जाई! siddhi chavan द्वारा प्रेम कथा में मराठी पीडीएफ

जाई!

siddhi chavan द्वारा मराठी प्रेम कथा

श्रावणात घन निळा बरसलारिमझिम रेशिमधारा !उलगडला झाडांतुन अवचितहिरवा मोरपिसारा ! ‘पाडगावकरांचे गीत, ते ही लता दिदींच्या आवाजात ऐकण्याचा आनंदच वेगळा ना?'"वर्षा झालं का तुझं? निघायच का?" घनश्यामने रेडीओचा आवाज कमी करत हाक दिली. बाहेर मुसळधार पाऊस फेर धरुन तांडव ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय