निर्मनुष्य - 1 Sanjay Kamble द्वारा भयपट गोष्टी में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके भयपट गोष्टी पुस्तके निर्मनुष्य - 1 निर्मनुष्य - 1 Sanjay Kamble द्वारा मराठी भयपट गोष्टी 1.2k 3.5k निर्मनुष्य - भयकथाBy Sanjay Kamble. एका जबरदस्त झटक्यासरशी सुनील खाडकन जागा झाला.. काही वेळापूर्वी बियर बार मधील एका टेबल ला बसुन लाईटच्या मंद प्रकाशात चाढवलेल्या तीन कॉर्टरची नशा एका झटक्यात उतरली होती... बाजूला पाहिलं तर ...अजून वाचासीटवर बसलेला मनोज अगदी विस्फारलेल्या भयभीत नजरेने गाडीच्या समोरच्या काचेतून बाहेर पाहत होता... मुख्य रस्ता सोडून त्याची चारचाकी मोटार कच्या खडकाळ वाटेवर एका ठिकाणी थांबलेली... मोटारीच्या काचेतून बाहेर पाहील तर कच्च्या वाटेवरून उडालेली धुळ आजुबाजुला पसरत काळोखात त्यांच्या गाडीच्या सुरू असलेल्या हेडलाईटच्या प्रकाशात येऊन अधिकच गडद्द दिसू लागली.." मन्या , काय झालं...? कोणी आडव आलेल की तुला डोळा लागलेला..? हे कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Sanjay Kamble फॉलो करा