शाम्या - द बेकुफ! suresh kulkarni द्वारा लघुकथा में मराठी पीडीएफ

शाम्या - द बेकुफ!

suresh kulkarni द्वारा मराठी लघुकथा

" सुरश्या, उद्या तुझ्या कडे नगरला येतोय." एक दिवशीअचानकफोन आला." हॅलो, पण कोण बोलतंय?" असं बेधडक बोलणारा माझ्या माहितीत कोणी नाही." शरम नाही वाटत असं विचारायला? अजून तसाच आहेसडॅम्बीस! "शंकाच नाही, बेकूफ शाम्याचं असणार!" कोण, शाम्या तू? किती दिवसांनी ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय