प्रपोज - ७ Sanjay Kamble द्वारा भयपट गोष्टी में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके भयपट गोष्टी पुस्तके प्रपोज - ७ प्रपोज - ७ Sanjay Kamble द्वारा मराठी भयपट गोष्टी (11) 827 1.8k तीच्या आईची ती तक्रार योग्यच होती,प्रिया आपल्या आईला शांत व्हायला सांगु लागली पन त्याच्या डोळ्यातुन पाणी येतच राहील..********दोन दिवसात तीला डिस्चार्ज मिळाला पन तीच शरीर कृश होत चाललेल... एखाद्या असाध्या रोगान ग्रासलेल्या माणसा सारख निस्तेज बनत चाललेल तीच शरिर ...अजून वाचानव्हत .. ती बरी झालेली पन कायमची नाही... तीला पुन्हा कधी त्रास सुरू होईल कोणीच सांगु शकत नव्हत... आणी आता तीला त्रास सुरू झाला तर तो सहन करण्याची शक्तिही तीच्या शरिरात राहीली नव्हती ... तीचा अंत निश्चीत होता... पन हे का होतय..? याच उत्तर फक्त प्रियाच देऊ शकत होती... हो... याच उत्तर तीच देऊ शकत होती.. तीला मदत हवी होती कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा प्रपोज - कादंबरी Sanjay Kamble द्वारा मराठी - भयपट गोष्टी (124) 13.8k 23.3k Free Novels by Sanjay Kamble इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Sanjay Kamble फॉलो करा