रेशमी नाते - २ Vaishali द्वारा प्रेम कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके रेशमी नाते - २ रेशमी नाते - २ Vaishali द्वारा मराठी प्रेम कथा (23) 4.7k 8.7k विराट ?पिहु (मागच्या भागात सुजाता हे नाव मी विराटच्या काकुला दिल होतं नंतर मी ते चेंज करुन रोहिणी ठेवले.सॉरी एका ठिकाणी नाव चेंज कारयचे राहीले त्यामुळे गोंधळ झाला..) पिहु:-आई तुम्ही प्लिज रडू नका...मला कळतंय... सुमन:- पिहुला मिठी मारतात. तु ...अजून वाचाकर काही लागलं कि सांग..सोनिका आहे वीराच्या रूममध्ये उद्या सकाळी लवकर निघणार आहे .ते दोन दिवसांनी आमवस्या आहे ना म्हणून उद्याच माहेरी जावे लागेल.पाच दिवसांनी परत घ्यायला येते..(त्या,पिहुच्या चेहरयावरून हात फिरवत निघुन जातात..) पिहु उठुन दरवाजा लावते..परत एक नजर रुमभर फिरवुन घाबरतच सगळ बघु लागली. समोर स्लाईडींगचा डोर होता...ती उघडु कि नको विचार करत होती..तिने हळुच उघडला.तर स्टडी रुम होती.. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा रेशमी नाते - कादंबरी Vaishali द्वारा मराठी - प्रेम कथा (671) 63.3k 127.4k Free Novels by Vaishali इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Vaishali फॉलो करा