वामनराव, एक शिस्तप्रिय आणि आदर्श जेष्ठ नागरिक, रात्रीच्या शांत रस्त्यावर गाडी चालवताना जुन्या मित्रांसोबतच्या गेटटुगेदरच्या आठवणींमध्ये रमले आहेत. त्यांची आवडती गाणी आणि गाडीच्या स्पीकरमधून आवाज येत असताना, त्यांना उषा नावाच्या जुन्या प्रेमिकेची आठवण येते. आजच्या गेटटुगेदरमध्ये तिच्यावर चर्चा झाली होती, ज्यामुळे त्यांचे मन गहिवरले. वासंती, त्यांची पत्नी, जर्मनीत असून त्यांचा मुलगा शेखर मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी गेला आहे, त्यामुळे ते घरात एकटे आहेत. वामनरावांनी गाडीची स्पीड वाढवली, जरी ते नेहमी नियम पाळत आले असले तरी आजच्या वातावरणामुळे त्यांना थोडा थ्रिल जाणवतो. चंद्राच्या प्रकाशात, उषाच्या आठवणींमध्ये हरवून, ते गाडी चालवत आहेत, जिथे त्यांना उषाचे प्रेम आणि तिच्या वेगाच्या आवडीची आठवण येते. त्या रात्री! suresh kulkarni द्वारा मराठी कथा 3.3k 4k Downloads 9.4k Views Writen by suresh kulkarni Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ' निंद न मुझको आये ---' हेमंतकुमारचे जडशीळ आवाजातले, वामनरावांच्या आवडीचे गाणे, कारच्या स्पीकर मधून झिरपत होते. त्यांनी स्टेयरींग वरील हाताचे मनगट किंचित कलते करूनघड्याळावर नजर टाकली. रात्री एकचा सुमार असल्याचे घड्याळ दाखवत होते. आजच गेटटुगेदर नेहमी पेक्षा ज्यास्तच भन्नाट झाले होते. ते मस्त 'लाईट ' मूड होते. त्यात उघड्या खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्याच्या झुळका, समोर स्ट्रीट लाईट आणि साइन बोर्ड्सच्या सप्तरंगात उजळलेला रास्ता. रास्ता कसला? त्याच्या साठी पायघड्याच घातल्या होत्या! फक्त त्यांच्या साठीच! निर्मनुष्य मोकळा मार्ग! पोटात गेलेली ती J&B स्कॉच व्हिस्की आता, ती त्यांच्या मेंदूला गुदगुल्या करत होती! वयाच्या साठीकडे झुकलेले वामनराव तसे मोठे शिस्तीचे भोक्ते. नियमित वागणे, मृदू बोलणे. मुलगी, स्वाती More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा