चंदू Shirish द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके बाल कथा पुस्तके चंदू चंदू Shirish द्वारा मराठी बाल कथा 6.2k 20.8k "चंदू" आज रविवार. शाळेला सुट्टी. चंदू सातवीत होता. त्याने गृहपाठाच्या दोन वह्या आणि पुस्तकं थैलीत टाकली अन् बैलगाडीच्या खुटल्याला थैली लटकवली. आईचंही काम आटोपत आलं होतं. तिनं दुपारच्या भाकरी टोपल्यात टाकल्या. वावरात निघायला तयार झाली. बाबा आले. बैलगाडी जुंपली. ...अजून वाचाकासरा स्वतःच्या हातात घेतला. अन् गाडी दामटायला सुरूवात केली. बैलांच्या शेपटीला हात लागताच ती घोड्यासारखी पळू लागली. धाडधाड आदळत पळणाऱ्या बैलगाडीचा प्रवास अनुभवताना चंदू खळखळून हसत होता. प्रत्येक सुट्टीला चंदूचा हा नित्यनेम ठरलेला. आईबाबा शेतात निघाले की मागे लागणे. बैलगाडी पळवणे. शेतात खेळणे अन् थोडासा अभ्यास करणे. आजच्या दिवशीही ठरल्याप्रमाणे सगळं चाललं होतं. बाबांनी कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा चंदू इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Shirish फॉलो करा