Trushna ajunahi atrupt - 14 book and story is written by Vrushali in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Trushna ajunahi atrupt - 14 is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. तृष्णा अजूनही अतृप्त - भाग १४ Vrushali द्वारा मराठी भयपट गोष्टी 23 6.4k Downloads 12.7k Views Writen by Vrushali Category भयपट गोष्टी पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन आपल्या मॉडर्न ड्रेसिंग टेबलवर स्वतःला न्याहाळत ती विचारांत गुंगून गेली होती. मागचे काही दिवस त्याच वागणं बदलल्यासारखं वाटत होत. आधी तिच्याभोवती भिरभिरत असणारा तो तिच्यापासून दूर गेल्यासारखं वाटत होता. तिच्यासोबत प्रणयाच्या रंगात तासनतास रंगून जाणारा तो आता कुठे गायब होऊन जाऊ लागला. आताही जसा आला तसाच निघून गेला.. जणू कुठल्या रागात असावा...मी समोर असताना राग तरी कसा आठवतो त्याला... आणि आता शोधणार तरी कुठे त्याला... तिने आरशात स्वतःला पुन्हा पाहिलं. तिचे तांबूस सोनेरी केस विस्कटून कपाळभर पसरले होते. तिच्या मादक डोळ्यात त्याच्या विरहाची कळ ठसठसून दिसत होती. तिचे आरक्त गुलाबी गाल संतापाने अजुनच फुगले होते. तीच धारदार नाक किंचित थरथरत इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा