सरस्वती विद्यालयाच्या पायऱ्यांवर पाचवीतल्या मुलींचा एक समूह बसला होता, ज्यात नवीन मुलगी केतकीही होती. केतकीने अंधाऱ्या कोपऱ्यावरच्या भीतीची गोष्ट सांगितली, ज्यामुळे इतर मुलींचा उत्साह वाढला. त्यांनी भूतांच्या गोष्टींवर चर्चा सुरू केली. काही मुली भूतांना खरे मानत होत्या, तर काहींनी त्यावर शंका उपस्थित केली. केतकीने त्यांच्या चर्चेत सहभागी होत, आपल्या काकूच्या भूत लागण्याची गोष्ट सांगितली, ज्यामुळे सर्व मुली आश्चर्यचकित झाल्या. लंचची बेल वाजल्यावर, पिंकीने केतकीला उर्वरित गोष्ट पुढच्या दिवशी सांगण्याची विनंती केली. केतकी घरच्या वाटेत, या चर्चेचा विचार करत होती. केतकी! suresh kulkarni द्वारा मराठी कथा 3k 9.2k Downloads 22.9k Views Writen by suresh kulkarni Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन सरस्वती विद्यालयाच्या (मुलींची शाळा ) तीन माजली इमारतीच्या पायऱ्यांत, पाचवीतल्या मुलींचा एक घोळका बसला होता. तो घोळका कसल्या तरी गप्पात रंगून गेला होता. त्यात ती, चार दिवसाखाली आलेली नवीन मुलगी, गालावर गोड खळी असलेली, केतकी, पण होती. नवीन असल्यामुळे वर्गातील इतर मुलींच्या फारश्या ओळखी झाल्या नव्हत्या, तरी ती त्या ग्रुपच्या गप्पा एकात होती. "मग? मग काय झालं?" पिंकीने विचारले. "मग, ना, मला त्या अंधाऱ्या कोपऱ्याची खूप भीती वाटू लागली!" मंजिरी सांगत होती. "का? तेथे काही होत का?""काय माहित? मला कस दिसणार? तिथं अंधार होता ना! पण काहीतरी डोकं -हात असल्या सारखं वाटत होत!""बापरे! मग?""मग आईने लॅम्प लावला. त्या कोपऱ्यात काहीच नव्हतं! मला अंधाराची More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा