त्या रात्री! suresh kulkarni द्वारा लघुकथा में मराठी पीडीएफ

त्या रात्री!

suresh kulkarni द्वारा मराठी लघुकथा

' निंद न मुझको आये ---' हेमंतकुमारचे जडशीळ आवाजातले, वामनरावांच्या आवडीचेगाणे, कारच्या स्पीकर मधून झिरपत होते. त्यांनी स्टेयरींग वरील हाताचे मनगट किंचित कलते करूनघड्याळावरनजर टाकली. रात्री एकचा सुमार असल्याचे घड्याळ दाखवत होते. आजच गेटटुगेदर नेहमी पेक्षा ज्यास्तच भन्नाट झाले ...अजून वाचा