कथेत पवार आणि चव्हाण चर्चा करतात की नानासाहेब आणि भैय्यासाहेब यांच्यात जमीन वादामुळे तणाव आहे. चव्हाण नानासाहेबांवर गंभीर आरोप करतो, ज्यामुळे भैय्यासाहेबांचा खून आणि दोन महिलांचा खून यांचा संबंध आहे. पवार सावधगिरीने बोलतात की आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावा लागणार आहे. नानासाहेबांच्या वाड्यावर पवार आणि चव्हाण जातात. नानासाहेब त्यांच्या तपासाबद्दल प्रश्न विचारतो, परंतु पवार त्यांना स्पष्ट माहिती देत नाहीत. त्यानंतर चव्हाण कागद काढतो ज्यावर एक विशिष्ट सुरा आहे, आणि पवार नानासाहेबांना विचारतात की हा सुरा त्यांना कधी दिसला आहे का. कथा संशय, गुन्हेगारी आणि संपत्तीच्या वादावर आधारित आहे.
मास्टरमाईंड (भाग-८)
Aniket Samudra
द्वारा
मराठी गुप्तचर कथा
30.1k Downloads
40.2k Views
वर्णन
“काय बोलताय चव्हाण, शुध्दीवर आहात का? अहो बाहेर बोललात तर लोकं मारतील आपल्यालाच ”, पवार म्हणाले “नाही म्हणजे, नानासाहेबांचं पहिल्यापासुनच भैय्यासाहेबांशी वाकडं आहे. त्या जमीनीच्या वादावरुन तर सध्या फारच बिघडलं होतं दोघांच्यात. लोकांदेखत नानासाहेबांनी भैय्यासाहेबांना जिवे मारण्याची धमकी दिली होती”, चव्हाण वरमुन म्हणाले. “अहो पण चव्हाण, असं बोलणं वेगळं आणि खरोखर करणं वेगळं”, पवार “ते आहेच हो .. पण संपत्ती! नानासाहेबच वारस होणार सगळ्या संपत्तीचा. भैय्यासाहेबांना ना मुल ना बाळ!!”, चव्हाण “बरं. एक वेळ तसं समजुन चालु. पण मग शेवंता आणि अनिताताई? खुन तर एकाच प्रकारच्या हत्याराने झालेत. तुमचं म्हणणं खरं धरलं तर त्या दोघींचा खुनसुध्दा नानासाहेबांनीच
More Likes This
इतर रसदार पर्याय
- मराठी कथा
- मराठी आध्यात्मिक कथा
- मराठी फिक्शन कथा
- मराठी प्रेरणादायी कथा
- मराठी क्लासिक कथा
- मराठी बाल कथा
- मराठी हास्य कथा
- मराठी नियतकालिक
- मराठी कविता
- मराठी प्रवास विशेष
- मराठी महिला विशेष
- मराठी नाटक
- मराठी प्रेम कथा
- मराठी गुप्तचर कथा
- मराठी सामाजिक कथा
- मराठी साहसी कथा
- मराठी मानवी विज्ञान
- मराठी तत्त्वज्ञान
- मराठी आरोग्य
- मराठी जीवनी
- मराठी अन्न आणि कृती
- मराठी पत्र
- मराठी भय कथा
- मराठी मूव्ही पुनरावलोकने
- मराठी पौराणिक कथा
- मराठी पुस्तक पुनरावलोकने
- मराठी थरारक
- मराठी विज्ञान-कल्पनारम्य
- मराठी व्यवसाय
- मराठी खेळ
- मराठी प्राणी
- मराठी ज्योतिषशास्त्र
- मराठी विज्ञान
- मराठी काहीही
- मराठी क्राइम कथा