृत व्यक्तींच्या रक्तात आणि केसांमध्ये एलएसडी आढळले आहे, ज्यामुळे त्या व्यक्तींना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले गेले असावे. एलएसडी चा प्रभाव म्हणजे हल्युसिनेशन्स, भूक मंदावणे, आणि भावनांची बदलती जाणीव. मिस्टर वाघ स्पष्ट करतो की हा ड्रग मॅनिपुलेटिव्ह नाही, पण त्या मुलीने हल्युसिनेशन्सचा उपयोग करून लोकांना त्यांच्या भीतीच्या आधारावर आत्महत्या करण्यास भाग पाडले. कथेच्या शेवटी, मिस्टर वाघने सांगितले की प्रत्येक महिला मॅनिप्युलेटिव्ह असते आणि ती व्यक्तीला साकार किंवा नष्ट करू शकते. यावर अनुषा विचारात पडते की एक मुलगी इतकी प्रभावीपणे हे कसे करू शकते. अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (5) Suraj Gatade द्वारा मराठी फिक्शन कथा 9.3k 4.9k Downloads 9.8k Views Writen by Suraj Gatade Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ५. फाऊंड अ स्ट्रेंज थिंग -अनुषाच्या घरी परतली. आणि मिस्टर वाघ त्याच्या नव्यानं बुक केलेल्या एका फाईव्ह स्टार हॉटेल स्वीट मध्ये... अनुषाच्या घरी, लॅबमध्ये अनुषानं ते रक्त टेस्ट केलं.रिजल्ट पाहून ती शॉक्ट होती. तिने लगबगीने मिस्टर वाघला तिच्या घरी बोलावून घेतलं आणि तिने तो रिपोर्ट मिस्टर वाघला दाखवला. तो रिपोर्ट नीट पाहून..."ऍज आय थॉट!" मिस्टर वाघ उद्गारला."काय?" अनुषानं गोंधळून विचारलं,"म्हणजे तुम्हाला याचा अंदाज होता?""येस! तुझ्या टेस्टिंग मध्ये काही चूक नाही. द ब्लड कंटेन्स 'एल.एस. डी.!""यु मिन, लायसेर्जिक एसिड डायथेलॅमाईड!?""येस!" "बरं झालं बारा तासांच्या आधी आपल्याला त्याच्या रक्ताचं सॅम्पल मिळालं. नाही तर त्याची केसं मिळवावी लागली असती. जे आता तितकं पॉसिबल नाही. पण Novels अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स "अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स"लेखक - सूरज काशिनाथ गाताडेस्क्रीन रायटर्स असोसिएशन मेम्बरशीप नंबर - 21831Charecter Introducing -मिस्टर वाघ ह... More Likes This शांततेच नातं - 1 द्वारा Sony K फ्युहररचे गुपित: आल्प्स ते अर्जेंटिना - 1 द्वारा Siddhesh Chaudhari एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा