"श्रीसूक्त" या मंत्रात लक्ष्मी देवीची स्तुती केली आहे, जिच्या कृपेने धन, समृद्धी, आणि सुख प्राप्त होते. ऋचा ६ मध्ये, आदित्य वर्णाच्या लक्ष्मीने तपाशुद्धतेमुळे बिल्ब वृक्षाची निर्मिती केली आहे. या वृक्षाचे फल लक्ष्मीला प्रिय आहेत, आणि त्या फलांच्या माध्यमातून बाह्य अलक्ष्मी (दारिद्र्य) नष्ट होवो, अशी प्रार्थना आहे. ऋचा ७ मध्ये, लक्ष्मी देवीला प्रार्थना केली आहे की कुबेर, जो महादेवाचा मित्र आहे, त्याच्या सह सह्याने मला यश, कीर्ती, आणि धन मिळो. मनाची शक्ती वाढवण्याची आणि लक्ष्मीच्या कृपेने दैवी संपन्नता प्राप्त करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ऋचा ८ मध्ये, क्षुधा आणि पिपासा यांमुळे झालेल्या अशक्ततेला नष्ट करण्याची प्रार्थना आहे. लक्ष्मी देवीकडे विनंती केली आहे की, दारिद्र्य आणि अवकळा माझ्या घरातून नष्ट करावी. संपूर्ण मंत्रात लक्ष्मी देवीच्या कृपेने समृद्धी, यश, आणि दारिद्र्याच्या नाशाची प्रार्थना केली आहे. श्री सुक्त - 2 Sudhakar Katekar द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 4.9k 6.1k Downloads 14.7k Views Writen by Sudhakar Katekar Category आध्यात्मिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन "श्रीसूक्त" "ऋचा ६"आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तववृक्षोथ बिल्वः | तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ||६||अर्थ:--हे आदित्यर्णे,बालसुर्याप्रमाणे किंचिदारक्त वर्ण आहे जिचा,जिचे मुखमण्डल अरुण वर्णाने शोभत आहे अशा, हे लक्ष्मी! तव-तुझ्या ,तापसोधिजात:-तुझ्या उग्र तापश्चर्येमुळेच,बिल्बवृक्ष नावाची वनस्पती निर्माण झाली,बिल्ब वृक्षाला वनस्पती असे म्हंटले कारण हा केवळ फळे देणारा वृक्ष आहे म्हणून निव्वळ फळे देणाऱ्या वृक्षाला वनस्पती ही संज्ञा आहे"अपुष्पा:फलवंतो ये ते वनस्पतय:स्मृता"तास्य म्हणजे त्या बिल्ब वृक्षाचीफलानी,परिपक्व फले,आंतरा:बाह्या म्हणजे अंतर आणि बाह्य आशा उभय विध इंद्रिया कडून घडून येणारे,अज्ञान कार्य आणि पातके (दारिद्र) नुदान्तु -तुझ्या कृपेने नाहीसे होवोत.शंकराच्या आराधानेसाठी विष्णूला ज्यावेळी बिल्बदळे कमी पडू लागली त्या वेळी Novels श्री सुक्त “श्री सुक्त” ऋचा १लक्ष्मी प्राप्तीसाठी, तसेच घरात अखंड लक्ष्मी टिकावी यासाठी श्री सुक्त म्हणतात.श्री सुक्त म्हणत असतांना त्याचा अर्थ माहीत अ... More Likes This शिवपुराण द्वारा गिरीश स्वामीराया - सदैव पाठीशी द्वारा Akshata alias shubhadaTirodkar मी नास्तिक आणि वेदांताचा ब्रह्मन् - भाग 1 द्वारा Gajagamini श्रीमद् भागवत - भाग 1 द्वारा गिरीश संतांची अमृत वाणी - 2 द्वारा मच्छिंद्र माळी संताच्या अमृत कथा - 1 द्वारा मच्छिंद्र माळी सुपर फ्रेंडशिप - 6 द्वारा Chaitanya Shelke इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा